Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-पाक तणावच्या परिस्थितीचे पोर्तुगालमध्ये पडसाद; भारतीय दुतावासाने दिले आंदोलकांना चोख प्रत्युत्तर

भारताच्या ऑपरेशन सिंदूर मोहीमेंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कारवाईनंतरही पाकिस्तान सुधारलेला नाही. पोर्तुगालमध्ये भारतीय दुतावासाजवळ पाकिस्तानींनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला.

  • By स्वराली शहा
Updated On: May 19, 2025 | 05:45 PM
India-Pakistan Conflict pakistani people protest in Portugal oustide Indian Embassy

India-Pakistan Conflict pakistani people protest in Portugal oustide Indian Embassy

Follow Us
Close
Follow Us:

पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूर मोहीमेंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कारवाईनंतरही पाकिस्तान सुधारलेला नाही. दोन्ही देशांत शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. परंतु पाकिस्तानचे मंत्री भारताला अजूनहू धमक्या देत आहेत. अशातच काही पाकिस्तानी लोकांनी विदेशातील भारतीय दूतावासाबाहेर निदर्शने काढली आहे. नुकतेच पोर्तुगालमध्ये भारतीय दुतावासाजवळ पाकिस्तानींनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला.

मिळालेल्या माहितीनुसार, पोर्तुगालच्या लिस्बनमध्ये भारतीय दुतावासाबाहेर पाकिस्तानी लोकांनी निदर्शनाचे आयोजन केले होते. परंतु भारतीय दुतावासाच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानींच्या या निदर्शनांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कोण आहे जेंट्री थॉमस? ज्याने दाखवली आहेत डोनाल्ड ट्रम्प यांना पाकिस्तान अन् बांगलादेशातील सोन्याची दिवाळ स्वप्न

ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही…

पोर्तुगालमध्ये भारतीय दूतावासाबाहेर पाकिस्तानी लोकांनी निदर्शने काढली. याला उत्तर देताना दूतावासाच्या अधिकार्यांनी इमारतीवर ऑपरेशन सिंदूरचे पोस्टर लावले. या पोस्टवर ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही, असे लिहिण्यात आले होते. याद्वारे भारतीय अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी लोकांना चोख प्रत्युत्तर दिले.

भारतीय दूतावासाने या घटनेती माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पोर्तुगालमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, “आमच्या चॅन्सरी इमारतीजवळ पाकिस्तानने भारताच्या ऑपरेशन सिंदूरला निषेध म्हणून निदर्शन आयोजित केले होते. या निषेधाला ठाम उत्तर देण्यात आले आहे. दूतावासाची सुरक्षा सुनिश्चिच करण्यासाठी आम्ही पोर्तुगाल सरकार आणि पोलिसांचे आभार मानतो.तसेच भारत पाकिस्तानच्या हताश चिथावण्यांना घाबरणार नाही. आमचा निश्चय दृढ आहे.” अशा स्पष्ट शब्दात भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानींना उत्तर दिले.

Embassy of India @IndiainPortugal
responded firmly with ‘Operation Sindoor’ to the cowardly protest organized by Pakistan near our Chancery building. We thank the Government of Portugal and It’s police authorities for their support in ensuring the safety and security of the… pic.twitter.com/63s951jH1R
— India in Portugal (@IndiainPortugal) May 18, 2025

पाकिस्तानी मंत्र्यांचा चीन दौरा

याच वेळी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार चीनच्या दौऱ्यावर रवाना झाले आहे. चीनमध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि चीन अशी तीन देशांची त्रिपक्षीय बैठक होणार आहे. यासाठी इशाक दार चीनला गेले आहेत. मंगळवारी (२० मे) ही बैठक होणार आहे. परंतु ही त्रिपक्षीय बैठक भारतासाठी धोक्याची मानली जात आहे. चीनने सुरुवातीपासून पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानने भारताच्या ऑपरेशन सिंदूर कारवाईला योग्य म्हटले आहे. परंतु चीन आणि पाकिस्तानसोबतच्या बैठकीमुळे अफगाणिस्तान नेमका कोणाच्या बाजूने आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  अनेक तज्ज्ञांनी भीती व्यक्त केली आहे की, तिन्ही देश मिळून भारतविरोधी डाव रचत आहे. परंतु अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही. दक्षिण आशियातील वाढता तणाव कमी करण्याच्या उद्देशाने ही बैठक होणार असल्याचे मानले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या – ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाक परराष्ट्र मंत्र्यांचा चीन दौरा; ड्रॅगनसोबत नेमका कोणता कट रचत आहे पाकिस्तान?

Web Title: India pakistan conflict pakistani people protest in portugal oustide indian embassy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 05:45 PM

Topics:  

  • China
  • Operation Sindoor
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Horrific News: मुलीच्या छातीवर बसून आईनेच घेतला तिचा प्राण; चीनमधील अघोरी कृत्याने जग हादरलं, पाहा काय घडलं?
1

Horrific News: मुलीच्या छातीवर बसून आईनेच घेतला तिचा प्राण; चीनमधील अघोरी कृत्याने जग हादरलं, पाहा काय घडलं?

प्रेमावर टॅक्स! प्रेम, लिव्ह-इन आणि बाळालाही दंड; या गावचे नियम ऐकाल तर चक्रावून जाल
2

प्रेमावर टॅक्स! प्रेम, लिव्ह-इन आणि बाळालाही दंड; या गावचे नियम ऐकाल तर चक्रावून जाल

China News: चीनमध्ये माकडे खरेदी करण्यासाठी मोठी धावपळ, ‘हे’ आहे कारण; किंमत ऐकून होतील डोळे पांढरे
3

China News: चीनमध्ये माकडे खरेदी करण्यासाठी मोठी धावपळ, ‘हे’ आहे कारण; किंमत ऐकून होतील डोळे पांढरे

Fat Prison : चीनमधील अनोखं जेल जिथे गुन्हेगार नाही तर लठ्ठ व्यक्तींना केलं जातं बंदिस्त
4

Fat Prison : चीनमधील अनोखं जेल जिथे गुन्हेगार नाही तर लठ्ठ व्यक्तींना केलं जातं बंदिस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.