Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हज यात्रेला आता डिजिटल सुरक्षा; Nusuk Card शिवाय करता येणार नाही सौदीचा प्रवास, जाणून घ्या माहिती

Saudi Launches Nusuk Card :

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 08, 2025 | 08:20 PM
Saudi Introduces new Digital Nusuk Card mandatory for Hajj Pilgrims

Saudi Introduces new Digital Nusuk Card mandatory for Hajj Pilgrims

Follow Us
Close
Follow Us:
  • हज यात्रेला आता डिजिटल सुरक्षा
  • सौदी अरेबियाने लॉन्च केले नुसुक कार्ड
  • ज्याशिवाय करता येणार नाही प्रवास
  • जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
Saudi Arabia Launches Digital Nusuk Card : रियाध : दरवर्षी सौदी अरेबियामध्ये मक्का आणि मदिना येथे हज तीर्थ यात्रेचे आयोजन केले जाते. ही यात्रा जगभरातील मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक हज स्तंभ आहे. गेल्या काही काळात या यात्रेसाठी मोठ्या संख्येने लोक येत आहे. यामुळे प्रचंड गर्दी वाढत आहे. तसेच अनेक प्रवासी अवैध पद्धतीने येते आहे. यामुळे वाढत्या गर्दी टाळण्यासाठी आणि अवैध घुसखोरी करणाऱ्यांना रोखण्यासाठी सौदी सरकारने नवे डिजिटल कार्ड लॉन्च केले आहे. या कार्डमुळे हज यात्रेकरुंचा प्रवास अधिक सुखाचा होणार आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय यात्रेकरुंची एक डिजिटल ओळख तयार केली जाणार आहे. यासाठी सौदीने एक Nusuk Card जारी केले आहे.

Hajj Pilgrim: भारत-सौदी अरेबियात २०२६ च्या हज यात्रेसाठी करार; यात्रेकरुंना मिळणार चांगल्या सुविधा

सौदीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याचा उद्देश देशात डिजिटल परिवर्तन करणे आणि हज, उमराह यात्रेकरुंसाठी आवश्यक सेवा सुलभ करणे आहे. हे कार्ड हज आणि उमराह यात्रेकरुंना सेवा सोप्या आणि सोयीस्कर पद्धतीने उपलब्ध करुन देईल. हे कार्ड आता अनिवार्य करण्याचा निर्णय सौदी अरेबियाने घेतला आहे.

या सुविधांचा घेता येणार Nusuk कार्ड धारकांना लाभ

  • सौदी अरेबियाचे हे नुसुक उमराह कार्ड यात्रेकरुंना प्रवासातील आवश्यक सेवा जलद आणि सुलभतेने मिळतील.
  • या कार्डमुळे सौदी अरेबियात बेकायदेशीपणे यात्रेसाठी येणाऱ्या लोकांवर आळा घालता येईल.
  • तसेच हज यात्रेकरुमना शटल आणि बस सेवांबद्दल देखील सहजतेने माहिती उपलब्ध होईल.
  • याशिवाय यात्रेचे व्यवस्थापन करणाऱ्यांना सुरक्षित आणि सुव्यवस्थितपणे लोकांना मदत करता येऊल.
  • तसेच नुसुक उमराह कार्ड वाहनांना इंधनासाठी आधी प्राधान्य दिले जाईल.
  • तसेच देशांतर्गत राहण्याच्या सोय आणि त्यांना जाण्याच्या ठिकाणाचा माहिती देखील सहजचेने उपलब्ध होईल.
  • या कार्डमुळे यात्रेकरुंची ओळख डिजिटल होईल आणि त्यातील आरोग्यविषयक तपशीलांमुळे, पत्ता आणि इतर डेटामुळे नोंदी सहज उपलब् होती.
  • सौदी अरेबियाने हज आणि उमराहला येणाऱ्या यात्रेकरुंची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच हे कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.
وكيل وزارة الحج والعمرة للتحول الرقمي م. عبد العزيز المتحمي: بطاقة “نسك العمرة” متاحة رقميا لمعتمري الداخل ومطبوعة للمعتمرين القادمين من الخارج pic.twitter.com/HTCYL7Y2E0— قناة الإخبارية (@alekhbariyatv) December 6, 2025


मक्केच्या मशिदीत पोहोचला AI रोबोट, हज यात्रेकरुंसाठी करणार मार्गदर्शन; काय आहे खास?

💡

Frequently Asked Questions

  • Que: काय आहे सौदी अरेबियाचे Nusuk Umrah कार्ड?

    Ans: सौदी अरेबियाने Nusuk Umrah कार्ड लॉन्च केले आहे. हे कार्ड हज आणि उमराह यात्रेकरुंसाठी असणार आहे. यात्रेकरुंची एक डिजिटल ओळख हे कार्ड असले. यामध्ये त्यांच्या आरोग्यविषयक माहिती, निवास आणि वाहतूक सुविधेविषयी माहिती डिजिटल असणार आहे.

  • Que: सौदी अरेबियाने हज यात्रेसाठी हे नुसुक कार्ड अनिवार्य का केले आहे?

    Ans: हज यात्रेसाठी मोठ्या संख्येने जगभरातून लोक येतात. यामुळे प्रचंड गर्दी निर्माण होते. तसेच अनेक अवैध प्रवासी देखील असतात. ही अडचण लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी आणि अवैध प्रवाशांना रोखण्यासाठी यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीला समोर जाण्यासाठी हे नुसुक कार्ड अनिवार्य केले आहे.

  • Que: Nusuk Umrah कार्ड हज यात्रेकरुंना कोणत्या सुविधा देते?

    Ans: Nusuk Umrah कार्ड अंतर्गत यात्रेकरुंना बस आणि इतर वाहतूकीची सुविधा मिळते. तसेच सर्व निवास स्थानांची माहिती डिजिटल स्वरुपात मिळते. याशिवाय हज यात्रेचे मार्गदर्शने देखील या एका कार्ड द्वारे मिळते.

Web Title: Hajj travel now digitally secured saudi arabia makes nusuk card mandatory for pilgrims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 08:20 PM

Topics:  

  • Hajj Pilgrimage
  • Saudi Arabia
  • World news

संबंधित बातम्या

आशिया युद्धाच्या उंबरठ्यावर? हे सहा देश आमने-सामने, जाणून घ्या कोणत्या देशात पेटला संघर्ष
1

आशिया युद्धाच्या उंबरठ्यावर? हे सहा देश आमने-सामने, जाणून घ्या कोणत्या देशात पेटला संघर्ष

कोण चालवत आहे संपूर्ण जग? २०२५ मध्ये ‘हे’ आहेत जगातील सर्वात शक्तिशाली देश; यादीत भारताचे स्थान काय?
2

कोण चालवत आहे संपूर्ण जग? २०२५ मध्ये ‘हे’ आहेत जगातील सर्वात शक्तिशाली देश; यादीत भारताचे स्थान काय?

Wildfire Australia : ऑस्ट्रेलियाच्या जंगलाला लागली भीषण आग ; अनेक घरे जळून खाक, १चा मृत्यू
3

Wildfire Australia : ऑस्ट्रेलियाच्या जंगलाला लागली भीषण आग ; अनेक घरे जळून खाक, १चा मृत्यू

Saudi Arabia vs UAE: आखाती राजकारणात मोठे वादळ; सुदान, येमेन आणि ‘Vision’मुळे दोन देशांच्या मैत्रीत फूट पडण्याची शक्यता
4

Saudi Arabia vs UAE: आखाती राजकारणात मोठे वादळ; सुदान, येमेन आणि ‘Vision’मुळे दोन देशांच्या मैत्रीत फूट पडण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.