Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz Crisis : ओमानला ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतच्या करारावर अडथळा आणल्यास बॉम्बिंग करू

Hormuz Crisis : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भातील करारात ओमानने अडथळा आणल्यास कठोर लष्करी कारवाईचा इशारा दिल्याचे वृत्त आहे. इराण आणि ओमानकडून होर्मुझमधील जहाज वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची ही भूमिका समोर आली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 17, 2026 | 06:32 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • नेमका विषय काय आहे ?
  • ट्रम्प का संतापले ?
  • ओमानची भूमिका काय ?
Hormuz Crisis : इराणवर हल्ले केल्यानंतर इराणने होर्मूझ एकट्याच्या हिमतीवर बंद करून जगातील २० टक्के माल वाहतूक ठप्प करून दाखवली . काही देशांनी इराणच्या होर्मूझ बंदीला चकवा देत होर्मूझ पार करण्याचा प्रयत्न केला , पण इराणच्या हल्ल्यांमुळे त्यांना त्याची किंमत चुकवावी लागली . जरी आखाती देशांनी इतर काही मार्गाचा वापर करून तेल निर्यात सुरूच ठेवली असली तरी मागणी तसा पुरवठा या तत्वाने त्यांना इतर देशांना पुरवता करता आला नाही .

आणि याचा जागतिक दबाव हळूहळू अमेरिकेवर येऊ लागला . तेव्हा सुरु केलेले युद्ध आता थांबले पाहिजे यासाठी अमेरिका तत्पर झाली असून ती इराणला आता चर्चेच्या टेबलवर पुन्हा एकदा आणू पाहत आहे . मागील चर्चा विफल गेल्यामुळे आता मात्र इराण अमेरिकेसोबत चर्चा करण्यास तयार होत नसल्याने इराण ने आणि त्याच्या समोरील देश ओमान ने ने हॊर्मूझ मधून व्यापारी जहाज मार्गासाठी नवीन मार्ग आणि यंत्रणा आखात असल्याचे जाहीर केल्यानंतर अमेरिकेची बार्गेनिंग पॉवर इराण समोर अजून कमी झाल्याच्या चर्चा आहेत .

नेमका विषय काय आहे ?

होर्मूझ हा ओमान आणि इराणच्या प्रादेशिक भूमीमध्ये असल्याने दोन्ही देशांनी आता यावर म्हणजे कालच संयुक्तपणे एकत्र येऊन होर्मूझमध्ये वाहतुकीचा मार्ग ठरवलं आहे . तसेच यासाठी यंत्रणा सुरु करत असल्याचे देखील सांगितले आहे . यामुळे होर्मूझ मधील वाहतुकीचा प्रश्न सुटेल अशी आशा दोन्ही देश त्याचबरोबर इतर राजकीय जाणकार ठेवत आहेत . असे मिळालेल्या माहितीवरून समजते .

Project-75I Submarine Deal: 90 हजार कोटींचा महाकरार! भारत अन् जर्मनी एकत्र; 6 घातक पाणबुड्यांनी भारतीय नौदल होणार महाशक्ती

ट्रम्प का संतापले ?

ट्रम्प तसेच अमेरिकेच्या मते होर्मूझ हा आंतरराष्ट्रीय जलमार्ग आहे . त्यामुळे इतर कोणत्याही एका किंवा मिळून देशांनी यावर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करू नये . तेव्हाच मागील काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी आपल्याच विधानाला खोडत होर्मूझवर आता अमेरिकेचा पूर्णपणे कंट्रोल आहे असे विधान केले .

पण प्रत्यक्षात मात्र इराण आणि ओमानच्या प्रादेशिक भूमीतून म्हणजेच प्रादेशिक सीमेतून होर्मूझ जात असल्याने नैसर्गिकपणे आणि होर्मूझवर इराण नई ओमान यांचा हक्क असल्याचे बोलले जात आहे . त्यामुळे जेव्हा इराण आणि ओमान ने यावर एकत्र येऊन होर्मूझ चालवण्यावर करार केला . त्यामुळे ट्रम्प याना राग आल्याचे बोलले जात आहे .

Iran News : IRGCचा दावा; ट्रम्प कार्यकाळ संपेपर्यंत इराणची संघर्ष लांबवण्याची तयारी

ओमानची भूमिका काय ?

ओमान हा अमेरिकेचा सहकारी देश आहे . पण तरी सुद्धा ओमान हा इराण आणि अमेरिका यांच्यातला मध्यस्थ म्हणून देखील आहे . त्याने बऱ्याचदा दोघांच्या मध्ये बोलणी घडवून आणण्यात महत्वाची भूमिका वाजवली आहे . पण यावेळी मात्र जर होर्मूझ मधील वादावर तोडगा निघत असेल तर काय अडचण आहे असे ओमानचे म्हणणे आहे . असे राजकीय विश्लेषक सांगत आहेत .

 

 

 

 

Web Title: Hormuz crisis trumps warning to omanwill bomb if the deal with iran is obstructed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • America news
  • crude oil
  • Donald Trump
  • Iran News
  • Strait of Hormuz

संबंधित बातम्या

Nobel Peace Prize : ट्रम्प यांना यंदाही नोबेल शांतता पुरस्कार का मिळणार नाही? जाणून घ्या 5 मोठी कारणे
1

Nobel Peace Prize : ट्रम्प यांना यंदाही नोबेल शांतता पुरस्कार का मिळणार नाही? जाणून घ्या 5 मोठी कारणे

Capt.Smit Machchhar: ट्रम्प अन् नेतान्याहूंनी भारतीय पायलट स्मित माछार यांना म्हटले रियल हिरो; अद्भूत शौर्याची जगभरातून प्रशंसा
2

Capt.Smit Machchhar: ट्रम्प अन् नेतान्याहूंनी भारतीय पायलट स्मित माछार यांना म्हटले रियल हिरो; अद्भूत शौर्याची जगभरातून प्रशंसा

US-Iran War : इराण शरण येईल! डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर गंभीर दावा; तर ‘AI’ चे नाव बदलून केले ‘सुपर इंटेलिजन्स
3

US-Iran War : इराण शरण येईल! डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर गंभीर दावा; तर ‘AI’ चे नाव बदलून केले ‘सुपर इंटेलिजन्स

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
4

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.