Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

International News: लुला विरुद्ध ट्रम्प , ब्राझीलने दिला अमेरिकेलाच झटका ..

देशातील निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या दोन अमेरिकी अधिकाऱ्यांना ब्राझीलने व्हिसा नाकारला आहे, या निर्णयामुळे अमेरिका आणि ब्राझील यांच्यातील राजनैतिक तणाव वाढला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 26, 2026 | 06:50 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:

ब्राझिलिया: ब्राझीलने दोन अमेरेकी अधिकाऱ्यांचे व्हिसा अर्ज फेटाळले आहेत. हे दोन अमेरिकी अधिकारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार आफ्रिकेच्या निवडणूक प्रणालीच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी ब्राझीलला भेट देण्याची योजना आखत होते. ट्रम्प यांनी ब्राझीलचे सध्याचे डाव्या विचारसरणीचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांच्यावर वारंवार टीका केली आहे. त्यांनी ब्राझीलवर ५० टक्के आयात शुल्कही लादले होते, जे नंतर कमी करण्यात आले. आता, ब्राझीलच्या या कृतीमुळे ट्रम्प संतप्त होण्याची शक्यता आहे. ट्रम्प पुन्हा एकदा ब्राझीलवर मोठे आयात शुल्क लादू शकतात, अशी भीती जाणकार व्यक्त करत आहेत .

Breaking News : ड्रॅगन मोठी ताकद , दिल्ली सोबत दोस्ती हवी : माजी विदेश मंत्री अमेरिका ..

  • अमेरिका ब्राझीलच्या निवडणुकांवर प्रभाव टाकत आहे का ?
  • ब्राझीलने कोणत्या अमेरिकन अधिकाऱ्यांचा व्हिसा नाकारला ?
  • अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने ब्राझीलचे आरोप फेटाळून लावले.

अमेरिका ब्राझीलच्या निवडणुकांवर प्रभाव टाकत आहे का ?

ब्राझीलच्या अधिकाऱ्यांनी असा आरोप केला आहे की, अमेरिका देशातील ऑक्टोबरमधील निवडणुकांवर प्रभाव टाकण्याची योजना आखत आहे. या निवडणुकांमध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांच्या विरोधात, उजव्या विचारसरणीचे सिनेटर फ्लाविओ बोल्सोनारो उभे ठाकणार आहेत. फ्लाविओ हे ट्रम्प यांचे मित्र आणि माजी राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो यांचे पुत्र असून, ते मागील निवडणुकीत लुला यांच्याकडून पराभूत झाले होते.

ब्राझीलने कोणत्या अमेरिकन अधिकाऱ्यांचा व्हिसा नाकारला ?

ब्राझीलने ज्या अमेरिकी अधिकाऱ्यांचे व्हिसा अर्ज नाकारले, त्यांमध्ये परराष्ट्र विभागाच्या लोकशाही, मानवाधिकार आणि कामगार विभागाचे सहायक सचिव रिले एम. बार्न्स आणि उप-सहायक सचिव सॅम्युअल सॅमसन यांचा समावेश होता. त्यांनी सांगितले की, राजकीय फायद्यासाठी परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा आणि ब्राझीलच्या निवडणूक प्रणालीला कमजोर करण्याचा नवीन प्रयत्न होत असल्याचे दर्शवणाऱ्या पुराव्यांच्या आधारे व्हिसा नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

Breaking News : भारतात प्रवेशासाठी बायोमेट्रिक ओळखपत्र सक्तीचे? नेपाळची मोठी मागणी..

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने ब्राझीलचे आरोप फेटाळून लावले

शनिवारी सकाळी, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, बार्न्स आणि सॅमसन २७ ते ३० जुलै दरम्यान ब्राझिलियाला भेट देतील. ते सरकारी अधिकारी, धार्मिक नेते आणि नागरी समाजाच्या प्रतिनिधींना भेटून निवडणुकीतील निष्पक्षता, धार्मिक स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चर्चा करतील. प्रवक्त्याने ब्राझीलच्या निवडणुकांना सुरुंग लावण्याचा कोणताही षडयंत्र फेटाळून लावला. त्यांनी असे दावे निराधार असल्याचे म्हटले आणि सांगितले की ही भेट लोकशाही, मानवाधिकार आणि कामगार विभागाच्या कायदेशीर अधिकारक्षेत्राशी सुसंगत आणि नियमित आहे.

 

 

 

Web Title: International news lula vs trump brazil deals a blow to the us itself

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • America
  • Brazil
  • Visa Rule

संबंधित बातम्या

BRICS परिषदेमुळे अमेरिका चिडली? Indian Solar Panel वर ठोठावला 123% Tariff; आता काय होणार परिणाम?
1

BRICS परिषदेमुळे अमेरिका चिडली? Indian Solar Panel वर ठोठावला 123% Tariff; आता काय होणार परिणाम?

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL
2

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL

What is BRICS Country Group: ‘ब्रिक्स’ म्हणजे काय आणि त्याचा विस्तार कसा झाला? नेमका उद्देश काय?
3

What is BRICS Country Group: ‘ब्रिक्स’ म्हणजे काय आणि त्याचा विस्तार कसा झाला? नेमका उद्देश काय?

911Anniversary: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्याला 25 वर्षे पूर्ण; पहा जगातील ‘त्या’ 4 विमान अपहरणांनी कसे बदलले जगाचे भू-राजकारण?
4

911Anniversary: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्याला 25 वर्षे पूर्ण; पहा जगातील ‘त्या’ 4 विमान अपहरणांनी कसे बदलले जगाचे भू-राजकारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.