Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Slovakia Relations : पंतप्रधान मोदींचा स्लोव्हाकिया दौरा ठरला ऐतिहासिक; ‘या’ महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या

India Slovakia Relations : पंतप्रधान मोदींचा स्लोव्हाकियाचा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून तीन मोठ्या घोषणाही करण्यात आल्या आहे. यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांना नवी दिशा मिळेल.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 16, 2026 | 03:54 PM
India Slovakia Relations

India Slovakia Relations

Follow Us
Follow Us:
  • भारत-स्लोव्हाकिया संबंधांना नवे बळ
  • दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या
  • जाणून घ्या
India-Slovakia MOU Deal : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नुकतेच स्लोव्हाकिया दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात त्यांनी भारत-स्लोव्हाकियाचे संबंध मजबूत केले. या दौऱ्यात त्यांना स्लोव्हाकियाने सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘द ऑर्डर ऑफ द व्हाइट डबल क्रॉस(फर्स्ट क्लास)’  गौरविण्यात आले. १९९३ मध्ये स्लोव्हाकियाला स्वातंत्र मिळाले होते. यामुळे पतप्रधान मोदी स्लोव्हाकियाला भेट  देणारे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहे. यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

PM Modi Slovakia Visit : भारत-स्लोव्हाकिया मैत्रीला नवी दिशा; PM मोदींना मिळाला सर्वोच्च नागरी सन्मान

या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशा ११ सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. तसेच तीन मोठ्या घोषणाही करण्यात आल्या आहेत.

या करारांवर दोन्ही देशांत सामंजस्य करार

  • या भेटीत दोन्ही देशांता कुशल कामगार आणि व्यावसायिकांच्या स्थलांतरासाठी कामगार सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
  • तसेच व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यावरही भर देण्यात आला.
  • याशिवाय संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी देखील स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
  • तसेच डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातही एआय, सेमीकंडक्टर, 5G/6G सहकार्य प्रस्थापित करण्याचे मान्य झाले.
  • नागरिकांच्या सुविधेसाठी दोन्ही देशांनी नियमित कॉन्सुलर चर्चा सुरु करण्यावर सहमती झाली, ज्यामुळे व्हिसा प्रक्रिया अधिक सुलभ होईल.
  • सायबर सुरक्षा, उर्जा शिक्षण, कनेक्टिव्हीटी क्षेत्रांवरही भर देण्यात आला.
  • दोन्ही देशांमध्ये दहशतवादविरोधी संयुक्त गट स्थापन करण्याचा निर्णय झाला.
  • स्लोव्हाकियाने भारताच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षापरिषदेतील स्थायी सदस्यत्वाला पाठिंबा दिला.
  • ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात गुंतवणूकीच्या नव्या संधी शोधण्याचे दोन्ही बाजूंनी मान्य करण्यात आले.
  • तसेच थेट हवाई सेवा देखील सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • पाणी व्यवस्थापन, हवामानशास्त्र आणि जलविज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात आला.
तसेच भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये  मोठी घोषणाही करण्यात आली. दोन्ही देशांनी सर्वसमावेश संबंध वाढविण्याचा निर्णय घेतला.

G-7 परिषदेत सहभागी होणार पंतप्रधान

यानंतर पंतप्रधान फ्रान्समध्ये होणाऱ्या G-7 शिखर परिषदेला १६ आणि १७ जून रोजी उपस्थित राहणार आहेत. याचा उद्देश नवोपक्रम आणि विकासाच्या क्षेत्रात प्रमुख भागीदारांशी संबंध अधिक मजबूत करणे आहे. यापूर्वी त्यांनी १४ जून रोजी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली आहे. या भेटीत भारत-फ्रान्स भागीदारी बळकट करणाऱ्यावर चर्चा झाली.

‘आम्हाला पाकिस्तानवर विश्वास नाही’ ; US-Iran Deal वर इस्रायल असमाधानी, पाकच्या भूमिकेवर टीका

Web Title: India slovakia relations pm modi historic visit 11 mou agreements signed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी
1

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
3

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
4

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.