Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हमास आज ओलिसांची दुसरी तुकडी सोडणार, यापूर्वी मुक्त केलेले 24 ओलिस पोहोचले इस्रायलला!

शुक्रवारी हमासने २४ ओलिसांची सुटका केली. ते इस्रायलला परतले आहेत. आता इस्रायली अधिकाऱ्यांना ओलिसांची दुसरी यादी मिळाली आहे. ज्यांना शनिवारी सोडण्यात येईल.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 25, 2023 | 10:42 AM
हमास आज ओलिसांची दुसरी तुकडी सोडणार, यापूर्वी मुक्त केलेले 24 ओलिस पोहोचले इस्रायलला!
Follow Us
Close
Follow Us:

पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला (Israel Hamas War) 50 दिवस पुर्ण झाले आहे आहे. मोठ्या प्रमाणावर झालेला नरसंहार पाहता आता 47 दिवसांच्या इस्रायल-हमास युद्धानंतर (Israel Hamas War) अखेर युद्धविराम ( ceasefire ) झाला आहे. बुधवारपासून सुरू असलेल्या युद्धविरामचा शनिवारी दुसरा दिवस आहे. हमासने युद्धबंदीच्या पहिल्याच दिवशी २४ ओलिसांची सुटका केली. यापैकी 13 इस्रायली नागरिक होते. थायलंडमधील 10 आणि फिलिपाइन्समधील एक नागरिकाची सुटका करण्यात आली. सर्व २४ ओलिस इस्रायलला पोहोचले आहेत. ओलिसांची दुसरी तुकडी हमासकडून शनिवारी सोडण्यात येणार आहे. ज्या लोकांची सुटका केली जाईल त्यांची यादी इस्रायली अधिकाऱ्यांना मिळाली आहे.

[read_also content=”विश्वचषक ट्रॉफीवर पाऊल ठेवल्याबद्दल मिचेल मार्श विरुद्ध भारतात एफआयआर, 140 कोटी भारतीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप! https://www.navarashtra.com/sports/fir-in-india-against-mitchell-marsh-for-stepping-on-world-cup-trophy-nrps-483604.html”]

 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला. या काळात 200 हून अधिक लोकांना बंधक बनवून गाझा येथे आणण्यात आले. हमासच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये 1200 लोक मारले गेले. त्यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा केली होती. इस्रायलच्या हल्ल्यात 13 हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे.

इस्रायलने 39 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली

शुक्रवारी, हमासने केरेम शालोम क्रॉसिंगवर 24 ओलिसांची सुटका केली. इस्त्रायली ओलिसांची सुटका करण्यात आलेल्यांमध्ये त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह पाच वृद्ध महिला आणि चार मुलांचा समावेश आहे. त्या बदल्यात इस्रायल आणि हमास यांच्यातील करारानुसार इस्रायली तुरुंगातून 39 पॅलेस्टिनी महिला आणि मुलांना सोडण्यात आले.

हमास ५० ओलिसांची सुटका करणार आहे

हमास आणि इस्रायल यांच्यात कतारच्या मध्यस्थीने युद्धबंदीबाबत करार झाला. त्यानुसार हमासकडून 50 ओलिसांची सुटका करण्यात येणार आहे. चार दिवसांच्या युद्धविराम दरम्यान गाझामध्ये मानवतावादी मदतीचे आगमन वाढले आहे. पॅलेस्टाईन रेड क्रिसेंट सोसायटीने सांगितले की, अन्न, पाणी आणि औषधांचे 196 ट्रक शुक्रवारी रफाह बॉर्डर क्रॉसिंगवरून गाझाला पोहोचवण्यात आले.

7 ऑक्टोबरपासून इस्रायल आणि हमास यांच्यातील लढाई सुरू झाल्यापासून गाझाला वितरित करण्यात आलेली ही सर्वात मोठी मदत होती. पॅलेस्टाईन रेड क्रिसेंट सोसायटीने सांगितले की 21 ऑक्टोबरपासून सुमारे 1,759 ट्रक गाझामध्ये दाखल झाले आहेत.

Web Title: Hamas will release the second batch of hostages today 24 hostages released earlier reached israel nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2023 | 10:42 AM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Gaza
  • Israel Hamas War

संबंधित बातम्या

गाझाचा कायापालट होणार? वॉशिंग्टनमध्ये रंगणार ट्रम्प यांच्या ‘Board of Peace’ची पहिली बैठक
1

गाझाचा कायापालट होणार? वॉशिंग्टनमध्ये रंगणार ट्रम्प यांच्या ‘Board of Peace’ची पहिली बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.