Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Norway Partnership : भारत-नॉर्वे संबंधांना नवी दिशा! क्लीन एनर्जी अन् ग्रीन शिपिंगला बळ; ‘हरित भागीदारी’वर शिक्कामोर्तब

India Norway Partnership : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नॉर्वेचे राजे हेराल्ड यांच्यात अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठीत दोन्ही देशांनी ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनशिपची घोषणा केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 19, 2026 | 09:25 AM
Norway PM Jonas Gahr Støre and PM Narendra Modi

Norway PM Jonas Gahr Støre and PM Narendra Modi

Follow Us
Follow Us:
  • भारत-नॉर्वे संबंधांना नवी दिशा
  • क्लीन एनर्जी अन् ग्रीन शिपिंगला मिळणार बळ
  • ‘हरित भागीदारी’वर शिक्कामोर्तब
India Norway Partnership : ओस्लो : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या परदेशी दौऱ्यावर असून त्यांनी UAE, नेदरलँड्स आणि स्वीडनचा दौरा पूर्ण केला आहे. या दौऱ्यात भारताने दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रात संबंध वाढविण्यावर करार केले आहेत. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी नॉर्वेच्या दौऱ्यावर आहे. त्यांच्या या दौऱ्याने भारत आणि नॉर्वेतील राजनैतिक संबंधांना एक नवनी दिशा मिळाली आहे.

PM Modi UAE Visit : PM मोदींचा UAE दौरा संपन्न; ऊर्जा, तंत्रज्ञानासह अनेक करारांवर शिक्कामोर्तब

नॉर्वेची राजधानी ओस्लो येथील प्रसिद्ध रॉयल पॅलेस येथे नॉर्वेचे राजा हेराल्ड पाचवे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांना मजबूती देण्यावर विशेष चर्चा करण्यात आली. या उच्चस्तरीय बैठकीत भारत आणि नॉर्वेमधील वाढती जवळीक जागतिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

नॉर्वेच्या उच्च पुरस्काराने पंतप्रधानांचा सन्मान

या दौऱ्यात नॉर्वेचे राजा हेराल्ड पाचवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिटने सन्मानित केले. हा सन्मान परदेशी राष्ट्राप्रमुखांना किंवा जागतिक स्तरावर मानवतेची सेवा करणाऱ्या महान व्यक्तींनी दिला जातो. पंतप्रधान मोदींनी हा सन्मान १४० कोटी भारतीय जनतेला समर्पित केला. तसेच हा सन्मान भारत आणि नॉर्वेतील खऱ्या आणि मजबूत मैत्रीचे प्रतीक असल्याचे म्हटले.

ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपची घोषणा

या दौऱ्यात भारत आणि नॉर्वेमध्ये तंत्रज्ञान आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर आणि पंतप्रधान मोदी यांच्या द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही देशांनी संबंधांचा विस्तार करण्यासाठी ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपची घोषणा केली.

यामध्ये भारत मानवी कौशल्य, प्रकल्पाला गती देणे आणि कामाचा मोठा विस्तार करण्यासाठी योगदान देणार आहे. तर नॉर्वेकडून प्रगत तंत्रज्ञान आणि गुंतवणूक केली जाणार आहे.

स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा फायदा

  • भारत आणि नॉर्वेच्या या नव्या भागीदारीमुळे दोन्ही देशांतील कंपन्यांना जागतिक स्तरावर पर्यावरणपूरक आणि नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यास मदत होईल.
  • भविष्यात केवळ दोन्ही देशांतील व्यापारालाच चालना मिळणार नाही, तर हवामान बदलांच्या अनेक आव्हांनाचा समाना करण्यासाठी एक नवा मार्ग खुला होईल.
  • यामुळे दोन्ही देशांच्या मैत्रीलला आणखी मजबूती मिळेल.
Jeg hadde fruktbare samtaler med statsminister Jonas Gahr Støre i Oslo. Et av de viktigste høydepunktene var oppgraderingen av vårt bilaterale partnerskap til et grønt strategisk partnerskap, som vil styrke samarbeidet innen ren energi, bærekraftig vekst, den blå økonomien og… pic.twitter.com/MNslB1hMmi— Narendra Modi (@narendramodi) May 19, 2026


‘जग मोठ्या संकटात…’; पंतप्रधान मोदींचा कोविड, युद्ध अन् ऊर्जा संकटावर इशारा, भारतासाठी चार महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांची घोषणा

💡

Frequently Asked Questions

  • Que: पंतप्रधान मोदींना नॉर्वेत कोणत्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

    Ans: नॉर्वेचे राजा हेराल्ड पाचवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिटने सन्मानित केले.

  • Que: भारत आणि नॉर्वेमधील ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप काय आहे?

    Ans: ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप दोन्ही देशांतील पर्यावरण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक ऐतिहासिक करार आहे. यामध्ये भारताचे मानवी कौशल्य व कामाचा वेग आणि नॉर्वेचे प्रगत तंत्रज्ञान आणि भांडवलाची गुंतवणूक होणार आहे. यामुळे दोन्ही देशांच्या कंपन्यांना जागतिक स्तरावर पूर्यावरणपूरक आणि नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यास मदत होईल.

Web Title: India norway green partnership clean energy green shipping deal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 09:08 AM

Topics:  

  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

Indus Water Treaty: ‘रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही!’ सिंधू पाणी करारावरून भारत आक्रमक; पाकिस्तानच्या मात्र घशाला कोरड
1

Indus Water Treaty: ‘रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही!’ सिंधू पाणी करारावरून भारत आक्रमक; पाकिस्तानच्या मात्र घशाला कोरड

GlobalTrade : पाकिस्तानची नाकेबंदी फेल! भारत आणि अफगाणिस्तानच्या मैत्रीपुढे झुकला ड्रॅगनचा चेला; दुबई बनला नवा व्यापारी गढ
2

GlobalTrade : पाकिस्तानची नाकेबंदी फेल! भारत आणि अफगाणिस्तानच्या मैत्रीपुढे झुकला ड्रॅगनचा चेला; दुबई बनला नवा व्यापारी गढ

Ali Khamenei: हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन… भारताकडून अयातुल्ला खामेनींना आदरांजली; इराणमध्ये 6 दिवसांचा अंत्यविधी सोहळा
3

Ali Khamenei: हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन… भारताकडून अयातुल्ला खामेनींना आदरांजली; इराणमध्ये 6 दिवसांचा अंत्यविधी सोहळा

Post Office च्या ‘या’ योजनेत पंतप्रधान मोदीही करतात गुंतवणूक, केवळ व्याजातून होते लाखोंची कमाई
4

Post Office च्या ‘या’ योजनेत पंतप्रधान मोदीही करतात गुंतवणूक, केवळ व्याजातून होते लाखोंची कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.