Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran On Hormuz Crisis: जगावर पुन्हा महाभयंकर संकट! इराणने पुन्हा बंद केली होर्मुज, वाद चिघळणार

पश्चिम आशियातील युद्ध थांबवण्यासाठी नुकत्याच झालेल्या शांतता कराराला अवघ्या दोन दिवसांत मोठा धक्का बसला आहे. इराणने होर्मुज सामुद्रधुनी बंद केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 20, 2026 | 08:42 PM
Iran On Hormuz Crisis: जगावर पुन्हा महाभयंकर संकट! इराणने पुन्हा बंद केली होर्मुज, वाद चिघळणार
Follow Us
Follow Us:
  • इराणकडून पुन्हा होर्मुज सामुद्रधुनी बंद
  • जगावर पुन्हा एकदा तेल संकट येण्याचा अंदाज 
  • अमेरिका इराण संघर्ष पुन्हा सुरू होण्याची शक्यता 
Iran Vs America Conflict: जगाला तेल पुरवठा होणाऱ्या होर्मुजवर पुन्हा एकदा संकट आले आहे. कारण इराणने पुन्हा एकदा होर्मुज सामुद्रधुनी बंद केल्याचे समजते आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जगावर तेल संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. होर्मुज बंद केल्याची माहिती इराणच्या जॉइन्ट मिलिटरी कमांडने दिली आहे. यामागे नक्की काय कारण आहे ते जाणून घेऊयात.
🚨 BREAKING
Iranian Armed Forces:
If the agreement continues to be violated, further #steps will be planned and taken to force the enemy to fulfill its obligations.
— IRIB (Islamic Republic of Iran Broadcasting) (@iribnews_irib) June 20, 2026

 

पश्चिम आशियातील युद्ध थांबवण्यासाठी नुकत्याच झालेल्या शांतता कराराला अवघ्या दोन दिवसांत मोठा धक्का बसला आहे. इराणने होर्मुज सामुद्रधुनी बंद केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, युद्धविराम झालेला असताना देखील इस्त्रायलने लेबनॉनवरील आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत. हल्ले थांवबवण्यास इस्त्रायलने नकार दिला आहे. त्यामुळे इराणने ही कारवाई केली आहे.

बातमी अपडेट होत आहे… 

Web Title: Iran closed straight of hormuz america israel lebnon deal war news latest breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 08:42 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Iran Vs America
  • Lebanon-Israel
  • Strait of Hormuz

संबंधित बातम्या

Stock Market मध्ये भीतीचं वातावरण! China च्या एन्ट्रीने उडाली खळबळ… आता काय होणार?
1

Stock Market मध्ये भीतीचं वातावरण! China च्या एन्ट्रीने उडाली खळबळ… आता काय होणार?

Global Oil Crisis : जागतिक बाजारात 36 वर्षांतील सर्वात मोठे इंधन संकट! तेलाचे तिन्ही मार्ग ठप्प; भारतावर काय होणार परिणाम?
2

Global Oil Crisis : जागतिक बाजारात 36 वर्षांतील सर्वात मोठे इंधन संकट! तेलाचे तिन्ही मार्ग ठप्प; भारतावर काय होणार परिणाम?

Strait of Hormuz : आखातात पुन्हा तणाव! जहाजावर हल्ला; एकाचा मृत्यू, तेलपुरवठ्याची चिंता वाढली
3

Strait of Hormuz : आखातात पुन्हा तणाव! जहाजावर हल्ला; एकाचा मृत्यू, तेलपुरवठ्याची चिंता वाढली

‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ आधीपासूनच बंद; आता भारतावर येणार ‘हे’ नवे संकट
4

‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ आधीपासूनच बंद; आता भारतावर येणार ‘हे’ नवे संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.