Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय आहे हनुक्का फेस्टिवल? सिडनीतील यहूदींवरील हल्ल्यानंतर सोशल मीडियावर होतोय ट्रेंड

Hanukkah Festival 2025 : ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. सध्या यहूदींवरील हल्ल्यानंतर सोशल मीडियावर हनुक्का फेस्टिव्हलची जोरदार चर्चा सुरु आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 15, 2025 | 12:33 PM
Hanukkah festival 2025

Hanukkah festival 2025

Follow Us
Close
Follow Us:
  • काय आहे हनुक्का फेस्टिवल?
  • सिडनीतील हल्ल्यानंतर होत आहे सोशल मीडियावर ट्रेंड
  • काय आहे कारण?
Hanukkah Festival : कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाच्या (Australia) सिडनी येथे बोंडी बीचवर सामूहिक गोळीबार (Firing) करण्यात आला आहे. यहूदी समुदायाच्या हनुक्का फेस्टिवल दरम्यान हा हल्ला झाला असून याला दहशतवादी हल्ला म्हटले जात आहे. या हल्ल्यानंतर हनुक्का फेस्टिव्हल सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. यामागचे नेमकं कारण काय आहे? आणि हा हनुक्का फेस्टिव्हल नेमका काय आहे? हे आपण जाणून घेणार आहोत.

Bondi Beach Attack : कोण आहे अहमद-अल-अहमद? ज्याने सिडनीत जीवावर खेळत दहशतवाद्याची हिसकावली बंदूक, VIDEO

सध्या सिडनीतील बोडीं बीचवर यहूदींच्या फेस्टिव्हल दरम्यान झालेल्या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरु आहे. लोक हनुक्का फेस्टिव्हबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा करत आहे. या हल्ल्यानंतर लोक हनुक्का फेस्टिव्हल बद्दल सोशल मीडियावर अधिक माहिती शोधत आहे.

काय आहे हनुक्का फेस्टिव्हल?

यहूदी धर्मातील एक पवित्र सण म्हणजे हनुक्का आहे. याला रोशनची पर्व किंवा प्रकाशाचा सण असेही म्हटले जाते. हा सण अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक मनला जातो. यंदा या सणाची सुरुवात १४ डिसेंबर २०२५ रोजी सुरु झाली आहे. हा आठ दिवसांचा सण असून ज्यू (यहूदी) समुदायाचाद्वारे मोट्या उत्सवाता साजरा केला जातो. २२ डिसेंबर रोजी सूर्यास्तासोबत हा सण समाप्त होतो. हा सण यहूदी धर्माची ओळख मानला जातो. श्रद्धा, चिकाटी आणि धार्मिक स्वातंत्र्याचा हा उत्सव असतो.

हनुक्का उत्सावत काय केले जाते?

या सणाच्या काळात ज्यू समुदायाचे लोक अनेक पारंपारिक विधी आणि आनंदोत्सव साजरे केला जातात.

दिप प्रज्वलन किंवा मेनोराह प्रज्वलण : या सणाच्या दिवसात प्रत्येक रात्री ज्यू कुटुंबे नऊ शाखा असलेली मेनोरोह (दिव्यांचा कंदील) पेटवतात. प्रत्येक दिवशी एक दिवा प्रज्वलित केला जातो आणि प्रार्थना केली जाते. ह मेनोराह खिडकीत ठेवली जाते, ज्यातून प्रकाशाचा संदेश सर्व लोकांपर्यंत पोहोचेल.

ड्रेडल खेळ : या खेळाचा आनंद सहसा लहान मुले लुटतात. यावेळी लहान मुले हिब्रू अक्षरे नन, गिमेल आणि हेई आणि शिन अशी लिहिलेली असतात.

पारंपारिका खाद्यापदार्थ : याशिवाय या फेस्टिव्हल दरम्यान तेलात तळलेले पदार्थ खाल्ले जाता, ज्यामध्ये लाटकेस(बटाट्याचे कुरकुरीत पॅनकेक्स) आणि सुफगानियोट(जेलीने भरलेले डोनट्स) असतात.

भेटवस्तू : हा फेस्टिव्हल यहूदी मुलांसाठी आनंदाचा उत्सव असतो कारण या वेळी मुलांना भेटवस्तू आणि हनुक्का हेल्ट म्हणजे चॉकेलट, पैसे दिले जातात.

सोशल मीडियावर का ट्रेंड होत आहे हनुक्का फेस्टिव्हल? 

सिडनीच्या बोंडी बीचवर हनुक्का उत्सावादरम्यान दोन पाकिस्तानी नागरिकांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात १६ मृत्यूमुखी पडले असून ४० जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे लोक हनुक्का उत्सव, बोंडी बीच घटना आणि यहुदी परंपरांबाबत माहिती शोधत आहे. सध्या हनुक्का फेस्टिव्हलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

सिडनीत मृत्यूचे तांडव! बोंडी बीच हल्ल्यामागे पाकिस्तानी बाप-लेकाचा हात? अमेरिकन गुप्तचर संस्थेचा दावा

Web Title: Hanukkah festival 2025 bondi beach attack australia sydney social media trending

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 12:31 PM

Topics:  

  • Australia
  • Firing News
  • World news

संबंधित बातम्या

UNSC 1267 : Sydney Attackनंतर ‘टेररिस्तान’ विरुद्ध भारत-अमेरिका एकत्र; कठोर निर्बंधांची मागणी, पण लक्ष मात्र ‘त्याच’ संघटनेवर
1

UNSC 1267 : Sydney Attackनंतर ‘टेररिस्तान’ विरुद्ध भारत-अमेरिका एकत्र; कठोर निर्बंधांची मागणी, पण लक्ष मात्र ‘त्याच’ संघटनेवर

Bondi Beach Attack : कोण आहे अहमद-अल-अहमद? ज्याने सिडनीत जीवावर खेळत दहशतवाद्याची हिसकावली बंदूक, VIDEO
2

Bondi Beach Attack : कोण आहे अहमद-अल-अहमद? ज्याने सिडनीत जीवावर खेळत दहशतवाद्याची हिसकावली बंदूक, VIDEO

Bondi Beach Shooting: ISIS ध्वज, IED आणि 16 निष्पाप ठार; सिडनी हत्याकांडात जगाने पहिला दहशतवादाचा ‘असा’ क्रूर चेहरा
3

Bondi Beach Shooting: ISIS ध्वज, IED आणि 16 निष्पाप ठार; सिडनी हत्याकांडात जगाने पहिला दहशतवादाचा ‘असा’ क्रूर चेहरा

सिडनीत मृत्यूचे तांडव! बोंडी बीच हल्ल्यामागे पाकिस्तानी बाप-लेकाचा हात? अमेरिकन गुप्तचर संस्थेचा दावा
4

सिडनीत मृत्यूचे तांडव! बोंडी बीच हल्ल्यामागे पाकिस्तानी बाप-लेकाचा हात? अमेरिकन गुप्तचर संस्थेचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.