Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Japan Bullet Train : भारतावर जपानच्या माजी मंत्र्यांचा गंभीर आरोप; बुलेट ट्रेन प्रकल्पावरुन वाद

India Japan Bullet Update : भारत आणि जपानच्या बुलेट ट्रेन प्रकल्पावरुन वाद पेटला आहे. जपानच्या माजी मंत्र्याने बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात भारतावर गंभीर आरोप केले आहेत. नेमकं काय आहे प्रकरण समजून घेऊ.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 19, 2026 | 03:07 PM
India Japan Bullet Train

India Japan Bullet Train

Follow Us
Follow Us:
  • भारतावर जपानच्या माजी मंत्र्यांचा गंभीर आरोप
  • बुलेट ट्रेन प्रकल्पावरुन वाद
  • भारताने दिले प्रत्युत्तर
India Japan Bullet Train News in Marathi : टोकियो : जपानच्या माजी मंत्र्याने बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात भारतावर गंभीर आरोप करत विलंबाबाबत निष्काळजीपणा आणि वचनांची पूर्तता न केल्याचे खळबळजनक आरोप केले आहेत.

हे देखील वाचा : US Visa Rules : व्हिसा नियमात मोठा बदल! US मध्ये राहण्याची मर्यादा आता ४ वर्षे; लाखो भारतीयांना धोका

काय म्हणाले जपानचे मंंत्री?

शिंकांसेन तंत्रज्ञानावर बोलताना जपानचे माजी मंत्री हिदेकी माकिहारा म्हणाले की, मी स्वतः भारतातील शिंकांसेन प्रकल्पात सहभागी होतो, परंतु आंतरराष्ट्रीय बैठका आणि वाटाघाटींमध्ये मला सर्वांत जास्त त्रासदायक गोष्ट म्हणजे भारतीय बाजूने वारंवार आणि पूर्णपणे केलेला निष्काळजीपणा. युरोपमधून सिग्नलिंग सिस्टीम, ट्रेन सेट आणि तंत्रज्ञान हस्तांतरण खरेदी केल्याबद्दल जपानच्या माजी मंत्र्यांनी भारतावर जोरदार टीका केली. भारताने जपानऐवजी युरोपमधून सिग्नलिंग सिस्टीम खरेदी करण्याचा आणि ट्रेन सेट स्वतःच तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

आश्वासन देऊन नंतर माघार

जपानच्या माजी मंत्र्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, ते काहीही झाले तरी आपली वचने पाळत नाहीत. जर त्यांनी एखादे वचन दिले, तर ते लगेचच त्यावरून माघार घेतात. ते शेवटपर्यंत फक्त स्वतः च्या फायद्याबद्दलच बोलतात, जबाबदार मंत्र्यांची वृत्ती खूपच वाईट होती, जेव्हा सर्वोच्च अधिकाऱ्याची अशी वृत्ती असते, तेव्हा योग्य संवाद होऊ शकत नाही. त्यांनी पुढे लिहिले, ‘ज्या सर्व जपानी लोकांनी या प्रकल्पात सर्वस्य गुंतवले आहे.

माकिहारांचे वक्तव्य वस्तुस्थितीशी विसंगत

दरम्यान, या टीकेला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रत्युत्तर दिले आहे. तसेच बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विलंबावरून हिदेकी माकिहारा यांनी केलेले सर्व आरोप परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी फेटाळून लावले आहेत. माकिहारा यांचे वक्तव्य हे वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे.

Another feather in PM Modi and the Reel Minister’s cap. A former Japanese minister who was personally involved in the India–Japan Shinkansen project has claimed that, despite Prime Minister Takaichi’s visit, the project failed and that Japan was excluded from the signalling… https://t.co/3ISN6NuhmN — Pawan Khera 🇮🇳 ಪವನ್ ಖೇರಾ (@Pawankhera) July 17, 2026

हे देखील वाचा : US Tariff : भारताला अमेरिकेचा झटका! रशियन तेल खरेदीवरुन १००% टॅरिफच्या विधेयकाला ६० खासदारांचा पाठिंबा

Web Title: India japan bullet train project controversy row former japan minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Japan
  • MEA
  • Randhir Jaiswal
  • World news

संबंधित बातम्या

Netanyahu Arrest : नेतान्याहू यांच्या न्यूयॉर्क दौऱ्यावर करणार अटक? न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांचा कायदेशीर मास्टरप्लॅन
1

Netanyahu Arrest : नेतान्याहू यांच्या न्यूयॉर्क दौऱ्यावर करणार अटक? न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांचा कायदेशीर मास्टरप्लॅन

US Visa Rules : व्हिसा नियमात मोठा बदल! US मध्ये राहण्याची मर्यादा आता ४ वर्षे; लाखो भारतीयांना धोका
2

US Visa Rules : व्हिसा नियमात मोठा बदल! US मध्ये राहण्याची मर्यादा आता ४ वर्षे; लाखो भारतीयांना धोका

US Tariff : भारताला अमेरिकेचा झटका! रशियन तेल खरेदीवरुन १००% टॅरिफच्या विधेयकाला ६० खासदारांचा पाठिंबा
3

US Tariff : भारताला अमेरिकेचा झटका! रशियन तेल खरेदीवरुन १००% टॅरिफच्या विधेयकाला ६० खासदारांचा पाठिंबा

India-Panama संबंधांना नवी दिशा मिळणार? पनामाचे परराष्ट्र मंत्री भारताच्या दौऱ्यावर; जयशंकर, गोयल यांची भेट घेणार
4

India-Panama संबंधांना नवी दिशा मिळणार? पनामाचे परराष्ट्र मंत्री भारताच्या दौऱ्यावर; जयशंकर, गोयल यांची भेट घेणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.