Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Osman Hadi हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट ; बांगलादेश पोलिसांनी सरकाबाबत केली धक्कादायक माहिती उघड

Hadi Murder Case Update : बांगलादेशात खळबळ उडवणाऱ्या हादी हत्या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे. बांगलादेश पोलिसांनी याबाबत धक्कादायक माहितीचा खुलासा केला असून याचा राजकारणाशी मोठा संबंध आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 07, 2026 | 11:06 AM
Hadi Murder Case

Hadi Murder Case

Follow Us
Close
Follow Us:
  • Osman Hadi हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • बांगलादेश पोलिसांनी केली धक्कादायक माहित उघड
  • हादीची हत्या राजकीय सूडातूनच
Osman Hadi Maruder Case news in Marathi : ढाका : एक मोठी माहिती समोर आली आहे. बांगलादेशात खळबळ उडवणाऱ्या हादी हत्या प्रकरणाबाबत एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. बांगलादेशच्या पोलिसांनी हादीची हत्याही राजकीय सुडातून झाली असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. हादीची हत्या अवामी ली आणि त्यांची विद्यार्थी संघटना छात्र लीगच्या आदेशावरुन करण्यात आले असल्याचे ढाका पोलिसांनी म्हटेल आहे.

Osman Hadi : उस्मान हादीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा! परदेशात पळून गेला मारेकरी? जाणून घ्या

राजकीय सूडातूनच झाला हत्या

ढाका महानगर पोलिसांच्या गुप्तहेर शाखेने पत्रकार परिषदेत हा खुलासा केला आहे. पोलिस आयुक्त मोहम्मद शफीकुल इस्लाम यांनी परिषेदत सांगितले की, हादी प्रकरणामध्ये एकूण 17 आरोपींवर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यांनी म्हटले की, हादीने सार्वजनिक रॅली आणि सोशल मीडियावर अवामी लीग आणि छात्र लीगच्या कारयवायांवर जोरदार टीका केली होती. यामुळे संतप्त होऊन हादीच्या हत्येचा कट रचण्यात आला. दरम्यान शफीकुल इस्लाम यांनी हेही स्पष्ट केले की, हादीच्या हत्येत भारत किंवा भारताच्या एजन्सींचा संबंध नाही.

पोलिसांनी सांगितले की, त्यांना तपासात हादीची हत्या राजकीय सूडातून झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. हादीने अवामी लीगच्या विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांवर टीका केली होती. त्याच्या व्यक्तव्यामुळे या संघटनेने हादीच्या हत्येचे आदेश दिले. पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, त्यांनी 17 आरोपींपैकी 12 जणांना अटक केली आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरु आहे.

कोण होता उस्मान हादी?

शरीफ उस्मान हादी हा इंन्कलाब मंचचा प्रवक्ता होता. त्याने जुलै ते ऑगस्ट 2024 मध्ये माजी पदच्युत पंतप्रधान शेख हसीना विरोधात झालेल्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. हादीची बांगलादेशच्या 12 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुका लढवणार होता. परंतु त्यापूर्वीच त्याला ठार करण्यात आले.  १२ डिसेंबर २०२५ रोजी पल्टन परिसरात ऑटो रिक्षातून हादी प्रवास करत होता. यावेळी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. हादी गंभीर जखमी झाला होता. त्याला ढाकातील मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले. परंतु त्याची प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला सिंगापूरला चांगल्या उपचारांसाठी नेण्यात आले होते. नंतर १८ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण बांगलादेशात खळबळ उडाली होती.

हादीचा मुख्य आरोपी करीम मसूद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हादीच्या हत्येत सहभागी असलेला मुख्य आरोपी फैसल करीमचा छात्र लीगशी थेट संबंध होता. पल्लबी पोलिस स्टेशनचे माजी नगरसेवक आणि युथ लीगचे नेते तैजुल इस्लाम चौधरी यांच्या सांगण्यावरुन मसूदने हादीची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच बप्पीने मसूद आणि दुसऱ्या आरोपी आलमगीर शेखला पळून जाण्यास मदत केली असल्याचेही पोलिसांनी सांगितले. पोलिसांकडे सध्या या प्रकरणाबाबत सर्व आणि वैध पुरावे असून हे सिद्ध झाले आहे. या प्रकरणात लवकरच मोठी कारवाई करण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे.

Hadi Murder Case : उस्मान हादी हत्या प्रकरणात मोठी कारवाई; स्फोटके अन् शस्त्रांसह आरोपीला अटक

Web Title: Hadi murder case bangladesh police shocking revealation political revenage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 11:05 AM

Topics:  

  • Bangladesh
  • Bangladesh violence
  • World news

संबंधित बातम्या

‘मोदींशी चांगले संबंध…’ ; ट्रम्प यांचे PM मोदींबाबत मोठे विधान, भारतावरील टॅरिफ कमी होणार?
1

‘मोदींशी चांगले संबंध…’ ; ट्रम्प यांचे PM मोदींबाबत मोठे विधान, भारतावरील टॅरिफ कमी होणार?

याच साठी केला होता अट्ट्हास…; डोनाल्ड ट्रम्पचा व्हेनेझुएलाच्या हृदयावर घाला, जगात खळबळ
2

याच साठी केला होता अट्ट्हास…; डोनाल्ड ट्रम्पचा व्हेनेझुएलाच्या हृदयावर घाला, जगात खळबळ

नेपाळमध्ये सत्ता हालवण्यासाठी शिजतोय कट? चार राजकीय पक्षांच्या कुटनीतीची जगभरात चर्चा
3

नेपाळमध्ये सत्ता हालवण्यासाठी शिजतोय कट? चार राजकीय पक्षांच्या कुटनीतीची जगभरात चर्चा

Saudi VS UAE : जग व्हेनेझुएलात गुंतले असताना सौदीने खेळला मोठा डाव; येमेनमध्ये UAE ला दिला मोठा धक्का
4

Saudi VS UAE : जग व्हेनेझुएलात गुंतले असताना सौदीने खेळला मोठा डाव; येमेनमध्ये UAE ला दिला मोठा धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.