Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे प्रजासत्ताक सोहळ्यासाठी भारतात आगमन; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले जोरदार स्वागत

इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले असून त्यांचे भारतात आगमन झाले आहे. राष्ट्रपती भवनमध्ये त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर'प्रदान करण्यात आला.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 25, 2025 | 06:14 PM
Indonesian Prime Minister arrives in for Republic Day celebrations of India

Indonesian Prime Minister arrives in for Republic Day celebrations of India

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: भारतात २६ जानेवारी रोजी साजरा होणारा प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशाच्या इतिहासातील एक अतिशय खास दिवस आहे. हा दिवस आपल्या देशाच्या संविधानाच्या अंमलात येण्याचा आणि भारताला स्वतंत्र, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा दिवस आहे.  यावर्षी, 2025 मध्ये, इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांना या ऐतिहासिक प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले असून त्यांचे भारतात आगमन झाले आहे.

हा आमच्यासाठी मोठा सन्मान आहे

शनिवारी ( दि. 25 जानेवरी) दिल्लीच्या हैद्राबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांची भेट घेतली. बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रबोवो यांचे जोरदार स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, “इंडोनेशिया भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य अतिथी देश होता. आज, आपण प्रजासत्ताकाचे 75 वर्षे साजरे करत आहोत आणि इंडोनेशिया या ऐतिहासिक क्षणाचा पुन्हा एकदा भागिदार बनला आहे. राष्ट्राध्यक्ष प्रबोवो यांचे भारतात स्वागत करणे हा आमच्यासाठी मोठा सन्मान आहे.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘या’ देशात तंत्र-मंत्र आणि भविष्य सांगणाऱ्या लोकांवर कारवाई; 1500 हून अधिक लोकांना अटक

We discussed ways to deepen India-Indonesia relations in areas such as security, defence manufacturing, trade, FinTech, AI and more. Sectors like food security, energy and disaster management are also areas where we look forward to working closely. pic.twitter.com/wyYcSPtuYr

— Narendra Modi (@narendramodi) January 25, 2025


या मुद्दयांवर करण्यात आली चर्चा

बैठकीदरम्यान भारत आणि इंडोनेशियाच्या द्विपक्षीय संबंधांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दोन्ही देशाचे संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग व पुरवठा साखळीवर एकत्रित काम करण्याचा निर्णय झाला. याशिवाय, दोन्ही देश समुद्री सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि दहशतवादाविरोधी प्रयत्नांवर भर देण्यावर चर्चा करण्यात आली.

फिनटेक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सहकार्य मजबूत करण्यावरही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. याशिवाय, भारत आरोग्य व अन्न सुरक्षा क्षेत्रात इंडोनेशियाला माहिती पुरवणार असून आपत्ती व्यवस्थापनासाठी संयुक्त सराव केले जातील. तसेच, प्रम्बानन हिंदू मंदिराच्या जतनासाठी भारत आपले सहकार्य देईल.

‘गार्ड ऑफ ऑनर’ प्रदान

राष्ट्राध्यक्ष प्रबोवो यांचे राष्ट्रपती भवनमध्ये ‘गार्ड ऑफ ऑनर’ने स्वागत करण्यात आले. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय संबंध, संरक्षण आणि व्यापारावर चर्चा केली. प्रबोवो यांनी म्हटले की, “इंडोनेशिया भारताला जवळचा मित्र मानतो. भारताने आमच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या पाठिंब्याची आम्ही कधीही विसरणार नाही.” यानंतर राष्ट्रपती प्रबोवो यांनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी बापूंच्या समाधीवर पुष्पार्पण केले. प्रबोवो यांच्यासोबत इंडोनेशियाचे परराष्ट्र राज्यमंत्री पबित्र मार्गेरिटा उपस्थित होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- डोनाल्ड ट्रम्प ॲक्शनमोडवर! ‘या’ निर्णयाने दिला युक्रेनला धक्का; युद्धपार्श्वभूमीवर मोठा आदेश

Web Title: Indonesia prime minister arrives in for republic day celebrations of india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 06:02 PM

Topics:  

  • india
  • Indonesia
  • Republic Day
  • World news

संबंधित बातम्या

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?
1

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?
2

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?

ऑस्ट्रेलियात भीषण अपघात; उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान, थरारक VIDEO
3

ऑस्ट्रेलियात भीषण अपघात; उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान, थरारक VIDEO

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश
4

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.