Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World News : अमेरिकेची मोठी घोषणा; इराणच्या अणुकार्यक्रमाची माहिती द्या आणि मिळवा २० दशलक्ष डॉलर

World News : इराणच्या अणुकार्यक्रमाची माहिती मिळविण्यासाठी अमेरिकेने २० दशलक्ष डॉलर्सपर्यंतचे बक्षीस जाहीर केले आहे. अणुसंशोधन केंद्रे, उपकरणे, वैज्ञानिक आणि कर्मचाऱ्यांच्या हालचालींबाबत माहिती देणाऱ्यांना आर्थिक बक्षिसासह सुरक्षित स्थलांतराची सुविधाही दिली जाणार आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 07, 2026 | 06:36 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • अणुकार्यक्रमाशी संबंधित प्रत्येक माहितीला महत्त्व
  • इराणच्या अणुकार्यक्रमावर अमेरिकेची नजर
  • ट्रम्प यांच्या दाव्यांनंतरही गुप्त माहितीची गरज?
World News : अमेरिकेने इराणवर भरपूर प्रमाणात हल्ले . पण तरीसुद्धा अमेरिका आणि इस्रायलला इराणचा अणुप्रकल्प नष्ट करण्यात यश आले नाही . तर दुसरीकडे काही राजकीय तज्ञ असे सांगत आहेत कि इराणने प्रकल्प खूपच पुढे नेहलेला नाहीच म्हणजे जी गोष्ट तुम्ही शोधत आहात ती गोष्टच मुळात अस्तित्वात नाही . तर काही विश्लेषकांच्या मते इराणचा अणुप्रकल्प हा सुरु असून तो इराणच्या डोंगराखाली खोलवर सुरु आहे . फक्त त्याच्या जागेची स्पष्टता मिळत नाही .

याच धर्तीवर इराणच्या अणुकार्यक्रमावर लक्ष केंद्रित करत अमेरिकेने आता माहिती मिळविण्यासाठी मोठे आर्थिक प्रलोभन जाहीर केले आहे. अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयाने म्हणजेच सेंट्रल कमांडने शुक्रवारी यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली. इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित ठिकाणे, उपकरणे किंवा कर्मचाऱ्यांबाबत महत्त्वपूर्ण माहिती देणाऱ्या व्यक्तीला तब्बल २० दशलक्ष डॉलर्सपर्यंतचे बक्षीस दिले जाणार आहे.

विशेष म्हणजे, माहिती देणाऱ्या व्यक्तीला गरजेनुसार सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची सुविधाही देण्याचे आश्वासन अमेरिकेने दिले आहे. त्यामुळे अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या घोषणेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

अणुकार्यक्रमाशी संबंधित प्रत्येक माहितीला महत्त्व

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या ‘Rewards for Justice’ या कार्यक्रमांतर्गत ही बक्षीस योजना राबविण्यात येत आहे. इराणमधील अणुसंशोधन केंद्रे, युरेनियम संवर्धनाशी संबंधित उपकरणे, वैज्ञानिक आणि या कार्यक्रमाशी जोडलेल्या इतर कर्मचाऱ्यांची माहिती अमेरिकेला हवी आहे.

केवळ ठिकाणांची माहितीच नव्हे, तर संबंधित उपकरणे किंवा कर्मचाऱ्यांच्या हालचालींबाबत माहिती देणाऱ्यांनाही या योजनेतून बक्षीस मिळू शकते. विशेष म्हणजे, माहिती देणाऱ्या व्यक्तीची सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक असल्यास दुसऱ्या देशात स्थलांतर करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र, २० दशलक्ष डॉलर्सचे सर्वोच्च बक्षीस मिळविण्यासाठी नेमके कोणते निकष असतील, याचा तपशील अद्याप स्पष्ट करण्यात आलेला नाही.

Trump Diwali : ‘ट्रम्प यांच्या हाती ‘हनुमान चालिसा…’; ओव्हल ऑफिसमधील दिवाळी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

इराणच्या अणुकार्यक्रमावर अमेरिकेची नजर

इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) यापूर्वीही चिंता व्यक्त केली आहे. युरेनियम संवर्धनाची पातळी, अणुइंधनाचा साठा आणि सेंट्रीफ्यूजसारख्या महत्त्वाच्या उपकरणांबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याचा मुद्दा अमेरिकेने उपस्थित केला आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, इराणने IAEA च्या सुरक्षा उपायांशी संबंधित जबाबदाऱ्यांचे पालन न केल्यामुळे त्याच्या अणुकार्यक्रमातील महत्त्वाच्या घटकांवर देखरेख ठेवण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आता आर्थिक बक्षिसाच्या माध्यमातून अधिक अचूक माहिती मिळविण्याचा अमेरिकेचा प्रयत्न दिसत आहे.

Hacker Army: उत्तर कोरियाने कशी तयार केली जगातील सर्वात धोकादायक ‘हॅकर आर्मी’? बायनान्स हॅकिंग प्रकरणाने जगात खळबळ

ट्रम्प यांच्या दाव्यांनंतरही गुप्त माहितीची गरज?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यांमुळे इराणचा अणुकार्यक्रम मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाल्याचे दावे केले आहेत. मात्र, आता त्याच अणुकार्यक्रमाशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी २० दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला उधाण आले आहे. दुसरीकडे, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष संपविण्यासाठी राजनैतिक प्रयत्नही सुरू आहेत.

कतारच्या माध्यमातून दोन्ही देशांमध्ये संभाव्य चर्चेसाठी प्रयत्न होत असल्याचे वृत्त आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेची ही घोषणा इराणवरील दबाव वाढविण्याच्या रणनीतीचा भाग मानली जात आहे. अणुकार्यक्रमाची प्रत्यक्ष स्थिती, त्यातील उर्वरित क्षमता आणि संबंधित यंत्रणेची माहिती मिळविणे हे अमेरिकेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे या निर्णयातून दिसते.

Web Title: World news us 20 million dollar reward iran nuclear program information cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • America news
  • Iran News
  • Marathi News
  • nuclear bomb

संबंधित बातम्या

Ranbir Kapoor’s Ramayana Movie: रामायणातल्या ‘या’ ५ चुका पाहून व्हाल हैराण! रावणाची भक्ती गायब, शूर्पणखेचा ग्लॅमरस अवतार!
1

Ranbir Kapoor’s Ramayana Movie: रामायणातल्या ‘या’ ५ चुका पाहून व्हाल हैराण! रावणाची भक्ती गायब, शूर्पणखेचा ग्लॅमरस अवतार!

5 Affordable Turbo Petrol SUVs in India: दमदार परफॉर्मन्स आणि बजेटही फिट! भारतातील ५ स्वस्त टर्बो पेट्रोल SUV
2

5 Affordable Turbo Petrol SUVs in India: दमदार परफॉर्मन्स आणि बजेटही फिट! भारतातील ५ स्वस्त टर्बो पेट्रोल SUV

Nagpur News : ८० शेडवर चालला बुलडोझर मनपा-नासुप्रची संयुक्त मोहीम; कडेकोट पोलिस बंदोबस्तात दिवसभर कारवाई
3

Nagpur News : ८० शेडवर चालला बुलडोझर मनपा-नासुप्रची संयुक्त मोहीम; कडेकोट पोलिस बंदोबस्तात दिवसभर कारवाई

Jailer 2 OTT Release Date: ‘जेलर 2’च्या OTT रिलीजचं काउंटडाउन सुरू! थलायवाच्या चाहत्यांना मिळणार मोठं सरप्राइज
4

Jailer 2 OTT Release Date: ‘जेलर 2’च्या OTT रिलीजचं काउंटडाउन सुरू! थलायवाच्या चाहत्यांना मिळणार मोठं सरप्राइज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.