• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Russia Says Pm Modi Invited For 80th Victory Day Parade

पंतप्रधान मोदींना पुतिन यांच्याकडून आमंत्रण; रशियाच्या ‘विजय दिन’ परेडमध्ये होणार सहभागी?

India-Russia Relations: भारत-रशिया गेल्या अनेक वर्षांपासून चांगले मित्र देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यातील मैत्री देखील दृढ आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 09, 2025 | 05:24 PM
Russia says PM Modi invited for 80th Victory Day Parade

पंतप्रधान मोदींना पुतिन यांच्याकडून आमंत्रण; रशियाच्या 'विजय दिन' परेडमध्ये होणार सहभागी? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मॉस्को: भारत-रशिया गेल्या अनेक वर्षांपासून चांगले मित्र देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यातील मैत्री देखील दृढ आहे. अनेक वर्षांपासून चांगले मित्र देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यातील मैत्री देखील दृढ आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींना पुतिन यांच्याकडून रशियाच्या दुसऱ्या महायुद्धात जर्मनीवरील विजयाच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त 9 मे रोजी होणाऱ्या समारंभात सहभागी होण्यासाठी आमंत्रण मिळाले आहे.

ही माहिती रशियाचे उपपरराष्ट्र मंत्री आंद्रे रुडेन्को यांनी दिली. त्यांनी म्हटले की, मॉस्कोला आशा आहे की भारतीय पंतप्रधान 9 मे च्या परेडसाठी उपस्थित राहतील. दरम्यान भारताकडून यासंबंधित अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

अनेक मित्र देशाच्या नेत्यांना रशियाकडून आमंत्रण

रशियाने दुसऱ्या महायुद्धातील जनर्मनीवरील विजयाच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्तच्या परेडसाठी अनेक मैत्रीपूर्ण देशांच्या नेत्यांना आमंत्रण दिले असल्याचेही रुडेन्को यांनी सांगितले.

भारताचे संरक्षण मंत्रीही देणार रशियाला भेट

रशियन मीडिया रिपोर्टनुसा, रुडेन्को म्हटले आहे की, आमंत्रण आधीच पाठवण्यात आले आहे. सध्या दोन्ही नेत्यांच्या भेटीचे आयोजन केले जात आहे. शिवाय भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील रशियाला जाण्याची शक्यता आहे. सध्या राजनाथ सिंह यांच्या भेटीचेही नियोजन सुरु आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे बाजार भुईसपाट; जागतिक व्यापारात मोठ्या मंदीची भीती

विजय दिन

मिळालेल्या माहितीनुसार, जानेवरी 1945 मध्ये सोव्हिएत सैन्याने जर्मनीविरुद्ध युद्ध सुरु केले होते. या युद्धाचा शेट 9 1945 मध्येच झाला. कारण सेनापती-प्रमुखांनी जर्मनीच्या बिनशर्त आत्मसमर्पणाच्या कायद्यावर स्वाक्षरी केली.

नरेंद्र मोदींचा जुलै 2025 मध्ये रशिया दौरा

सध्या पंतप्रधान मोदी जुलै 2025 मध्ये रशियाला भेट देणार असल्याची चर्चा आहे. त्यांची ही भेट पाच वर्षांतील पहिलीच भेट असणार आहे. यापूर्वी 2019 मध्ये आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी नरेंद्र मोदी सुदूर पूर्वेकडील व्लादिवोस्तक शहरात गेले होते. या दरम्यान त्यांनी पुतिन यांच्या भेट घेतली होती. त्यानंतर मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले होते. केवळ चार तासासाठी पुतिन यांनी भारताला भेट दिली होती.

या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता

सध्या दोन्ही देशांच्या नेत्यांच्या भेटीचे आयोजन सुरु आहे. लवकरच भेट होण्याची शक्यता आहे. शिवाय, या भेटीदरम्यान रशिया-युक्रेन युद्ध, तसेच अमेरिकेने रशियन तेल कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच भारत-रशिया संबंध अधिक  दृढ करण्याची द्विपक्षीय चर्चेवर देखील लक्ष केंद्रित केले जाईल. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुतिन यांच्या संपर्कात आहे. दोन्ही नेते आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांदरम्यान भेट घेण्याची शक्यता आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- नेतन्याहू यांना अटकेची भीती? 400 किमी प्रवास करुन पोहोचले अमेरिकेत

Web Title: Russia says pm modi invited for 80th victory day parade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 05:23 PM

Topics:  

  • Russia
  • Russian President Putin
  • World news

संबंधित बातम्या

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन
1

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन

China Flash Flood : चीनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे कहर; ८ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता
2

China Flash Flood : चीनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे कहर; ८ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता

नेपाळचे पंतप्रधान ओली भारत दौऱ्यावर; विशेष आमंत्रणासाठी परराष्ट्र सचिव काठमांडूत
3

नेपाळचे पंतप्रधान ओली भारत दौऱ्यावर; विशेष आमंत्रणासाठी परराष्ट्र सचिव काठमांडूत

Pakistan Flood : पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर; ४८ तासांत मृतांची संख्या २०० पार
4

Pakistan Flood : पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर; ४८ तासांत मृतांची संख्या २०० पार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
२७ ऑगस्टपासून २५ टक्के अतिरिक्त शुल्क लागू होणार? भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा पुढे ढकलली

२७ ऑगस्टपासून २५ टक्के अतिरिक्त शुल्क लागू होणार? भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा पुढे ढकलली

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित

Kia Carens Clavis आणि त्याच्या EV व्हर्जनला ग्राहकांची पसंती, २१,००० बुकिंगचा टप्पा केला पार

Kia Carens Clavis आणि त्याच्या EV व्हर्जनला ग्राहकांची पसंती, २१,००० बुकिंगचा टप्पा केला पार

पुणेकरांनो! नोकरी शोधताय? वैद्यकीय क्षेत्रात संधी! वेळ न दवडता करा अर्ज

पुणेकरांनो! नोकरी शोधताय? वैद्यकीय क्षेत्रात संधी! वेळ न दवडता करा अर्ज

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

आता दलाल स्ट्रीट परकीय गुंतवणुकीवर अवलंबून नाही, भारताची शेअर बाजाराची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

आता दलाल स्ट्रीट परकीय गुंतवणुकीवर अवलंबून नाही, भारताची शेअर बाजाराची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.