Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Nepal Realtions : सीमा वादाच्या PM बालेन वक्तव्यावर नेपाळचा यु-टर्न? परराष्ट्र मंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

India Nepal Relations : अलीकडेच पंतप्रधान बालेन शाह यांनी भारत-नेपाळ सीमेबाबत एक वादग्रस्त आणि धक्कादायक दावा केला होता. यामुळे त्यांना तीव्र टीकांचा सामना करावा लागला होता. यावरु नेपाळच्या परराष्ट्र मंत्री शिशिर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 07, 2026 | 04:57 PM
India Nepal Relations

India Nepal Relations

Follow Us
Follow Us:
  • नेपाळचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर
  • नवी दिल्लीत येताच PM बालेन यांच्या वादग्रस्त विधानांवर दिले स्पष्टीकरण
  • जाणून घ्या काय म्हणाले?
India Nepal Relations : नवी दिल्ली/काठमांडू : भारत आणि नेपाळमध्ये गेल्या काही दिवसात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नेपाळचे पंतप्रधान यांनी सीमेवरुन वादग्रस्त विधान केले होते. यामुळे मोठा वाद पेटला होता. याच पार्श्वभूमीवर नेपाळचे परराष्ट्र मंत्री भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. रविवारी (०७ जून) ते नवी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी भारतात येताच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बालेन शाह यांच्या वादग्रस्त विधानांवर स्पष्टीकरण दिले.

India-Nepal ties: मैत्री की मतभेद? नेपाळचे PM बालेन शाह यांच्या ‘त्या’ विधानाने खळबळ; डॅमेज कंट्रोलसाठी रवी लामिछाने दिल्लीत

अलीकडेच पंतप्रधान बालेन शाह यांनी भारत-नेपाळ सीमेबाबत एक अत्यंत वादग्रस्त आणि धक्कादायक दावा केला होता. यामुळे त्यांना तीव्र टीकांचा सामना करावा लागला होता. त्यांनी भारताने नेपाळच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप केला होता. यावर नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनल यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बालेन शाह यांच्या वक्तव्याचा चुकीचा संदर्भ घेण्यात आला असल्याचे सांगितले.

जयशंकर यांची भेट

दरम्यान शिशिर खनल यांचा हा भारत दौरा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या निमंत्रणवरुन होत आहे. खनल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही भेट घेणार आहेत. तसेच इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भेट घेतील

दरम्यान एस. जयंशकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भारत-नेपाळ सहकार्याला नवी गती मिळाली. या बैठकीत भारत-नेपाळ द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर देण्यात आला. २०१५ च्या भूकंपानंतर पुनर्बांधणी प्रकल्पाअंतर्गत ७२ आरोग्य सुविधा आणि १२ सांस्कृतिक वारसा प्रकल्पांचे हस्तांतरण करण्यात आले.  भारताच्या यूपीआय आणि नेपाळच्या राष्ट्रीय पेमेंट इंटफेसला जोडून सीमापार वैयक्तिक पैशांच्या व्यहाराला गती देण्याचे निश्चित धझाले. व्हाइस फर्स्ट भाषा भाषांतर प्लॅटफॉर्म विकिसत करण्यासाठीही करार करण्यात आला.

भारताचे कौतुक

दरम्यान खनल यांनी भारताचे कौतुक केले आहे. त्यांनी भारताच्या आर्थिक आणि तांत्रिक प्रगतीवर भाष्य केले. तसेच त्यांनी भारताला एक उदयोन्मुख आर्थिक आणि तांत्रिक पॉवरहाऊस संबोधले. तसेच नेपाळच्या प्रगतीचे श्रेय भारताला दिले. भारताच्या पाठिंब्यामुळे नेपाळच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली असल्याचे त्यांनी म्हटले.

Following up on the productive meeting with FM Shisir Khanal @shisir #Nepal: ✅ Handed over virtually 72 health facilities & 12 cultural heritage projects under Reconstruction Programme post 2015 Earthquake. ✅ Jointly launched the linkage between @UPI_NPCI #India and National… pic.twitter.com/J5hvzDLrTc — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) June 6, 2026


Nepal Politics : नेपाळमध्ये राजकीय भूकंप! ३ आठवड्यांतच कोसळणार बालेन सरकार? गृहमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा

Web Title: India nepal relations nepal foreign minister clarifies pm balen shah border statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • Balen Shah
  • Nepal News
  • World news

संबंधित बातम्या

Breaking News : भारतात प्रवेशासाठी बायोमेट्रिक ओळखपत्र सक्तीचे? नेपाळची मोठी मागणी..
1

Breaking News : भारतात प्रवेशासाठी बायोमेट्रिक ओळखपत्र सक्तीचे? नेपाळची मोठी मागणी..

US Iran War: 13 दिवसांच्या रणधुमाळीनंतर अमेरिकेने बदलली रणनीती; जेडी व्हान्स यांनी ट्रम्प यांच्या विरोधात जाऊन थांबवले युद्ध
2

US Iran War: 13 दिवसांच्या रणधुमाळीनंतर अमेरिकेने बदलली रणनीती; जेडी व्हान्स यांनी ट्रम्प यांच्या विरोधात जाऊन थांबवले युद्ध

Nepal News: 10 वर्षांनंतर नेपाळमध्ये 200, 500च्या नोटांची जोरदार एन्ट्री; भारतीय चलनाबाबत सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय
3

Nepal News: 10 वर्षांनंतर नेपाळमध्ये 200, 500च्या नोटांची जोरदार एन्ट्री; भारतीय चलनाबाबत सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

Indian Rupee In Nepal : भारतीय नोटांसंदर्भात मोठा निर्णय! 100, 200 अन् 500 रुपयांच्या नोटांची नेपाळमध्ये अधिकृत एन्ट्री
4

Indian Rupee In Nepal : भारतीय नोटांसंदर्भात मोठा निर्णय! 100, 200 अन् 500 रुपयांच्या नोटांची नेपाळमध्ये अधिकृत एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.