Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Nordic Summit : PM मोदी आज भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत होणार सहभागी; चार राष्ट्रांच्या प्रमुखांशी घेणार भेट

India Nordic Summit : पंतप्रधान मोदी १९ मे रोजी भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेत हरित उर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञान, स्पेस सेक्टर यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष्य केंद्रित असेल.

  • By स्वराली शहा
Updated On: May 19, 2026 | 11:40 AM
India Nordic Summit

India Nordic Summit

Follow Us
Follow Us:
  •  पंतप्रधान मोदी भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत होणार सहभगी
  • चार राष्ट्रांच्या पंतप्रधानांची भेट घेणार
  • जाणून घ्या सविस्तर
India Nordic Summit : ओस्लो : पंतप्रधान मोदी पाच देशांच्या ऐतिहासिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी यूएई, स्वीडन, नेदरलँड ला भेट दिली असून सध्या याच्या चौथ्या टप्प्यात नॉर्वेमध्ये आहेत. नॉर्वेत पंतप्रधान मोदींना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच भारत आणि नॉर्वें संबंध अधिक मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांत ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपची घोषणा करण्यात आली आहे.

India Norway Partnership : भारत-नॉर्वे संबंधांना नवी दिशा! क्लीन एनर्जी अन् ग्रीन शिपिंगला बळ; ‘हरित भागीदारी’वर शिक्कामोर्तब

आज (१९ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत. या परिषदेत भारतासह, नॉर्वे, डेन्मार्क, आइसलँड आणि स्वीडन या नॉर्डिक देशांचा सहभगा असले. या परिषदेत धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे.

परिषदेची मुख्य उद्दिष्टे

या शिखर परिषदेचा मुख्य अजेंडा हरित उर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञान, स्पेस सेक्टर यांसारख्या क्षेत्रात भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये सहकार्य वाढवणे आहे.

  • हरित उर्जा : शाश्वत विकास आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण चर्चा परिषदेत केली जाईल.
  • संरक्षण आणि तंत्रज्ञान : याशिवाय आधुनिक संरक्षण प्रणाली आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानात भागीदारी बळकट करण्यावर भर असेल.
  • स्पेस सेक्टर : अंतराळ संशोधना क्षेत्रातही भारतासोबत संयुक्तपणे काम करण्यावर चर्चा होणार आहे
ही द्विपक्षीय उच्चस्तरीय चर्चा २०१८ मधील स्टॉकहोम आणि २०२२ मधील कोपेनहेगन परिषदेचा विस्तारासाठी महत्त्वाची असल्याचे म्हटले जात आहे.

व्यापार आणि उद्यागाला चालना

पंतप्रधान मोदींनी ओस्लोम येथे आयोजित भारत-नॉर्वे बिझनेस अँड रिसर्च परिषदेत हजेरी लावली होती. यामध्ये ५० हून अधिक आघाडीच्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच २५० हून अधिक व्यावसायिक आणि संशोधकांही उपस्थित होते. यावेळी दोन्ही देशांतील कंपन्यांनी अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. २०३० पर्यंत दोन्ही देशांत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट निश्चित झाले.

नॉर्वेच्या राजा हेराल्ड पाचवे यांची भेट

या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी ओस्लोच्या रॉयल पॅलेसमध्ये नॉर्वेचे राजे हेराल्ड पाचवे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांच्या लोकशाही आणि कायद्याच्या राज्य या मूल्यांवर चर्चा करण्यात आली. राजे हेराल्ड यांनी पंतप्रधान मोदींनी नॉर्वेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्ड ऑफ मेरिट बहाल केला.

पंतप्रधान मोदींनी आणि नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांचीही भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अंतराळ, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर सुरक्षा, मत्स्यव्यवसाय, सागरी सुरक्षा आणि डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये संबंध वाढविण्यावर चर्चा झाली.

Mosque Attack : सॅन डिएगो हादरलं! मशीदीबाहेर अंदाधुंद गोळीबारात ३ जणांचा मृत्यू; हल्लेखोरांनी स्वत:लाही संपवले

Web Title: India nordic summit pm modi to participate in the india nordic summit focus on tech green energy and defense

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

World News : घरांच्या वाढत्या किमतीविरोधात बार्सिलोनात हजारोंचा उद्रेक; पोलिसांशी निदर्शकांची झटापट
1

World News : घरांच्या वाढत्या किमतीविरोधात बार्सिलोनात हजारोंचा उद्रेक; पोलिसांशी निदर्शकांची झटापट

INDIA Alliance EC March: भाजपला नेस्तनाबूत करणार, मोदी, शाह, भागवतांनी देशद्रोह केला; राहुल गांधींचे खुले आव्हान
2

INDIA Alliance EC March: भाजपला नेस्तनाबूत करणार, मोदी, शाह, भागवतांनी देशद्रोह केला; राहुल गांधींचे खुले आव्हान

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा
3

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार
4

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.