डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच सोशल मीडियावर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचा एक नकाशा सामायिक केला; ज्यामध्ये त्यांनी या सामुद्रधुनीला 'ट्रम्पची सामुद्रधुनी' (Strait of Trump) असे संबोधले आहे. पण हे इतकं करुन काही फरक…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सध्या इराणवरील नाकेबंदी उठवण्याच्या मनःस्थितीत नाहीत आणि इराणने होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. याचा परिणाम सध्या आशियाई देशांवर होताना अमेरिकेवरही दिसणार आहे.
चीन मात्र या परिस्थितीचा पुरेपूर आर्थिक फायदा उचलण्यात मग्न आहे. चीनच्या 'क्लीन टेक' निर्यातीत झालेली प्रचंड वाट पाहता, असे म्हणता येईल की हे युद्ध त्या देशासाठी खरोखरच एखाद्या 'लॉटरी'सारखे ठरले…
गेल्या अनेक दिवसांपासून युद्धजन्य परिस्थितीमुळे बंद असलेला होर्मुज सामुद्रधुनीचा (Strait of Hormuz) मार्ग इराणने अखेर व्यापारी जहाजांसाठी पूर्णपणे खुला केला आहे. जागतिक तेल बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर देशांना होर्मुझमार्गे तेल मिळवण्याचा सल्ला देत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. इराण कमकुवत झाला आहे. कठीण काळ संपला आहे. आता जा आणि तुमचे तेल मिळवा.
होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावामुळे जलवाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे. IRGC च्या कडक देखरेखीमुळे नाकेबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली असून भारतासह अनेक देशांच्या ऊर्जा सुरक्षेवर होत आहे.
भारताचा ३,००,००० टन एलपीजी होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकला आहे. आता सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडला असेल की, प्रत्येक सिलेंडरमध्ये फक्त १४.२ किलो गॅस मावत असल्याने, देशातील किती स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर या गॅसने…