ग्रीसची आणखी एक मोठी ताकद म्हणजे तेथील जीवनशैली. समुद्र, सूर्यप्रकाश, उबदार हवामान, लहान शहरासारखे वातावरण आणि इतर युरोपीय देशांशी असलेली कनेक्टिव्हिटी या सर्व गोष्टी श्रीमंत व्यक्तींना आकर्षित करतात.
Sumatran Tiger Cubs :इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर आढळणारा हा वाघ, जगातील सर्वात लुप्तप्राय प्रजातींपैकी एक मानला जातो. सुमात्रन वाघ हे अस्तित्वात असलेल्या सर्व वाघांच्या प्रजातींमध्ये सर्वात लहान आहेत. त्यांच्यासाठी ग्रीसमधून एक…
Greece : जगभरातील अनेक लक्षाधीश आणि अब्जाधीश करदाते आता ग्रीस (अथेन्स) येथे स्थलांतरित होत आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांत या प्रवृत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. अलीकडेच, ब्रिटिश अब्जाधीश हेज फंड व्यवस्थापक…
Greece-Israel Deal : ग्रीस आणि इस्रायलने ३.५ अब्ज डॉलरचा ‘अकिलीस शिल्ड हवाई संरक्षण करार केला आहे. या अंतर्गत David’s Sling, SPYDER, BARAK MX, रडार आणि Drone Dome यांसारख्या अत्याधुनिक प्रणाली…
ग्रीसमधील माउंट एथोस हे जगातील सर्वात अनोख्या आणि रहस्यमय धार्मिक स्थळांपैकी एक आहे. हजार वर्षांहून अधिक जुनी परंपरा आजही येथे कायम असून महिलांना या परिसरात प्रवेश करण्यास बंदी आहे. विशेष…
Greece Wildfire Update : युरोपमध्ये उष्णतेच्या लाटेचे परिणाम दिसू लागले आहे. युरोपीय देश ग्रीसमध्ये उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे जंगलाला आग लागली असून यामध्ये वडिलांसह १२ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला…
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने NPCI डिजिटल पेमेंट क्षेत्रात आणखी एक मोठी कामगिरी केली असून ग्रीस मध्येही आता UPI सेवा अधिकृतपणे सुरू झाली आहे. यामुळे आता ग्रीसमध्ये प्रवास करणाऱ्या भारतीय…
India-Greece Relations : भारताचे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल सध्या ग्रीसच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी ग्रीसच्या अनेक वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेतली असून दोन्ही देशांतील संबंधांना नवी गती…
India Pax Silica : पॅक्स सिलिकामध्ये अर्जेंटिना, जर्मनी, नेदरलँड्स, चिली, कोस्टा रिका, ग्रीस, कझाकस्तान, पनामा इत्यादी देशांचाही समावेश आहे. भारत आता अधिकृतपणे या क्लबचा सदस्य बनला आहे.
Megalopolis Greece : ग्रीसमधील मेगालोपोलिस खोऱ्यात 43 लाख वर्षे जुनी लाकडी अवजारे सापडली आहेत. ही आतापर्यंत सापडलेली सर्वात जुनी लाकडी अवजारे आहेत. हा शोध आदिमानवांच्या कारागिरीचा आणि तांत्रिक ज्ञानाचा एक…
Iran Protest : इराणमधील आंदोलनातील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने तेहरानवर हल्ल्याचा इशारा दिला होता. परंतु या हल्ल्यापूर्वीच इराणने एक मोठा डाव खेळला आहे. यामुळे अमेरिका आणि इस्रायलला मोठा झटका बसला…
Israel-Turkey Conflict : इस्रायली अधिकाऱ्यांनी ग्रीस आणि सायप्रससोबत 'संयुक्त हस्तक्षेप दल' स्थापन करत असल्याचा दावा करणाऱ्या ग्रीक माध्यमांच्या वृत्ताचे खंडन केले आहे. इस्रायल आता तुर्कीच्या शत्रुत्वाचा बदला घेत आहे.
Greece Rafael Deal : एजियान समुद्रातील तणाव पुन्हा वाढला आहे. भारताचा शेजारी मित्र देश आणि तुर्कीचा शत्रू देशाने फ्रान्सकडून आणखी काही राफेल खरेदीची योजना आखली आहे. यामुळे तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगानची…
Earthquakes : या वर्षी ग्रीक बेट सॅंटोरिनीवर झालेल्या भूकंपांच्या मालिकेमुळे जनतेची चिंता वाढली आहे. भूकंपांचे कारण शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी उत्खनन केले. हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर येणाऱ्या मॅग्मामुळे होतात.
भारतात भले ही वाढत्या लोकसंख्येमुळे सरकार त्रस्त असेल पण जगातील काही देश आहेत ज्यांची दिवसेंदिवस लोकसंख्या कमी होत असल्याने कमालीचे चिंताग्रस्त आहेत.लोकसंख्या वाढवण्याच्या उद्देशाने १,६००,०००,००० रुपये देण्यात येणार आहे.