
Iran Protest
व्हेनेझुएलानंतर इराणमध्ये सत्तापालट? डोनाल्ड ट्रम्पकडून तेहरानमध्ये लष्करी कारवाईचे संकेत
मिळालेल्या माहितीनुसार, लंडनमध्ये इराण समर्थकांनी इराणी दूतावासाबाहेरी इस्लामिक राजवटीचा ध्वज हटवला आहे. त्याच्या जागी इस्लामिक क्रांतीपूर्वीचा इराणचा सिंह आणि सूर्याचे चिन्ह असलेल्या ध्वज फडकवण्यात आला आहे. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच सोशल मीडिया हँडल एक्सवरही इराणी ध्वज दिसू लागले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाल आहे. तज्ज्ञांच्या मते हा इस्लामिक राजवटीच्या अंताचा इशारा आहे. इराणमध्ये सध्या तीव्र आंदोलन सुरु आहे.
Breaking پرچم خرچنگ نشان سفارت ایران اشغالی به پایین کشیده و پرچم ملی ایران جایگزین شد Iranian protesters in London pulled down the flag of the Islamic Republic from the Iranian embassy and installed the Lion and Sun flag in its place.#IranRevolution2026 #LongLiveTheShah pic.twitter.com/hmUZpxpBId — (کسریٰ) Kasra (@ka3rimi) January 10, 2026
इराणमध्ये नरसंहार! खामेनेईंच्या आदेशानंतर सुरक्षा दलांचा आंदोलकांवर भीषण गोळीबार, हजोरांच्या अंत?