Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतापजनक! ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण; वाशिंक वादातून हल्ला घडल्याचा संशय

ऑस्ट्रेलियात एक धक्कादायत घटना घडली आहे. एका भारतीय विद्यार्थ्यावर क्रूर हल्ला करण्यात आला आहे. यामुळे भारतीय समुदायात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 23, 2025 | 05:20 PM
Indian student beaten unconscious in Australia

Indian student beaten unconscious in Australia

Follow Us
Close
Follow Us:

कॅनाबेरा : एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियात एका भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या ॲडलेड शहरात ही घटना घडली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

द ऑस्ट्रेलिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या आठवड्यात शनिवारी (२० जुलै) ही घटना घडली. चरणप्रीत सिंग आपल्या बायकोसोबत शहराच्या लाईट शो पाहण्यासाठी गेला होता. या वेळी पार्किंगमध्ये त्याच्यावर रात्री ९ च्या सुमारास हल्ला करण्यात आला. कार पार्किंगवरुन स्थानिकांशी वाद झाला होता.

यावादातून त्याच्यावर तीव्र हल्ला करण्यात आला. चरणप्रीतला वांशिक शिवीगाळ करण्यात आले, तसेच बेदम मारहाणही करण्यात आला. स्थानिक नागरिकांनी त्याला भारतात पळून जाण्यास सांगितले. त्याला लाथा बुक्क्यांनी मारले. चरणप्रीतने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला परंतु, लोकांनी त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कोण आहेत तुलसी गेबार्ड? डोनाल्ड ट्रम्पने चारचौघात म्हटले, ‘Hottest In The Room’, एकेकाळी होती शत्रू आणि आता…

सध्या या प्रकरणावर चरणप्रीत सिंग च्या कुटुंबियांनी एफआयआर दाखल केली आहे. यासंबंधी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. पाच हल्लेखोर चरणप्रीतला मारताना दिसत आहे. हल्लेखारोंचा हातात धारदार शस्त्रे देखील दिसत आहे.

चरणप्रीतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेनंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनफिल्डिमध्ये प्रकरणाशी संबंधित एका २० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. बाकी आरोपींचा सध्या शोध सुरु आहे.

‘F— off, Indian’: Charanpreet Singh hospitalised after alleged racist attack in Adelaide Indian international Charanpreet Singh was reportedly attacked by a group of five men wielding metal knuckles or sharp objects. One man has been arrested, while police continue searching for… pic.twitter.com/5BRDUXX1Jv — The Australia Today (@TheAusToday) July 23, 2025

सध्या या घटनेमुळे ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि स्थलांतरितांच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक लोकांनी चरणप्रीतच्या समर्थनार्थ आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. हा हल्ला वाशिंक वादातून घडला असल्याचे सांगितले  जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पंतप्रधान मोदी ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर रवाना; द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर लक्ष

Web Title: Indian student beaten unconscious in australia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 05:20 PM

Topics:  

  • Australia
  • World news

संबंधित बातम्या

केस ओढले, फरपटत नेलं अन्…. ; इस्रायली कोठडीत स्वीडिश कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गसोबत गैरवर्तन
1

केस ओढले, फरपटत नेलं अन्…. ; इस्रायली कोठडीत स्वीडिश कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गसोबत गैरवर्तन

Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनमध्ये बॅलेस्टिक अन् ड्रोन्सचा मारा सुरुच ; कीवच्या अनेक भागात हल्ल्यामुळे मृत्यूचे तांडव
2

Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनमध्ये बॅलेस्टिक अन् ड्रोन्सचा मारा सुरुच ; कीवच्या अनेक भागात हल्ल्यामुळे मृत्यूचे तांडव

PM मोदींनी नेपाळच्या पूर दुर्घटनेवर केले दु:ख व्यक्त ; काठमांडूला भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन
3

PM मोदींनी नेपाळच्या पूर दुर्घटनेवर केले दु:ख व्यक्त ; काठमांडूला भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा हाहा:कार ; अनेक भागांमध्ये पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती, ४७ जणांचा मृत्यू 
4

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा हाहा:कार ; अनेक भागांमध्ये पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती, ४७ जणांचा मृत्यू 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.