Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘येथून परत जा, नाहीतर…’ ; अमेरिकन नौदलाच्या जहाजाला इराणची चेतावणी

Iran-US News : इराणने अमेरिकेच्या विध्वंसक नौदल जहाजाला इराणी सामुद्रधुनीतून माघारी पाठवल्याचा दावा केला आहे. यामुळे आतंरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. मात्र अमेरिकेने...

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 24, 2025 | 02:19 PM
Iran claims to confronts US destroyer and drove it out of water territory

Iran claims to confronts US destroyer and drove it out of water territory

Follow Us
Close
Follow Us:

तेहरान : अमेरिका आणि इराणमध्ये तणावपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. अमेरिकेच्या इस्रायलला पाठिंब्याने आणि इराणच्या अणु केंद्रावरील हल्ल्याने संबंध ताणले गेले आहेत. दरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. इराणने बुधवारी २३ जुलै रोजी एक मोठा दावा केला आहे. इराणने म्हटले आहे की, त्यांनी अमेरिकन नौदलाच्या विध्वंसक जहाज यूएसएस फिट्झगेरला मार्ग बलदण्यास भाग पाडले. मात्र, अमेरिकेने इराणच्या या दाव्याला फोटाळून लावले आहे. सध्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

इराणने अमेरिकेच्या जहाजाला रेडिओद्वारे परत जाण्याचा संदेश दिला अशी माहिती इराणी माध्यमांनी दिली आहे. यासंबंधी माध्यमांनी हेलिकॉप्टरने काढलेले फोटो आणि ऑडिओ रेकॉर्डिंग देखील प्रसारित केले आहे. यामध्ये एका जहाजाला इराणच्या होमुर्झ सामुद्री हद्दीत घुसखोरी करताना दिसले. यामुळे या जहाजाला इराण नौदलाकडून परत जाण्याची चेतावणी देण्यात आली. इराणी माध्यमांनी अमेरिकेच्या या पवाला उकसवणारे असल्याचे म्हटले आहे. माध्यमांनी सांगितले की, इराणच्या सागरी प्रादेशिक भागाचे निरीक्षण करणाऱ्या जहाजाला सैन्याने परत जाण्यास भाग पाडले आहे. हे जहाज अमेरिकेचे होते असा दावा माध्यमांनी केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारत रोखणार का विनाशकारी युद्ध? इस्रायल अन् हमासच्या वाद थांबवण्यासाठी सांगितला ‘हा’ राजमार्ग

अमेरिकेने दावा फेटाळला

मात्र इराणच्या या माहितीला अमेरिकेने चुकीचे म्हटले आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने इराणचा दावा स्पष्ट फेटाळून लावला आहे. इराण चुकूचू माहिती पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे अमेरिकेन म्हटले आहे. मात्र इराणच्या या दाव्यामुळे दोन्ही देशातील सागरी तणाव देखील वाढण्याची शक्यता आहे.

#Iran warned a #US destroyer ‘Fitzgerald’ to change course after it approached waters being monitored by Iran, leading the US destroyer to turn away. pic.twitter.com/6lf3waqjGw — IDU (@defencealerts) July 23, 2025

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर तणावात लक्षणीय वाढ

इराण आणि इस्रायल युद्धात अमेरिकेने देखील उडील घेतली होती. अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणु ठिकाणांवर हल्ला केला होता. यामुळे इराणचे मोठे नुकसान झाले होते. शिवाय १२ दिवसांच्या इराण आणि इस्रायल युद्धात अमेरिकेने इराणच्या अणु कार्यक्रमांना नष्ट करण्याची धमकी दिली होती. यामुळे अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढत गेला आहे.

शिवाय गेल्या काही काळात होमुर्झ सामुद्रधुनी आणि ओमानच्या आखाती क्षेत्रात दोन्ही देशांमधील संघर्ष वाढत आहे. तसेच युद्धबंदीनंतरही अणु चर्चेला सुरुवात करण्यात आलेली नाही. यामुळे हा तणाव अधिक वाढत चालला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- थायलंड कंबोडियात हिंसाचार पुन्हा उफाळला; सीमेवर दोन्ही देशात गोळीबार सुरु

Web Title: Iran claims to confronts us destroyer and drove it out of water territory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 02:19 PM

Topics:  

  • America
  • iran
  • World news

संबंधित बातम्या

Iran Crisis : इराण स्फोटक स्थितीत! 92% नागरिक नाराज; सरकारवर राजकीय अविश्वासाची टांगती तलवार
1

Iran Crisis : इराण स्फोटक स्थितीत! 92% नागरिक नाराज; सरकारवर राजकीय अविश्वासाची टांगती तलवार

PeptideTrend : दीर्घायुष्याचे गुपित की फसवणूक? व्हायरल होणाऱ्या पेप्टाइड इंजेक्शनचे सत्य उघड; रिपोर्ट धक्कादायक
2

PeptideTrend : दीर्घायुष्याचे गुपित की फसवणूक? व्हायरल होणाऱ्या पेप्टाइड इंजेक्शनचे सत्य उघड; रिपोर्ट धक्कादायक

US Share Market Crash: अमेरिकन शेअर बाजारात हाहाकार! टेक स्टॉक्स कोसळले, सलग पाचव्या दिवशी घसरला नॅस्डॅक..; भारतीय बाजारही लाल
3

US Share Market Crash: अमेरिकन शेअर बाजारात हाहाकार! टेक स्टॉक्स कोसळले, सलग पाचव्या दिवशी घसरला नॅस्डॅक..; भारतीय बाजारही लाल

एपस्टाईन प्रकरणावरुन ट्रम्प पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; जेफ्रीशी जवळचा संबंध असल्याचा दावा, अमेरिकेच्या राजकारणात खळबळ
4

एपस्टाईन प्रकरणावरुन ट्रम्प पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; जेफ्रीशी जवळचा संबंध असल्याचा दावा, अमेरिकेच्या राजकारणात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.