Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचा बांगलादेशला मोठा दणका; ‘या’ सुविधेवर आणली बंदी, आता नेमकं काय होणार?

सध्या भारत-बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या देशाच्या ईशान्येकडील राज्यांवर म्हणजेच 'चिकन नेक'वरुन मारलेल्या बढाईमुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 09, 2025 | 07:54 PM
India blocks Bangladesh's transshipment facility after Yunus backs Chinese economic role near Northeast

India blocks Bangladesh's transshipment facility after Yunus backs Chinese economic role near Northeast

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: सध्या भारत-बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या देशाच्या ईशान्येकडील राज्यांवर म्हणजेच ‘चिकन नेक’वरुन मारलेल्या बढाईमुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. भारताने बांगलादेशला मोठा दणका दिला आहे. भारताने बांगलादेशला दिली जाणरी ट्रान्स-शिपमेंट सुविधा मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे बांगलादेशचा व्यवसाय कोसळण्याची शक्यता आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने 8 एप्रिल पासून हा निर्णय लागू केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, यामुळे भारतीय बंदरे, विमानतळांवर जास्त गर्दी, लॉजिस्टिक विलंब आणि खर्चात वाढ होत आहे. यामुळे भारताच्या निर्यातीवर परिणाम होत आहे. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

जागतिक घडामोेडी संबंधित बातम्या- India France Defence Deal: भारताची समुद्री ताकद वाढणार; फ्रान्ससोबत 63 हजार कोटींची डील

#WATCH | Delhi | On the withdrawal of the Transshipment facility for Bangladesh, MEA Spokesperson Randhir Jaiswal says, “…The Transshipment facility extended to Bangladesh had over a period of time resulted in significant congestion at our airports and ports. Logistical delays… pic.twitter.com/ZoLBJrskZ8

— ANI (@ANI) April 9, 2025

काय आहे ट्रान्स-शिपमेंट सुविधा?

ट्रान्स शिपमेंट म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशाकडे माल निर्यात-आयात करण्यासाठी तिसऱ्या देशाच्या बंदर विमानतळ किंवा वाहतूक सुविधेचा तात्पुरता वापर करणे होय.

भारताने बांगलादेशला ही सुविधा प्रदान केली होती यामुळे भांगलादेश आपला माल भारतीय बंदराद्वारे, किंवा विमानतळांमधून जगाच्या इतर भागांमध्ये निर्यात करु शकता होता आणि भारतातही उतरलू शकत होता. उदाहरण सांगयचे झाल्यास बांगलादेशातील माल कोलकाता बंदर किंवा बंदरमार्गे युरोप, अमेरिका किंवा आफ्रिका देशांमध्ये पाठवला जात होता. याच वेळी चेन्नई विमानतळाचाही माल वाहतूकीसाठी वापर करण्यात आला आहे. बांगलादेशची काही बंदरे आणि लॉजिस्टिक्स पायभूत मर्यादा असल्याने भारताचा पाठिंबा देणे हा यामागचा हेतू होता.

कारवाईबाबत भारताचे युक्तिवाद

  • परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतीय बंदरावर प्रचंड गर्दी होत आहे. बांगलादेशमधून होणाऱ्या ट्रान्स-शिपमेंटमुळे भारतीय बंदरावर वाहतूकीत वाढ झाली आहे. यामुळे भारतीय निर्यातदारांना वेळेवर शिपमेंट मिशळण्यात अडचणी येत आहेत.
  • शिवाय मंत्रालयाने सॉजिस्टिक खर्चाक वाढ झाली असल्याचेही म्हटले आहे. जास्त रहदारीमुळे माल वाहतूकीचा खर्च वाढली असून याचा परिणाम भारतीय व्यापारावर होत आहे.
  • यामुळे भारतीय कंपन्यांना वेळेत निर्यात करणे कठीण होत आहे. यामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापार परिणाम होत आहे.
  • दरम्यान भारताने स्पष्ट केले आहे की, ही बंदी फक्त भारतीय बंदरे आणि विमानतळांद्वारे तिसऱ्या देशांत जाणाऱ्या ट्रान्स-शिपमेंटवर वर आहे. परंतु बांगलादेशहून नेपाळ आणि भूतानला जाणाऱ्या वस्तूंवर कोणतीही बंधने नाहीत.

बांगलादेशवर काय परिणाम होईल?

भारताच्या या निर्णयाचा फटका बांगलादेशला बसण्याची शक्यता आहे. बांगलादेशला माल वाहतूकीसाठी चितगाव किंवा मोंगला बंदरावर अवलंबून रहावे लागेल. यामुळे लॉजिस्टीक खर्च आणि शिपिंग वेळ वाढले. तसेच बांगलादेशच्या निर्यातदारांना अनेक समस्या निर्माण होती

भारताला काय फायदा होणार?

भारताच्या या निर्णयाचा फायदा देशातील व्यापाऱ्यांना होईल. भारतीय बंदरे आणि विमानताळावरील दबावल कमी झाल्यामुळे माल पोहोचवण्यासाठी निर्यातदारांना अडचणी येणार नाहीत. तसेच स्थानिक व्यावसायिक हितांना प्राधन्य मिळेल.

सध्या बागंलादेशा मोठ्या संकटात आहे. मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्यादरम्यान केलेल्या विधानामुळे भारताने हा निर्णय घेतला असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. बंगलाचा उपसागर हा बांगलादेशचा आहे असे युनूस यांनी म्हटले होते. आता या निर्णयामुळे बांगलादेशला हिंद महासागरातून व्यापर करण्यासाठीची भारताची दयाळूपणाचे महत्व समजेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पंतप्रधान मोदींना पुतिन यांच्याकडून आमंत्रण; रशियाच्या ‘विजय दिन’ परेडमध्ये होणार सहभागी?

Web Title: India blocks bangladeshs transshipment facility after yunus backs chinese economic role near northeast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 07:46 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • World news

संबंधित बातम्या

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?
1

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?
2

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?

ऑस्ट्रेलियात भीषण अपघात; उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान, थरारक VIDEO
3

ऑस्ट्रेलियात भीषण अपघात; उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान, थरारक VIDEO

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश
4

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.