Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India US Defence Deal : भारत-अमेरिकेच्या संरक्षण सहकार्याला नवी गती; MH-60R हेलिकॉप्टरसाठी हजारो कोटींचा करार 

India US Defence Deal : भारत आणि अमेरिकेच्या संरक्षण सहकार्याला नवी गती प्राप्त झाली आहे. दोन्ही देशांमध्ये हजारो कोटींचा संरक्षण करार करण्यात आला आहे. यामुळे भारताच्या नौदलाची ताकद अधिक वाढणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 29, 2025 | 10:58 AM
India-US Defence Deal

India-US Defence Deal

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत-अमेरिकेत ७ हजार कोटींची मोठा करार
  • भारताच्या नौदलाच्या ताकदीत होणार वाढ
  • जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
India US Defence Deal : वॉशिंग्टन/नवी दिल्ली : एक मोठे वृत्त मिळाले आहे. गेल्या काही काळापासून भारत आणि अमेरिकेतील (America) राजकीय संबंधामध्ये तणाव निर्माण झाला आहे. मात्र दोन्ही देशांच्या संरक्षण सहकार्यात बळकटी होत आहे. भारत आणि अमेरिकेने आणखी एका मोठ्या संरक्षण भागीदारी करारवर स्वाक्षरी केली आहे. यामुळे दोन्ही देशांच्या संरक्षण सहकार्याला नवी गती मिळणार आहे. तसेच भारतीय नौदलाची ताकदही वाढणार आहे. दोन्ही देशांत हजारो कोटींचा करार करण्यात आला आहे. हा करार नेमका काय आहे हे आपण जाणून घेऊयात.

India US Deal : अमेरिकेचे भारताला मोठे संरक्षण समर्थन; इंडो-पॅसिफिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी ‘Mega Defense Pact’

भारत-अमेरिकेत तब्बल ७,९९५ कोटींचा करार

भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेसोबत २४ सीहॉक हेलिकॉप्टरचा करार करण्यात आला आहे. अमेरिकेचे २४ सीहॉक हेलिकॉप्टरचा करार पाच वर्षांसाठी असणार आहे. याअंतर्गत भारताला हेलिकॉप्टरची ऑपरेशनल उपलब्धती मिळणार आहे. MH-60R च्या देशखभाल आणि तांत्रिक सहकार्यासाठी हा करार करण्यात आला आहे. हा करारण दोन्ही देशांच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

हा करार यूएस फॉरेन मिलिटरी सेल्स (FMS)अंतर्गत करण्यात आला आहे. लॉकहीड मार्टिन या कंपनीने तयार केलेल्या हेलिकॉप्टर सपोर्ट पॅकेजमध्ये स्पेयर पार्ट्स, ॲक्सेसरी, तंत्रज्ञान, उत्पादन सहकार्य, प्रशिक्षण आणि दुरुस्ती सहकार्य अशा तरतुंदी समाविष्ट आहे. यामुळे भारतीय नौदलाला हेलिकॉप्टरची नियमित देखभाल सोप्पे होऊ आणि मिशन रेडिनेससाठी मोठा फायदा होईल.

काय आहे या सीहॉकचे वैशिष्ट्ये

अमेरिकेची MH-60 हे जगातील सर्वात उत्कृष्ट समुद्री हेलिकॉप्टर मानले जाते. याची ‘ब्लॅकहॉक’ आवृत्ती ही एंटी-सबमरीन वॉरफेर (ASW) आणि एंटी सर्फेस वॉरफेअर(ASuW) मिशनमध्ये सर्वात प्रभावी मानली जाते. या सीहॉकमध्ये सर्व वातावरणात काम करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे भारताच्या नौललालासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा आहे.

२०२० मध्ये सीहॉकसाठी १५ हजार कोटींचा करार

यापूर्वी भारताने २०२० फ्रेब्रुवारीमध्ये १५,१५७ कोटी रुपयांचा करार २४ MH-60R हेलिकॉप्टर्ससाठी केला होता. यातील पहिले तीन हेलिकॉप्टर २०२१ भारताला मिळाले होते, नंतर २०२४ मध्ये पूर्ण ताफा भारताच्या नौदलात सामील झाला होता. हा ताफा कोचीमधील INS गरुड येथे INAS 334 स्क्वाड्रनमध्ये तैनात करण्यात आला होता.

या नव्या करारामुळे भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दृष्टीकोनाला चालना मिळणार आहे. यामुळे भारताच संरक्षण हेलिकॉप्टरची मध्यम स्तरांवरली दुरुस्ती आणि देखभाल सुविधा विकसित होईल. ज्याचा फायदा भारतीय कंपन्यांना आणि देशाच्या संरक्षण उत्पादनाला मिळेल. या करारामुळे भारत आणि अमेरिकेच्या संरक्षण भागीदारीला बळकटी मिळेल.

सौदी-अमेरिका मैत्रीचा भारताला होणार फायदा? जाणून घ्या नेमकं कसं बदलणार धोरणात्मक समीकरण

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत अमेरिकेत कोणता संरक्षण करार करण्यात आला आहे?

    Ans: भारत आणि अमेरिकेत २४ सीहॉक हेलिकॉप्टर MH-60R साठी मोठा संरक्षण करार करण्यात आला आहे.

  • Que: भारत-अमेरिकेचा MH-60R हेलिकॉप्टरचा करार किती कोटींचा आहे?

    Ans: भारत-अमेरिकेचा MH-60R हेलिकॉप्टर करार हा तब्बल ७,९९५ कोटी रुपयांचा आहे.

  • Que: भारत आणि अमेरिकेत यापूर्वी MH-60R हेलिकॉप्टरसाठी किती कोटींचा करार झाला होता?

    Ans: भारत आणि अमेरिकेत MH-60R हेलिकॉप्टरसाठी २०२० मध्ये १५,१५७ कोटी रुपयांचा करार करण्यात आला होता.

  • Que: भारत-अमेरिकेचा MH-60R हेलिकॉप्टर करारांमध्ये कशाचा समावेश आहे?

    Ans: अमेरिकेसोबत २४ सीहॉक हेलिकॉप्टरचा करार करण्यात आला आहे. अमेरिकेचे २४ सीहॉक हेलिकॉप्टरचा करार पाच वर्षांसाठी असणार आहे. याअंतर्गत हेलिकॉप्टर सपोर्ट पॅकेजमध्ये स्पेयर पार्ट्स, ॲक्सेसरी, तंत्रज्ञान, उत्पादन सहकार्य, प्रशिक्षण आणि दुरुस्ती सहकार्य अशा तरतुंदी समाविष्ट आहे.

Web Title: India us signs 7995 cr defence deal for navys mh 60 helicopter fleet support

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 10:54 AM

Topics:  

  • America
  • Defence Ministery
  • World news

संबंधित बातम्या

Israel-Iran War: खामेनेईंनंतर आता इराणच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा खात्मा! इस्रायलच्या भीषण हल्ल्याचा थरकाप उडवणारा Video समोर
1

Israel-Iran War: खामेनेईंनंतर आता इराणच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा खात्मा! इस्रायलच्या भीषण हल्ल्याचा थरकाप उडवणारा Video समोर

Middle-East Tension: खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचा ‘विनाशकारी’ अवतार; अमेरिकन नौदलाच्या ताफ्यावर हल्ला, आता Trump काय करणार?
2

Middle-East Tension: खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचा ‘विनाशकारी’ अवतार; अमेरिकन नौदलाच्या ताफ्यावर हल्ला, आता Trump काय करणार?

Iran-Israelयुद्धामुळे महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या किमती १०-१२ रुपयांनी वाढणार?
3

Iran-Israelयुद्धामुळे महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या किमती १०-१२ रुपयांनी वाढणार?

Iran Israel संघर्षामुळे सोन्याच्या किमती २ लाखांचा टप्पा ओलांडणार? एक्सपर्ट काय सांगतात…
4

Iran Israel संघर्षामुळे सोन्याच्या किमती २ लाखांचा टप्पा ओलांडणार? एक्सपर्ट काय सांगतात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.