Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताला मिळाली विटो पॉवर, चीनचे छोटे डोळे झाले मोठे, पोलंडच्या विधानाने UN मध्ये हालचाली

पोलंडने दिले संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत , भारताच्या स्थायी सदस्यतेला समर्थन . लवकरच दोन्ही देशामध्ये सुरक्षा करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता . 

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 14, 2026 | 10:12 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • पोलंडने दिले संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत
  • भारताच्या स्थायी सदस्यतेला समर्थन
  • लवकरच दोन्ही देशामध्ये सुरक्षा करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता
भारताने सध्याच संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीच्या २०२८ – २०२९ या कार्यकाळासाठी , अस्थायी सदस्य होण्यासाठी व्हिजन शांती अभियान सुरु केलं . भारताला UNSC मध्ये अस्थायी सदस्य होण्यासाठी १२८ ते १२९ देशांचं समर्थन गरजेचं आहे . याच दरम्यान पोलंडने भारताला अस्थायी सदस्य होण्यासाठी पाठिंबा जाहीर केला आहे . या पाठिंब्यामुळे चीन चे छोटे डोळे क्षणात मोठे होऊन विस्फारले आहेत . पाकिस्तानचे ही हाल वेगळे नाहीत . पोलंडच्या विदेश मंत्रालयाचे सचिव व्लादिस्लाव टेओफिल बार्टोस्जेव्स्की यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलताना सांगितले कि पोलंड बऱ्याच कालावधी पासून या मुद्द्यावर भारताचे समर्थन करत होता . आणि पुढेही करत राहील . भारताला आत्तापर्यंत अमेरिका , जपान , फ्रान्स आणि ब्रिटन यांसारख्या देशाचे समर्थन मिळाले आहे .

पाकिस्तानचे झाले दोन तुकडे? बलुचिस्तानने स्वतःला स्वतंत्र केलं घोषित; शहाबाज – मुनीर यांची झोप उडाली !

सुरक्षा परिषदेचा भारत स्थायी सदस्य होईल

बार्टोस्जेव्स्की यांनी सांगितले कि पोलंडची ईच्छा आहे भारताने सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य व्हावं . पुढे त्यांनी असेही सांगितले कि समिती मध्ये बदल करणं एवढं सोप्पं नाही . यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे समितीमध्ये आधीच सदस्य असलेल्या देशांची सहमती घेणं . तरीही स्थायी सदस्याकडे विटोचा अधिकार आहे पण तरीही कोणत्याही एका देशाने बदल करण्यास विरोध केल्यास , बदल करण्याची प्रक्रिया पुढे जाऊ शकत नाही .

International News : काय आहे शांती व्हिजन ? ज्याच्यामुळे भारत संयुक्त राष्ट्र संघाची निवडणूक जिंकण्याची तयारी करतोय

भारत आणि पोलंड मधील मजबूत नातेसंबंध

भारत आणि पोलंड यांमध्ये सुरक्षेसाठी मदत करण्यावर चर्चा झाली . तसेच दोन्ही देश गोपनीय आणि संवेदनशील माहितीच्या देवाणघेवाणी वर काम करत आहेत . यामुळे सुरक्षा संबंधित करार करण्यास आणखी सोप्प जाईल . दोघांच्या मध्ये तंत्रज्ञान याची ही देवाणघेवाण , ड्रोन , सॅटेलाईट , आधुनिक रक्षा सिस्टम यांचे उत्पादन करणं देखील समाविष्ट आहे .

Web Title: India secures veto power china is left wide eyed in shock while a statement from poland stirs up activity at the un

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 10:12 PM

Topics:  

संबंधित बातम्या

पाकिस्तानचे झाले दोन तुकडे? बलुचिस्तानने स्वतःला स्वतंत्र केलं घोषित; शहाबाज – मुनीर यांची झोप उडाली !
1

पाकिस्तानचे झाले दोन तुकडे? बलुचिस्तानने स्वतःला स्वतंत्र केलं घोषित; शहाबाज – मुनीर यांची झोप उडाली !

US Iran War: जगाचे टेन्शन वाढले! इराणच्या १४० ठिकाणांवर अमेरिकेचा विध्वंसक हल्ला, पण बदल्यात इराणनेही केला असा शक्तिशाली प्रहार
2

US Iran War: जगाचे टेन्शन वाढले! इराणच्या १४० ठिकाणांवर अमेरिकेचा विध्वंसक हल्ला, पण बदल्यात इराणनेही केला असा शक्तिशाली प्रहार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.