Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-France Relations : भारताला मोठा झटका! फ्रान्सने पिनाका रॉकेट प्रणाली खरेदीचा प्रस्ताव फेटाळला, कारण काय?

India France Relations : फ्रान्सने भारताची सर्वात शक्तीशाली आणि आधुनिक तोफखान यंत्रणा पिनाकाच्या सिस्टमचा खरेदी प्रस्ताव नाकरला आहे. सुरुवातील फ्रान्सने या प्रणालीमध्ये विशेष रस दाखवला होता.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 16, 2026 | 05:04 PM
France Rejects Pinaka Rocket System Purchase Offer

France Rejects Pinaka Rocket System Purchase Offer

Follow Us
Follow Us:
  • भारताला मोठा झटका
  • फ्रान्सने पिनाका रॉकेट प्रणाली खरेदीचा प्रस्ताव फेटाळला
  • कारण काय?
India France Relations : फ्रान्सने भारताने विकसित केलेल्या पिनाका रॉकेट सिस्टम खरेदीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. फ्रान्सने अधिकृतपणे पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉंचर खरेदीला नकार दिला आहे. काही महिन्यांपूर्वी फ्रान्सने भारताची ही प्रणाली खरेदी करण्यासाठी उत्सुकता दाखवली होती. पण आता स्वत:च्या देशात तयार होणाऱ्या संरक्षण प्रणालींना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

‘आम्हाला पाकिस्तानवर विश्वास नाही’ ; US-Iran Deal वर इस्रायल असमाधानी, पाकच्या भूमिकेवर टीका

स्वदेशी यंत्रणांवर भर

सध्या फ्रान्स आपल्या जुन्या रॉकेट्सची सिस्टमची जागा भरुन काढण्याची अधिक ताकदवान प्रणाली विकसित करण्याची तयारी करत आहे. यासाठी देशातील कंपन्यांना नवी रॉकेट प्रणाली विकसित करण्याचे काम देण्यात आले आहे. फ्रान्स पूर्णपणे स्वदेशी संरक्षण यंत्रणांवर भर देण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेकडून खरेदी केलेल्या M270 LRU प्रणालींचा जुना ताफा बदलण्याचा याचा उद्देश आहे.

याशिवाय नाटो च्या तांत्रिक प्रणालीसोबत पिनाका जोडण्यातही काही अडथळे आले असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे फ्रान्स भारतीय सिस्टमऐवजी देशांतर्गत सिस्टम विकसित करण्यावर भर देत आहे. भारताने विकसित केलेली पिनाका प्रणाली कमी खर्चिक आणि प्रभावी आहे. परंतु फ्रान्सला १५० किमी अंतरापर्यंत मारा करणारी प्रणाली हवी आहे.

 काय आहे पिनाका सिस्टम?

  • पिनाका ही भारताची स्वदेशी बनावटीची मल्टी-बॅरल रॉकेट लॉंचर सिस्टम आहे. भारतीय लष्कराचे एक अत्यंत शक्तशाली आणि आधुनिक तोफखान शस्त्र मानले जाते.
  • हे रॉकेट अत्यंत अचूकपणे शत्रूच्या बंकरवर आणि भूमिगत तळांवर मारा करु शकते. याची पिनाका Mk-1 ची क्षमता ३८ ते ४० किलोमीटर तर पिनाका गाईडेड एन्हांस्डची ७५ ते ९० किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता ठेवते.
  • सध्या भारत याची रेंज वाढविण्यासाठी चाचण्या करण्याच्या तयारीत आहे. ही प्रणाली कोणत्याही परिस्थिती अचूक मारा करु शकते.
  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) ही ने ही प्रणाली विकसित केलेली आहे. तसेच यामध्ये नेव्हिगेशन आणि भारतीय NaviC उपग्रह प्रणालीचाही वापर करण्यात आला आहे.
  • १९९९ मधील कारगिल युद्धात भारतीय सैन्याने याचा यशस्वी वापर करुन पाकिस्तानच्या बंकरना नष्ट केले होते. तेव्हापासून या प्रणालीमध्ये सतत बदल केले जात आहे.
  • या प्रणालीचे नाव भगवान शिवाच्या पिनाक या धनुष्यबानावरुन ठेवण्यात आले आहे.
India-Slovakia Relations : पंतप्रधान मोदींचा स्लोव्हाकिया दौरा ठरला ऐतिहासिक; ‘या’ महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या

Web Title: India france relations france rejects pinaka rocket system purchase proposal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • France
  • India-France
  • World news

संबंधित बातम्या

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास
1

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास
2

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा
3

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध
4

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.