Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Conflict : ‘मृत्यूसाठी तयार रहा…’ ; ट्रम्प यांनी इराणच्या सैन्याला पुन्हा धमकावले; दिला आत्मसमर्पण करण्याचा इशारा

Trump Warns Iran : ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा धमकावले आहे. ट्रम्प यांनी इराणी सैन्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले असून असे न केल्यास त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले असे म्हटले आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 02, 2026 | 08:48 AM
Israel-Iran War : पुन्हा धोका वाढणार? अमेरिकेने म्हटले, 'खरे हल्ले अजून बाकी...'

Israel-Iran War : पुन्हा धोका वाढणार? अमेरिकेने म्हटले, 'खरे हल्ले अजून बाकी...'

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रम्प यांनी इराणला आत्मसमर्पण करण्यास सांगितले
  • इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सला दिला अंतिम इशारा
  • खामेनेईंच्या मृत्यूंनंतर इराणला संपवण्याचा खेळ?
Trump Warns Revolutionary Guards Iran : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला पुन्हा धमकी दिली आहे. खामेनेईंच्या मृत्यूनंतर ट्रम्प यांनी इराणच्या रिव्होल्यूशनीर गार्ड्सला आत्मसमर्पण करुन हातमिळवणी करण्याचे म्हटले आहे. नाहीतर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे त्यांनी म्हटले आहे.

Israel-Iran War: खामेनेईंनंतर आता इराणच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा खात्मा! इस्रायलच्या भीषण हल्ल्याचा थरकाप उडवणारा Video समोर

ट्रम्प यांनी इराणच्या सैन्याला धमकावले

अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या हत्येनतंर इराण (Iran) आक्रमक झालेला आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने खामेनेईंच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या लाढ्य युद्धनौका ‘अब्राहम लिंकन’ (Abraham Lincoln) वर हल्लाही करण्यात आला आहे.

दरम्यान या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला अंतिम इशारा दिला आहे. यामुळे मध्यपूर्वेतील युद्ध भीषण वळणावर येऊन पोहोचले आहे. ट्रम्प यांनी इराणच्या सुरक्षा दलांना थेठ आणि अत्यंत कठोर शब्दात इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, शरण या, नाहीतर मृत्यूसाठी तयार रहा असा अंतिम आणि कडक इशारा दिला आहे.

अमेरिका-इस्रायलचे ऑपरेशन एपिक फ्युरी

अमेरका आणि इस्रायल(Israel) ने संयुक्तपणे इराणवर २८ फेब्रुवारीच्या सकाळी भीषण हल्ला केला होता. याला ऑपरेशन एपिक फ्यूरी असे नाव देण्यात आले होते. या मोहिमेअंतर्गत इस्रायलने इराणच्या मुख्या कार्यलयांवर आणि अणु केंद्रांवर हल्ला केला होता. ट्रम्प यांनी दावा केला आहे की, इराणचे किमान ४८ वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा या हल्ल्यांमध्ये खात्मा झाा आहे. ही मोहिम पुढे ४ दिवस सुरु राहणार आहे.

ट्रम्प यांचे नागरिकांना आवाहन

याच वेळी ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत इराणी नागरिकांना स्वातंत्र्यासाठी आसुलेले देशभक्त असे संबोधित केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, हीच वेळी आहे धाडस दाखवण्याची आणि देश पुन्हा स्वतंत्र करुन ताब्यात घेण्याची. जोपर्यंत हल्ले थांबत नाही तोपर्यंत घराबाहेर पडू नका असे त्यांनी इराणी नागरिकांना आवाहन केले आहे. तसेच त्यांनी अमेरिकेने दिलेले आश्वासन पाळले असून इराणी जनतेच्या हाताता आता त्यांचे भविष्य असल्याचे म्हटले आहे.

#WATCH | US President Donald J. Trump says, “I once again urge the Revolutionary Guard, the Iranian military, and police to lay down your arms and receive full immunity or face certain death.” “These actions are right, and they are necessary to ensure that Americans will never… pic.twitter.com/axs9mX6Uqq — ANI (@ANI) March 1, 2026


Middle-East Tension: खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचा ‘विनाशकारी’ अवतार; अमेरिकन नौदलाच्या ताफ्यावर हल्ला, आता Trump काय करणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी इराणबाबत इशारा काय इशारा दिला?

    Ans: ट्रम्प यांनी इराणच्या सुरक्षा दलांना शस्त्रे खाली ठेवण्याचे आवाहन केले आहे अन्यथा त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागेल असे म्हटले आहे.

  • Que: इराणविरोधात अमेरिकी लष्करी मोहिम किती काळ सुरु राहणार आहे?

    Ans: अमेरिका-इस्रायलने संयुक्तपणे इराणविरोधात ऑपरेशन एपिक फ्युरी सुरु केले असून ४ दिवस ही लष्करी मोहिम सुरु राहणार आहे.

Web Title: Us iran conflict trump warns iranians military troops as iran drops arms or face to death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 08:24 AM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • Donald Trump
  • Iran News
  • Israel Iran war
  • World news
  • World War 3

संबंधित बातम्या

डोनाल्ड ट्रंपनंतर आता इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना केला फोन; दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?
1

डोनाल्ड ट्रंपनंतर आता इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना केला फोन; दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

युद्धांमुळे अमेरिकेचा शस्त्रास्त्र साठा घटला; आता जनरल मोटर्स आणि फोर्ड शस्त्रास्त्रे बनवणार? पेंटागनचा मोठा विचार
2

युद्धांमुळे अमेरिकेचा शस्त्रास्त्र साठा घटला; आता जनरल मोटर्स आणि फोर्ड शस्त्रास्त्रे बनवणार? पेंटागनचा मोठा विचार

Trump vs Pope Leo XIV: एका बाजूला संविधान, तर दुसरीकडे बायबलचे नियम; अमेरिका आणि व्हॅटिकनमध्ये ऐतिहासिक ‘कोल्ड वॉर’
3

Trump vs Pope Leo XIV: एका बाजूला संविधान, तर दुसरीकडे बायबलचे नियम; अमेरिका आणि व्हॅटिकनमध्ये ऐतिहासिक ‘कोल्ड वॉर’

Russia-Ukraine War: 700 ड्रोन, क्षेपणास्त्रांनी रशियाचा महाभयंकर प्रहार; जीवितहानी अन् निष्पापांच्या किंकाळ्यांनी युक्रेन हादरले
4

Russia-Ukraine War: 700 ड्रोन, क्षेपणास्त्रांनी रशियाचा महाभयंकर प्रहार; जीवितहानी अन् निष्पापांच्या किंकाळ्यांनी युक्रेन हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.