• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Us Iran Tension Irans Tests Sayyad 3g Missile In Hormuz

US Iran Tension : इराणचे ट्रम्प यांना खुलं आव्हान! होमुर्झ समुद्रात ‘या’ घातक मिसाईलचे परिक्षण, अमेरिकेचा गेम ओव्हर?

US Iran Conflcit : अमेरिका-इराणमधील तणाव लक्षणीयरित्या वाढला आहे. दरम्यान इराणने होमुर्झ समुद्रात एक मोठा डाव खेळला आहे. इराणने आपल्या सर्वात घातक क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. यामुळे अमेरिकेला धोका निर्माण झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 22, 2026 | 12:20 PM
Iran's Tests Sayyad-3G Missile in Hormuz

US Iran Tension : इराणचे ट्रम्प यांना खुलं आव्हान! होमुर्झ समुद्रात 'या' घातक मिसाईलचे परिक्षण, अमेरिकेचा गेम ओव्हर? (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • इराणची मोठी खेळी
  • होमुर्झ सामुद्रधुनीत आपल्या सर्वात घातक मिसाइल्सचे केली चाचणी
  • अमेरिकेला थेट इशारा
Iran Tests Sayyad-3G Missile : तेहारन : मध्यपूर्वेतील अमेरिका (America) आणि इराण (Iran) तणाव आता एका गंभीर वळणावर येऊन पोहोचला आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) नेव्हीने स्मार्ट कंट्रोल ऑउ स्ट्रेट ऑफ होमुर्झ सरावाचा एक भाग म्हणून सर्वात घातक मिसाईल्सची चाचणी घेतली आहे. होमुर्झ सामुद्रधुनीत सय्यद-३जी या विमानविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली असून हा थेट अमेरिकेला इशारा मानला जात आहे.

इराणची उलटी गिनती सुरु! अमेरिकेच्या ‘त्या’ बॉम्बने उडणार अणुकेंद्राच्या ठिकऱ्या, काय आहे ट्रम्प यांचा प्लॅन?

इराणचे सर्वात घातक सय्याद-3G

  • इराणने सय्यद-३जी क्षेपणास्त्राची चाचणी शाहिद सय्यद शिराझी युद्धनौकेवरुन घेतली आहे. हे जहान इराणचे जनरल कासेल समलेमानी यांच्या नावर आहे. २०२० मध्ये अमेरिकेने कासेम सुलेमानी यांची हत्या केली होती.
  • सय्यद-३जी क्षेपणास्त्रे हे सुमारे १५० किलोमीटरपर्यंत शत्रूच्या विमाने, ड्रोन्स आणि क्रूझ क्षेपणास्त्राला सहजपणे नष्ट करु शकते.
  • या क्षेपणास्त्राला व्हर्टिकल लॉन्च सिस्टमद्वारे डागण्यात येते, ज्यामुळे अत्यंत कमी वेळात कोणत्या दिशेने मारा करता येतो.
  • या मिसाइलममुळे इराणच्या युद्धनौकेभोवती १५० किमीचा सुरक्षा कवच तयार होतो ज्यामुळे शत्रू देशाला इराणच्या सागरी प्रवेश करणे धोक्याचे ठरु शकते.

अमेरिकेला इराणचे थेट आव्हान

इराणने ही चाचणी अशा वेळी केली आहे जेव्हा अमेरिकेशी त्याचा तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणची ही चाचणी अमेरिकेला थेट आव्हान मानले जात आहे. इराणच्या या चाचणीतून अमेरिकेला इशारा देण्यात आला आहे की, त्यांच्या भूभागावर कोणताही हल्ला किंवा गोळीबार झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल.

या चाचणीमुळे इराणच्या लष्करी क्षमतेते प्रचंड वाढ जाली आहे. दोन्ही देशांमध्ये लष्करा कारवाई सुरु झाल्यास याचा जागतिक स्तरावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. होमुर्झ समुद्र हा जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. या भागात इराणची लष्करी ताकद पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाली आहे.

दुसरीकडे अमेरिकेने देखील इराणच्या जवळ आपली लष्करी तैनाती कॅरिबियन समुद्रात केली आहे. अमेरिकेने देखील युद्धनौका, युद्धपोत, लढाऊ विमाने, इंधन टँकर्स इराणच्या दिशेने पाठवले आहे. सध्या दोन्ही देशांतील या लष्करी हालचालींमुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच भयानक झाली आहे.

Iran launch long-range new Sayyad missile in Strait of Hormuz to defend Soleimani-class warships named after General assassinated by Trump ‘System independently detects & destroys jets’ as Tehran warn ‘single shot at country met with massive response targeting US assets’ https://t.co/k7rZg0XPiX pic.twitter.com/04oOgOVmur — RT (@RT_com) February 22, 2026

War Alert : मध्यपूर्वेत महायुद्ध पेटणार? अमेरिका-सौदीच्या ‘या’ कराराने उडाली इराणची झोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने कोणत्या घातक मिसाइल्सची टेस्टिंग केली आहे

    Ans: इराणने होमुर्झ सामुद्रधुनीत सय्यद-३जी या विमानविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचनी घेतली आहे.

  • Que: इराणने या चाचणीतून अमेरिकेला काय संदेश दिला आहे?

    Ans: इराणने या चाचणीतून अमेरिकेला इशारा देण्यात आला आहे की, त्यांच्या भूभागावर कोणताही हल्ला किंनवा गोळीबार झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल.

Web Title: Us iran tension irans tests sayyad 3g missile in hormuz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

भारत आणि ब्राझील मैत्रीचे नवे पर्व! दोन्ही देशांत ३० अब्ज डॉलर्सचा ‘महाकरार’; काय आहे ‘प्लॅन’? वाचा सविस्तर 
1

भारत आणि ब्राझील मैत्रीचे नवे पर्व! दोन्ही देशांत ३० अब्ज डॉलर्सचा ‘महाकरार’; काय आहे ‘प्लॅन’? वाचा सविस्तर 

Atacama Desert: चिली सरकारचा अभूतपूर्व आणि साहसी निर्णय; अमेरिकन कंपनीला डच्चू देऊन वाचवले अटाकामाचे निर्मळ नीलगगन
2

Atacama Desert: चिली सरकारचा अभूतपूर्व आणि साहसी निर्णय; अमेरिकन कंपनीला डच्चू देऊन वाचवले अटाकामाचे निर्मळ नीलगगन

चीनची उडाली झोप! Modi-Trump यांच्यात ‘पॅक्स सिलिका’ करार; भारत बनणार जगातील AI सुपरपॉवर
3

चीनची उडाली झोप! Modi-Trump यांच्यात ‘पॅक्स सिलिका’ करार; भारत बनणार जगातील AI सुपरपॉवर

US Supreme Court on Tariffs: अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयचा ट्रम्प यांना झटका; रेसिप्रोकल टॅरिफ केले रद्द 
4

US Supreme Court on Tariffs: अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयचा ट्रम्प यांना झटका; रेसिप्रोकल टॅरिफ केले रद्द 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
US Iran Tension : इराणचे ट्रम्प यांना खुलं आव्हान! होमुर्झ समुद्रात ‘या’ घातक मिसाईलचे परिक्षण, अमेरिकेचा गेम ओव्हर?

US Iran Tension : इराणचे ट्रम्प यांना खुलं आव्हान! होमुर्झ समुद्रात ‘या’ घातक मिसाईलचे परिक्षण, अमेरिकेचा गेम ओव्हर?

Feb 22, 2026 | 12:20 PM
एसटी कामगारांचे ‘बोंब मारो’ स्थगित; अर्थ खात्याची वेतनवाढ फरकसाठी 100 कोटी मंजूर

एसटी कामगारांचे ‘बोंब मारो’ स्थगित; अर्थ खात्याची वेतनवाढ फरकसाठी 100 कोटी मंजूर

Feb 22, 2026 | 12:16 PM
Karjat News : कर्जत पंचायत समितीत सत्ताकारणात ट्विस्ट; महिला सभापतीवरून पुरुष सदस्य नाराज

Karjat News : कर्जत पंचायत समितीत सत्ताकारणात ट्विस्ट; महिला सभापतीवरून पुरुष सदस्य नाराज

Feb 22, 2026 | 12:00 PM
सिद्धांत–मृणालच्या Do Deewane Seher Mein ला मिळतेय प्रेक्षकांची पसंती? चित्रपटाने केली एवढीच कमाई

सिद्धांत–मृणालच्या Do Deewane Seher Mein ला मिळतेय प्रेक्षकांची पसंती? चित्रपटाने केली एवढीच कमाई

Feb 22, 2026 | 12:00 PM
IIT Bombay Cartridges : IIT बॉम्बेच्या वसतिगृहात ५ जिवंत काडतुसे; विद्यार्थ्यांच्या भांडणातून धक्कादायक खुलासा

IIT Bombay Cartridges : IIT बॉम्बेच्या वसतिगृहात ५ जिवंत काडतुसे; विद्यार्थ्यांच्या भांडणातून धक्कादायक खुलासा

Feb 22, 2026 | 11:55 AM
‘हे’ ड्राय फ्रुट्स आहेत आरोग्यासाठी खजिना, नियमित सेवन केल्यास वयाच्या ८० व्या वर्षीसुद्धा राहाल फिट आणि तरुण

‘हे’ ड्राय फ्रुट्स आहेत आरोग्यासाठी खजिना, नियमित सेवन केल्यास वयाच्या ८० व्या वर्षीसुद्धा राहाल फिट आणि तरुण

Feb 22, 2026 | 11:40 AM
राहूल गांधींना धमकी दिल्यावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दादरमधील भाजप कार्यालयासमोर तीव्र आंदोलन

राहूल गांधींना धमकी दिल्यावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दादरमधील भाजप कार्यालयासमोर तीव्र आंदोलन

Feb 22, 2026 | 11:35 AM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.