India-Slovakia Relations : पंतप्रधान मोदींचा स्लोव्हाकिया दौरा ठरला ऐतिहासिक; या महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशा ११ सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. तसेच तीन मोठ्या घोषणाही करण्यात आल्या आहेत.
यानंतर पंतप्रधान फ्रान्समध्ये होणाऱ्या G-7 शिखर परिषदेला १६ आणि १७ जून रोजी उपस्थित राहणार आहेत. याचा उद्देश नवोपक्रम आणि विकासाच्या क्षेत्रात प्रमुख भागीदारांशी संबंध अधिक मजबूत करणे आहे. यापूर्वी त्यांनी १४ जून रोजी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली आहे. या भेटीत भारत-फ्रान्स भागीदारी बळकट करणाऱ्यावर चर्चा झाली.
‘आम्हाला पाकिस्तानवर विश्वास नाही’ ; US-Iran Deal वर इस्रायल असमाधानी, पाकच्या भूमिकेवर टीका






