Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Greece संबंधांना नवी दिशा मिळणार? पीयूष गोयल यांच्या दौऱ्यात उद्योग, फिनटेक आणि कनेक्टिव्हीटवर भर

India-Greece Relations : भारताचे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल सध्या ग्रीसच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी ग्रीसच्या अनेक वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेतली असून दोन्ही देशांतील संबंधांना नवी गती प्राप्त होण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 01, 2026 | 12:53 PM
India-Greece Relations

India-Greece Relations

Follow Us
Follow Us:
  • भारत-ग्रीस संबंधांना नवी गती
  • पीयूष गोयल यांची ग्रीक मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक
  • जाणून घ्या सविस्तर
India-Greece Relations News in Marathi : नवी दिल्ली/ अथेन्स : भारत आणि ग्रीसमधील आर्थिक आणि धोरणात्मक संबंधांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल ग्रीसच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी ग्रीसच्या वरिष्ठ मंत्र्यांसोबत बैठक घेतली असून यामध्ये डिजिटल अर्थव्यवस्था, वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा आणि वाहतूक क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात आला. दोन्ही देशांनी उद्योग, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दीर्घकालीन भागारीदारी बळकट करण्याचे निश्चित केले.

Pak-Afghan Conflict : पाक-अफगाण तणाव शिगेला! हल्ले-प्रतिहल्ले सुरुच; तालिबानकडून ISIS च्या ठिकाणांना लक्ष्य?

या क्षेत्रांवर विशेष भर

ग्रीसचे अर्थ व वित्तमंत्री किरियाकोस पिएराकाकिस आणि भारताचे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर विशेष चर्चा झाली. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे.

  • वित्तीय सेवा
  • फिनटेक आणि डिजिटल पेमेंट
  • कृत्रिम बुद्धिमत्ता व उदयोन्मुख तंत्रज्ञान
  • भारतीय आणि ग्रीक उद्योग व वित्तीय संस्थांमध्ये सहकार्य
  • नवकल्पना आणि स्टार्टअप परिसंस्था
दोन्ही देशात या क्षेत्रातील भागीदारीमुळे अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळेल असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे.

पायाभूत सुविधा सुविधा मजबूत करण्यावर लक्ष्य

पीयूष गोयस यंनी ग्रीसचे पायाभूत सुविधा आणि परिवहन मंत्री ख्रिस्तोस डिमास यांचीही भेट घेतली. या भेटीत दोन्ही मंत्र्यांनी भारत-युरोप संपर्क अधिक बळकट करण्यावर चर्चा केली.

  • पायाभूत सुविधा विकास
  • वाहतूक आणि लॉजिस्टिक्स कनेक्टिव्हीटी
  • सागरी क्षेत्रातील सहकार्य
  • नागरी विमान वाहतूक
  • शाश्वत गतिशीलता
  • मजबूत आणि लवचिक पुरवठा साखळी
यांसारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याची भूमिका दोन्ही देशांनी मांडली

गुंतवणूक आणि नवीन उद्याोगांना संधी

भारतीय उद्योग प्रतिनिधीमंडळ आणि गद्रीसमधील व्यावसायिक संस्थांमध्ये अथेन्स स्टार्टअप बिझनेस इनक्युबेटर (THEA) येथे विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्टार्टअपस डिजिटायझेशन, कृषी, अन्न प्रक्रिया आणि संरक्षण उद्योगात सहार्याच्या संधींचा विशेष आढावा घेतला जाईल. यामुळे दोन्ही देशांच्या व्यापार आणि परस्पर गुंतवणुकीला नवी दिशा मिळेल असे म्हटले जात आहे.

गेल्या काही काळात भारत युरोपीय देशांसोबत आर्थिक सहकार्य वाढवण्यावर विशेष भर देत आहे. यामुळे पीयूष गोयल यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यामुळे भारताच्या द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक, स्टार्टअप सहकार्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संबंधांना नवी दिशा मिळेल असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

US-Iran Negotiations : ‘युद्धासाठी तयार…’ इराणचा अमेरिकेला थेट इशारा; अंतिम चर्चेपूर्वी ठेवली ‘ही’ मोठी अट

Web Title: India greece relations piyush goyal visit trade fintech infrastructure cooperation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 12:51 PM

Topics:  

  • Greece
  • Piyush Goyal
  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
2

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.