• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • India Israel Likely To Sign Bilateral Investment Treaty

India-Israel Ties : भारत-इस्रायलमध्ये होणार मोठा अर्थिक करार! टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्पला 420 चा करंट

India Israel Relations : भारत आणि इस्रायलमध्ये लवकरच महत्वाच्या करारावर स्वाक्षरी करण्यात येणार आहेत. यासाठी इस्रायलचे अर्थमंत्री भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी हा करार होण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 08, 2025 | 11:23 AM
India- Israel likely to sign bilateral investment treaty

India-Israel Ties : भारत-इस्रायलमध्ये होणार मोठा अर्थिक करार! टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्पला 420 चा करंट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भारत आणि इस्रायलमध्ये द्विपक्षीय व्यापार
  • मुक्त व्यापार कराराच्या दिशने दोन्ही देशात वाटचाल
  • अमेरिकेला आर्थिक आणि धोरणात्मक पातळीवर धोका
India Israel Relations : जेरुसेलम/नवी दिल्ली : एक मोठी बातमी समोर आली आहे. भारत आणि इस्रायलमध्ये लवकरच द्विपक्षीय करार ( Bilateral Investment Treaty) करारावर स्वाक्षरी करणार आहे. हा करार भारत आणि इस्रायलमध्ये मुक्त व्यापार कराराच्या (Free Trade Agreement) दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. हा करार अशा वेळी होत आहे जेव्हा भारत आणि अमेरिकेमध्ये टॅरिफवॉर (Tarrif) सुरु आहे. या निर्णयामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. यामुळे आर्थिक आणि धोरणात्मक पातळीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

दहशतवादाला पाठिंबा देतायत ट्रम्प? पहिले तालिबान, मग सीरिया आणि आता हमासशी हातमिळवणी; नेमकं चाललंय काय?

इस्रायलचे अर्थमंत्री भारत दौऱ्यावर

मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलचे अर्थमंत्री बेझालेले स्मोट्रिच ८ ते १० सप्टेंबर भारत दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी भारत आणि इस्रायलमध्ये आर्थिक संबंध वाढवण्यावर भर दिला जाईल. यावेळी दोन्ही देशात द्विपक्षीय व्यापार करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.

यावेळी स्मोट्रिच भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्य विभागाचे उद्योगमंत्री पीयूष गोयल आणि गृहनिर्माण व शहर विकार मंत्री मनोहर लाल खट्टर यांची भेट घेणार आहेत. तसेच स्मोट्रिच मुंबई व गांधीनगर येथील GIFT सिटीचा दौराही करणार आहेत.

दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय गुंतवणूकीवर चर्चा

यापूर्वी भारत आणि इस्रायलमध्ये द्विपक्षीय गुंतवणूक कराराच्या मसुद्यावर प्राथमिक चर्चा झाली आहे. ही चर्चा यशस्वी ठरली असून दोन्ही देशांनी द्विपक्षीय गुंतवणूक करारावर सहमती दर्शवली आहे. यामुळे स्मोट्रिच यांच्या या भेटी भारत आणि इस्रायलमध्ये द्विपक्षीय करारावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

या द्विपक्षीय कराराचा उद्देश भारत आणि इस्रायलमध्ये आर्थिक सहकार्य वाढवणे आहे. तसेच या करारातून दोन्ही देशात मुक्त व्यापार करारा सहकार्य विकसित करणे देखील याचा हेतू आहे.

काय होणार या कराराचा फायदा? 

या करारामुळे भारत आणि इस्रायलमध्ये गुंतवणूकदारांना कायदेशीर सुरक्षा, स्थिरता आणि विश्वासार्हता मळेल. यामुळे दोन्ही देशांतील गुंतवणुकीवरील विवाद झाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर सोडवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल.

इस्रायल आणि भारत संबंध

गेल्या काही काळात भारत आणि इस्रायलमध्ये आर्थिक सहकार्याचे संबंध मजबूत होत आहेत. यामुळे द्विपक्षीय व्यापार करार आणि मुक्त व्यापार करारामुळे हे संबंध अधिक मजबूत होतील.

इस्रायलने आतापर्यंत १५ हून अधिक देशांसोबत द्विपक्षीय करार केले आहेत. यामध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE),जपान, फिलिपिन्स, थायलंड, दक्षिण आफ्रिका अशा देशांचा समावेश आहे. यामुळे भारतासोबतचा करार इस्रायलच्या आर्थिक धोरणाला नवी दिशा देईल.

Explainer: डोनाल्ड ट्रम्प आणि PM मोदींमध्ये पुन्हा होणार का मैत्री? टॅरिफचे काय होणार, फोन कॉल करणार…

Web Title: India israel likely to sign bilateral investment treaty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 11:23 AM

Topics:  

  • india
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

Elon Musk चा पैसापाणी होणार बंद? अल्पवयीन मुलांवरील सोशल मीडिया बंदीमुळे व्यक्त केली नाराजी
1

Elon Musk चा पैसापाणी होणार बंद? अल्पवयीन मुलांवरील सोशल मीडिया बंदीमुळे व्यक्त केली नाराजी

Nuclear Talks : अमेरिका-इराण वादात तुर्कीला लुडबुड करणं पडलं महागात; खामेनेईंनी दाखवून दिली जागा
2

Nuclear Talks : अमेरिका-इराण वादात तुर्कीला लुडबुड करणं पडलं महागात; खामेनेईंनी दाखवून दिली जागा

India US Trade Deal Live: ‘ट्रेड-डीलचा शेतकऱ्यांना फायदा…’,भारत-अमेरिका व्यापार करारावर संसदेत पियुष गोयल यांचे मोठे विधान
3

India US Trade Deal Live: ‘ट्रेड-डीलचा शेतकऱ्यांना फायदा…’,भारत-अमेरिका व्यापार करारावर संसदेत पियुष गोयल यांचे मोठे विधान

Loksabha Election 2026: ‘ट्रेड डील’ बळीराजाशी विश्वासघात; काँग्रेसचा गंभीर आरोप; शेती-वाडी अमेरिकेकडे गहाण
4

Loksabha Election 2026: ‘ट्रेड डील’ बळीराजाशी विश्वासघात; काँग्रेसचा गंभीर आरोप; शेती-वाडी अमेरिकेकडे गहाण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
जुन्या निरागसतेची आठवण! महाकुंभ वाली मोनालिसाचा नवीन लुक रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली

जुन्या निरागसतेची आठवण! महाकुंभ वाली मोनालिसाचा नवीन लुक रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली

Feb 04, 2026 | 05:10 PM
Shaktipeeth Express News: वाळव्यातील एक इंच जमीनही देणार नाही; शक्तीपीठ विरोधी शेती बचाव संघर्ष समितीचा इशारा

Shaktipeeth Express News: वाळव्यातील एक इंच जमीनही देणार नाही; शक्तीपीठ विरोधी शेती बचाव संघर्ष समितीचा इशारा

Feb 04, 2026 | 05:07 PM
कर्करोगाविरुद्ध ‘लढा’; जनजागृती आणि आधुनिक उपचारांमुळे रुग्ण होताहेत ‘फायटर’!

कर्करोगाविरुद्ध ‘लढा’; जनजागृती आणि आधुनिक उपचारांमुळे रुग्ण होताहेत ‘फायटर’!

Feb 04, 2026 | 04:58 PM
22 तास अन्न, पाण्याशिवाय…! Mumbai-Pune Express वे ठप्प अन् सरकार गप्प; सर्व एसटी बस रद्द

22 तास अन्न, पाण्याशिवाय…! Mumbai-Pune Express वे ठप्प अन् सरकार गप्प; सर्व एसटी बस रद्द

Feb 04, 2026 | 04:57 PM
Congress AI Video : ही भित्र्या माणसाची लक्षणे…! कॉंग्रेसच्या चीन घुसखोरीच्या AI व्हिडिओने केले पंतप्रधानांना लक्ष्य

Congress AI Video : ही भित्र्या माणसाची लक्षणे…! कॉंग्रेसच्या चीन घुसखोरीच्या AI व्हिडिओने केले पंतप्रधानांना लक्ष्य

Feb 04, 2026 | 04:54 PM
Electricity Supply : महाराष्ट्रातील 16,981 ऑफीसमध्ये 24 तास वीजपुरवठा राहणार बंद , काय आहे नेमकं कारण?

Electricity Supply : महाराष्ट्रातील 16,981 ऑफीसमध्ये 24 तास वीजपुरवठा राहणार बंद , काय आहे नेमकं कारण?

Feb 04, 2026 | 04:54 PM
IND vs AFG, U19 WC 2026 : हरारेमध्ये अफगाणिस्तानचा भारतासमोर 311 धावांचा डोंगर! फैसल-नियाझाई जोडीची शतके 

IND vs AFG, U19 WC 2026 : हरारेमध्ये अफगाणिस्तानचा भारतासमोर 311 धावांचा डोंगर! फैसल-नियाझाई जोडीची शतके 

Feb 04, 2026 | 04:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.