Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रशियातील मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये भयावह हल्ला; भारतीय विद्यार्थ्यांवर वार, आरोपी अटकेत

Stabbing Attack In Russian Hostel : रशियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. स्टे मेडिकल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थांवर चाकूने वार करण्यात आला आहे. याम चार भारतीय विद्यार्थी जखमी झाले आहेत

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 08, 2026 | 08:48 AM
Knife Attack in Russia's Medical College hostel 4 Indian students injured

Knife Attack in Russia's Medical College hostel 4 Indian students injured

Follow Us
Follow Us:
  • रशियाच्या मेडिकल युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याचा इतर विद्यार्थ्यांवर चाकूने वार
  • चाकू हल्ल्यात ४ भारतीय विद्यार्थी जखमी
  • आरोपीने पोलिसांवरही केला हल्ला
Stabbing Attack In Russian Hostel: मॉस्को : रशियात (Russia) एक धक्कादायक घटना घडली आहे. रशियाच्या एका मेडिकल युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थ्याने अचानक इतर विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला (Knife attack) केला आहे. यामुळे संपूर्ण हॉस्टेलमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या हल्ल्यात चार भारतीय विद्यार्थ्यांसह इतर परदेशी विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. एका अल्पवयीन विद्यार्थ्याने अचानक हॉस्टेलमध्ये घुसून हा हल्ला केला आहे. आरोपीने पोलिसांवरही हल्ला केला आहे.

ट्रम्प यांचा दावा फोल ठरणार? रशियाकडून तेल खरेदीवर भारताने दिले रोखठोख उत्तर; MEA चे मोठे विधान

कसा झाला हल्ला?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी (०७ फेब्रुवारी) रशियाच्या बश्कोर्तोस्तान प्रांताची राजधानी उफा येथील वैद्यकीय विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये घडली आहे. प्रत्यक्षदर्शनींनी दिलेल्या माहितीनुसार, एक अल्पवयीन तरुण कोणतीही परवानगी न घेता हॉस्टेलच्या परिसरात घुसला. हॉस्टेलच्या परिसरात घुसताच्या त्याने विद्यार्थ्यांवर अचानक चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. लोक जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळून लागले. मात्र या हल्ल्याच काही विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचे माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच रशियाच्या स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आरोपी पळून जाण्याच्या फिराकमध्ये होता. पोलिसांशी त्याची झटापटही झाली. यामध्ये आरोपीने एका पोलिसावरही हल्ला केला. हल्लेखोरही जखमी झाला असून त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत. तसेच आरोपीसह इतर जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणावर कायदेशीर कारवाई सुरु असून हा हल्ला का करण्यात आला याचा शोध घेतला जात आहे.

भारतीय दूतावासाने केली चिंता व्यक्त

दरम्यान या हल्ल्याची माहिती मिळताच रशियातील भारतीय दूतावासाने घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कझान येथील भारतीय दूतावासाचे अधिकारी भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी उफाकडे रवाना झाले आहे. दूतावासाने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला असून जखमी विद्यार्थ्यांना आवश्यक ते उपचार पुरवण्यास सांगितले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशीही लवकर व्हावी असे म्हटले आहे. सध्या जखणींच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

परंतु या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रशियाच्या तपास यंत्रणांनी या हल्ल्याचा तपास सुरु केला आहे. हल्ल्या का झाला, याचा उद्देश काय होता, तसेच हल्लेखोराचा विद्यार्थ्यांची किंवा हॉस्टेलशी काही संबंध होता का या सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. लवकरच या घटनेची संपूर्ण माहिती देण्यात येईल असे तपास यंंत्रणांनी म्हटले आहे.

Nuclear War Alert : अमेरिका-रशियामधील ‘तो’ १५ वर्षांचा करार संपला; आता जगाचा विनाश निश्चित?

💡

Frequently Asked Questions

  • Que: रशियात चाकू हल्ल्याची घटना कुठे आणि कधी घडली?

    Ans: मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी (०७ फेब्रुवारी) रशियाच्या बश्कोर्तोस्तान प्रांताची राजधानी उफा येथील वैद्यकीय विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये घडली आहे.

  • Que: रशियात चाकू हल्ल्यात किती भारतीय विद्यार्थी जखमी झाले आहेत?

    Ans: रशियाच्या मेडिकल कॉलेजमधील हॉस्टेलमध्ये झालेल्या हल्ल्यात ४ भारतीय विद्यार्थी जखमी झाले आहेत.

  • Que: भारतीय दूतावासाने या घटनेवर काय भूमिका घेतली आहे?

    Ans: हल्ल्याची माहिती मिळताच रशियातील भारतीय दूतावासाने घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कझान येथील भारतीय दूतावासाचे अधिकारी भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी उफाकडे रवाना झाले आहे. दूतावासाने भारतीय विद्यार्थ्यांना आवश्यक तो उपचार मिळावा यासाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला आहे.

Web Title: Horrific attack in russias medical college hostel 4 indian students injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 08:48 AM

Topics:  

  • Knife attack
  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

Hardeep Singh Nijjar: तीन वर्षांनंतर गोल्डी ब्रारची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘या’ कारणासाठी केली खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या
1

Hardeep Singh Nijjar: तीन वर्षांनंतर गोल्डी ब्रारची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘या’ कारणासाठी केली खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या

China : चिनी तरुणाईची अवस्था बिकट! नोकरी मिळवण्यासाठी चीनमध्ये दर 3 पैकी 1 तरुण जातोय मंदिरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात रांगा
2

China : चिनी तरुणाईची अवस्था बिकट! नोकरी मिळवण्यासाठी चीनमध्ये दर 3 पैकी 1 तरुण जातोय मंदिरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात रांगा

PM Narendra Modi: ‘भारताला प्रश्न नको होते…’ मोदी-ट्रम्प भेटीवर अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर यांचा धक्कादायक खुलासा
3

PM Narendra Modi: ‘भारताला प्रश्न नको होते…’ मोदी-ट्रम्प भेटीवर अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर यांचा धक्कादायक खुलासा

Imran Khan: पाकिस्तानच्या राजकारणात नवी ‘डील’? इम्रान खान काढणार शाहबाज शरीफ यांचा काटा; नक्वींना दिला दिलासा
4

Imran Khan: पाकिस्तानच्या राजकारणात नवी ‘डील’? इम्रान खान काढणार शाहबाज शरीफ यांचा काटा; नक्वींना दिला दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.