Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Indonesia Ties : इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री नवी दिल्लीत दाखल; भारतसोबत द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याचा उद्देश

India-Indonesia Ties : भारत आणि इंडोनेशियाच्या संबंधान एक नवी उंची मिळणार आहे. इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात भारतासोबत द्विपक्षीय सहकार्य बळकट करण्यावर भर दिला जाईल.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 07, 2026 | 11:45 AM
India Indonesia Ties

India Indonesia Ties

Follow Us
Follow Us:
  • इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगियोनो भारत दौऱ्यावर
  • भारत-इंडोनेशिया संबंध बळकट करण्याचा हेतू
  • भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या ८ व्या परिषदेत होणार सहभागी
India-Indonesia Ties : इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगियोनो रविवारी (०७ जून) भारताच्या राजनैतिक दौऱ्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले. ते भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या ८ व्या परिषदेसाठी भारतात आले आहेत. येथे सुगियोनो परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवतील. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत दोन्ही देशांतील ऐतिहासिक संबंधाचा आढावा घेतला जाणार आहे.

Trump AI Advisor : ट्रम्प सरकारला मोठा धक्का! भारतीय वंशाचे AI सल्लागार श्रीराम कृष्णन यांचा व्हाईट हाऊसला रामराम, कारण काय?

परराष्ट्र मंत्री सुगियोनो यांच्यासह त्यांच्या पत्नी मार्लिन मैसारा सुगियोनो तसेच एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही भारतात दाखल झाले आहे. हा तीन दिवसीय दौरा असून या उच्चस्तरीय बैठकीत परस्पर हितसंबंधांना चालना देण्यासाठी व्यापार आणि सुरक्षा क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यावर सविस्तर चर्चा केली जाईल.

दौऱ्याचे महत्त्व

सुगियोनो यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. २०२५ मध्ये इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्या भारत भेटीदरम्यान झालेल्या चर्चेचा आढाव या ८व्या संयुक्त आयोग परिषदेत घेतला जाणार आहेत. याशिवाय दहशतवादविरोधी सहकार्यावर, आशियन-भारत उपक्रमांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

संयुक्त आयोग

भारत-इंडोनेशियात २००१ मध्ये संयुक्त आयोगाची स्थापन करण्यात आली होती. दोन्ही देशांमधील परराष्ट्र मंत्रीय स्तरावरील संबंधांसाठी ही परिषद सर्वात महत्त्वपूर्ण मानली जाते. २०१८ मध्ये दोन्ही देशांनी व्यापीर धोरणात्मक संबंधांना अधिक बळकट केले होते. तेव्हापासून ही परिषदत अत्यंत महत्त्वाची मानली जाऊ लागली.

भारताकडून ब्रम्ह्मोस खरेदी करणार इंडोनेशिया

या बैठीकत भारत आणि इंडोनेशियमध्ये भारताचे ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाइलच्या संभाव्य खरेदीवरही चर्चा होण्याची अपेक्षा आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये याबाबत चर्चेला वेग आला असला तरी ही चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचलेली नाही. परंतु या दौऱ्यात दोन्ही देशांच्या संरक्षण सहकार्य आणि सागरी सहकार्यावरील चर्चेत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.

सुगियोना यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा इंडोनेशिया जागतिक स्तरावर ब्रिक्स सारख्या व्यासपीठांमध्ये आपला प्रभाव वाढवत आहे. गेल्या महिन्यातही त्यांनी भारताला भेट दिली होती. यामुळे राजनैतिक आणि कूटनीतीक दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

A warm welcome to FM Sugiono of Indonesia @Kemlu_RI on his arrival in New Delhi. FM Sugiono and EAM Dr. S. Jaishankar are to co-chair the 8th India-Indonesia Joint Commission Meeting. The two Ministers will review the robust Comprehensive Strategic Partnership between our… pic.twitter.com/zZrlo44vrW — Randhir Jaiswal (@MEAIndia) June 7, 2026

US Ohio Shooting : अमेरिकेत पुन्हा मृत्यूचं तांडव! ओहायोत फेस्टिव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार; अनेकांचा मृत्यू

बातीम अपडेट होत आहे.

Web Title: India indonesia ties indonesian foreign minister india visit bilateral talks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • Indonesia
  • World news

संबंधित बातम्या

Third Temple : तिसरे मंदिर म्हणजे काय?अल-अक्साच्या जागेवरच ते का उभारण्याची मागणी होते?
1

Third Temple : तिसरे मंदिर म्हणजे काय?अल-अक्साच्या जागेवरच ते का उभारण्याची मागणी होते?

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
2

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
3

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!
4

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.