Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Venezuela संबंधांना नवी दिशा; राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांची PM मोदींसोबत महत्त्वपूर्ण बैठक

India Venezuela Relations : भारत आणि व्हेनेझुएलाच्या संबंधाना नवी गती मिळाली आहे. व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी पंतप्रधान मोदींशी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली असून द्विपक्षीय संबंध वाढविण्यावर भर दिला.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 04, 2026 | 04:33 PM
PM Modi Meets Delcy Rodriguze in new delhi

PM Modi Meets Delcy Rodriguze in new delhi

Follow Us
Follow Us:
  • India Venezuela संबंधांना नवी दिशा
  • राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांची PM मोदींसोबत महत्त्वपूर्ण बैठक
  • द्विपक्षीय संबंध बळकट करण्यावर सहमती
India Venezuel Relations : नवी दिल्ली : व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष भारताच्या पाच दिवसीय दौऱ्यावर आहेत. याचा उद्देश भारत-व्हेनेझुएलातील संबंध अधिक बळकट करणे आहे. गुरुवारी (०४ जून) रॉड्रिग्ज यांनी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये उर्जा, व्यापार, आरोग्य आणि गुंतवणूक यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. ही बैठक दोन्ही देशांतील ऐतिहासिक संबंधासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

Venezuela India Relations : व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर; ‘या’ महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर होणार चर्चा

नेमकी काय चर्चा झाली?

भारत आणि व्हेनेझुएलाच्या संबंधांना अधिक मजबूत करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  या बैठकीत दोन्ही नेत्यांनी उर्जा, व्यापार, डिजिटल तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. यामुळे दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांना गती मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली.

उर्जे सुरक्षेला प्रथम प्रधान्य

या वेळी भारताने देशाच्या उर्जा सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले. सध्या होर्मुझचा मार्ग बंद झाल्यामुळे भारतात कच्चे तेल आणि वायूचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे भारत सध्या व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करत आहे. भारतीय कंपन्यांनी व्हेनेझुएलाच्या उर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. व्हेनेझुएला हा जगातील सर्वाधिक मोठा तेल उत्पादक देश असून भारतासाठी युद्धजन्य परिस्थिती उत्तम पर्याय ठरत आहे. याशिवाय औषधनिर्मिती, वाहन उद्योग, डिजिटल तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रातही संबंध दृढ करण्याचे निश्चित करण्यात आले.

PM @narendramodi held wide-ranging discussions with Acting President Delcy Rodríguez of Venezuela today. The leaders reviewed the full spectrum of bilateral relations and explored new avenues of cooperation in energy, trade, investment, healthcare, automobiles among others. The… pic.twitter.com/bZRie0kUZG — Randhir Jaiswal (@MEAIndia) June 4, 2026

एस. जयशंकर यांची भेट

रॉड्रिग्ज यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी दोन्ही देशांतील मैत्रीपूर्ण संबंधाचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींसोबतच्या द्विपक्षीय चर्चेनंतर रॉड्रिग्ज यांनी द्विपक्षीय सहकार्याला चालना मिळेल अशी आशा व्यक्त केली.

Pleased to call on Acting President Delcy Rodríguez of Venezuela in New Delhi today. Deeply value her longstanding commitment to the India – Venezuela relationship. Her meeting with PM @narendramodi will further strengthen our cooperation. 🇮🇳 🇻🇪 pic.twitter.com/kMkR9hYcVy — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) June 4, 2026

दरम्यान रॉड्रिग्ज यांनी दुपारी राजाघाटावर भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकाला भेट देत आदरांजली वाहली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, महात्मा गांधीचे विचार दोन्ही देशांच्या भागीदारी वाढविण्यासाठी प्रेरणा देतात.

A tribute to the lasting legacy of Bapu. Acting President Delcy Rodriguez of Venezuela paid homage to Mahatma Gandhi at Rajghat this afternoon. Bapu’s ideals continue to inspire India-Venezuela partnership. pic.twitter.com/HF8tiRellu — Randhir Jaiswal (@MEAIndia) June 4, 2026

Web Title: India venezuela relations pm modi meets delcy rodriguze in new delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • narendra modi
  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

Abu Dhabi : मुस्लिम देशात वसलेल्या भारतीय संस्कृतीचा जगभर गौरव; अबू धाबीतील BAPS हिंदू मंदिराला ‘Global Tolerance Award 2026’
1

Abu Dhabi : मुस्लिम देशात वसलेल्या भारतीय संस्कृतीचा जगभर गौरव; अबू धाबीतील BAPS हिंदू मंदिराला ‘Global Tolerance Award 2026’

Solar Eclipse: शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण 6 मिनिटे आणि 23 सेकंद दिसणार; जाणून घ्या ते भारतात दिसेल का?
2

Solar Eclipse: शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण 6 मिनिटे आणि 23 सेकंद दिसणार; जाणून घ्या ते भारतात दिसेल का?

India-US Trade Deal : एका बाजूला टॅरिफची धमकी अन् दुसरीकडे भारतासोबत ट्रेड डील पक्की? अमेरिकन राजदूतांचे मोठा दावा
3

India-US Trade Deal : एका बाजूला टॅरिफची धमकी अन् दुसरीकडे भारतासोबत ट्रेड डील पक्की? अमेरिकन राजदूतांचे मोठा दावा

Freedom Ship: मानवी इतिहासातील सर्वात मोठे आश्चर्य! समुद्राच्या लाटांवर धावणार ‘फ्रीडम शिप’ शहर; पहा VIDEO
4

Freedom Ship: मानवी इतिहासातील सर्वात मोठे आश्चर्य! समुद्राच्या लाटांवर धावणार ‘फ्रीडम शिप’ शहर; पहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.