Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India EU Trade Deal : भारत-युरोपियन युनियन ऐतिहासिक व्यापार कराराच्या उंबरठ्यावर; प्रजासत्ताक दिनी नवा अध्याय सुरु

India EU Trade Deal : भारत-युरोप संबंध केवळ द्विपक्षीय न राहता जागतिक स्तरावर महत्वाचे ठरणार आहे. EU अध्यक्षा उर्सुला वॉन डेरे लेयेन अंतिम करार करण्यासाठी भारतात आल्या असून त्यांनी याला विभाजीत आशेचा किरण संबोधले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 26, 2026 | 10:11 AM
S. Jaishankar and Ursula Von Der Leyen and Antonio Costa

S. Jaishankar and Ursula Von Der Leyen and Antonio Costa

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत आणि युरोपीयन संघाचा ऐतिहासिक व्यापार टप्पा
  • युरोपीय संघाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेरे लेयेन यांची भारताला भेट
  • जयशंकर यांच्याशी भेटीनंतर जगाला मोठा संदेश
India EU Trade Deal : नवी दिल्ली : भारत आणि युरोपीयन संघातील (EU) मधील द्विपक्षीय व्यापार संबंधांमध्ये आता एक नवे पर्व सुरु आहे. दोन्ही देशात महत्वपूर्ण मुक्त व्यापार करार (Free Trade Agreement) अंतिम टप्प्यात असून या भागीदारीमुळे जागतिक राजकारणात आणि अर्थव्यवस्थेत समीकरणे बदलणार आहे. यामुळे भारताचे महत्व अधिक अधोरेखित होईल. सध्या युरोपीय संघाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेरे लेयेन आणि युरोपीन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनिया कोस्टा भारत दौऱ्यावर आले आहे. ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

India-EU Summit 2026: युरोपची मोठी कबुली! ‘भारताशिवाय आमचा व्यापार चालूच शकत नाही’; प्रजासत्ताक दिनापूर्वी आनंदाची बातमी

विभाजीत जगासाठी आशेचा किरण – उर्सुला वॉन डेरे लेयेन

दरम्यान भारत-EU व्यापार चर्चेपूर्वी उर्सुला वॉन डेरे लेयेन यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी भारतासोबतच्या भागीदारीचे वर्णन विभाजित जगासाठी आशेचा किरण म्हणून केले आहे. त्यांमी म्हटले की, भारत आणि युरोपने धोरणात्मक भागीदारीचा खुला मार्ग निवडला आहे. आम्ही जगाला दाखवून देऊ की, परस्पर सामंजस्य करारातूनही प्रगतीचा मार्ग शक्य आहे. उर्सुला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अशी पोस्ट केली आहे. तसेच अँटोनियो कोस्टा यांनी देखील भारताचे वर्णन एक महत्वपूर्ण भागीदार म्हणून केले आहे.

जयशंकर यांची घेतली भेट

दरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी युरोपियन नेत्यांची भेट घेतली आहे. युरोपियन नेत्यांचे स्वागत करत त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी होणारी चर्चा भारत आणि युरोप संबंधासाठी एक ऐतिहासिक आणि नवा अध्याय असेल. जयशंकर यांनी म्हटले की, या भागीदारीमुळे केनळ व्यापारच नाही, तर सुरक्षा आणि जागितक नियमांवर आधारित व्यवस्थेला मजबूती मिळणार आहे.

Mother Of All Deals

यापूर्वी २० जानेवारी २०२६ रोजी दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक मंच शिखर परिषदेत उर्सुला यांनी भारत आणि युरोपच्या काराराला Mother Of All Deals असे संबोधले आहे. या ऐतिहासिक करारामुळे दोन अब्ज लोकांसाठी बाजारपेठा खुल्या होणार आहेत. युरोपियन युनियन भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असून या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युरोपीय बाजारपेठांमध्ये व्यापाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

I’m so glad to be in India today. India and Europe have made a clear choice. The choice of strategic partnership, dialogue and openness. Leveraging our complementary strengths. And building mutual resilience. We are showing a fractured world that another way is possible. pic.twitter.com/J04vNQbW30 — Ursula von der Leyen (@vonderleyen) January 25, 2026

India EU trade deal: अमेरिका-युरोप टॅरिफ वॉरमध्ये भारताला सुवर्णसंधी; मोठ्या ट्रेड डीलची शक्यता

Web Title: India eu trade deal strategic partnership free trade agreement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 10:11 AM

Topics:  

  • india
  • Trade War
  • World news

संबंधित बातम्या

India US Trade Deal रखडली? व्यापार करारावरुन व्हाईट हाऊस मध्ये गृहयुद्ध, नेमकं काय घडलं?
1

India US Trade Deal रखडली? व्यापार करारावरुन व्हाईट हाऊस मध्ये गृहयुद्ध, नेमकं काय घडलं?

तिरंग्याचा सन्मान, संविधानाचा अभिमान…! प्रजासत्ताक दिनानिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा भक्तिमय शुभेच्छा
2

तिरंग्याचा सन्मान, संविधानाचा अभिमान…! प्रजासत्ताक दिनानिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा भक्तिमय शुभेच्छा

Middle East War : इराण-अमेरिका युद्ध अटळ? ट्रम्पचा ‘तो’ आदेश अन् भितीने खामेनेई बिळात? मुलाच्या हाती सोपवली देशाची सुत्रे
3

Middle East War : इराण-अमेरिका युद्ध अटळ? ट्रम्पचा ‘तो’ आदेश अन् भितीने खामेनेई बिळात? मुलाच्या हाती सोपवली देशाची सुत्रे

अमेरिकेत इमिग्रेशनच्या नावाखाली रक्ताचा खेळ? गोळीबारात एकाचा मृत्यू, २ वर्षाची चिमुकलीही ताब्यात
4

अमेरिकेत इमिग्रेशनच्या नावाखाली रक्ताचा खेळ? गोळीबारात एकाचा मृत्यू, २ वर्षाची चिमुकलीही ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.