Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

America-Iran Conflict: इराण-अमेरिकेत होणार शांततापूर्ण बैठक? ‘हा’ देश करणार मध्यस्थी

 इराण आणि अमेरिकेत शनिवारी (12 एप्रिल) उच्चस्तरीय बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीदरम्यान इराणच्या अणु प्रकल्पांवर चर्चा होणार आहे. ही चर्चा यशस्वी होण्याची अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 12, 2025 | 02:54 PM
Iran-US talks in Oman, Delegations to hold nuclear discussions

Iran-US talks in Oman, Delegations to hold nuclear discussions

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन/तेहरान : इराण आणि अमेरिकेत शनिवारी (12 एप्रिल) उच्चस्तरीय बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीदरम्यान इराणच्या अणु प्रकल्पांवर चर्चा होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चा यशस्वी न झाल्यास बॉम्बहल्ल्याची धमकी दिली आहे. यामुळे इराणने चर्चेसाठी तयारी दर्शवली असून ओमानचे परराष्ट्र मंत्र्यांच्या मध्यस्थीने ही चर्चा होणार आहे. आता या चर्चेमुळे अमेरिका आणि इराणमधील तणाव कोणते वळण घेईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इराण आणि अमेरिकेत एक महत्वाची आण्विक चर्चा होणार आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची आणि अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांच्या नेतृत्वाखाली ही चर्चा होणार आहेय यामध्ये ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र अल-बुसैदी देखील उपस्थित राहणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्याच इराणवर बॉम्ब हल्ल्याची धमकी दिली होती. ट्रम्प यांनी म्हटले होते की, इराण चर्चा करण्यास तयार झाला नाही चर पुन्हा एकदा त्यांच्यावर कठोर निर्बंध लादण्यात येतील आणि त्यांना नष्ट करण्यात येईल. या धमकीनंतर इराणने चर्चेस सहमती दर्शवली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- US-China Tarrif War: आर्थिक युद्ध आणखी चिघळले; अमेरिकन वस्तूंवर चीनकडून 125% कर लागू

धमकी आणि दबावाशिवाय करार होणार? 

मीडिया रिपोर्टनुसार, दोन्ही देशांतील संबंधाला या चर्चेमुळे नवीन वळण येण्याची शक्यता आहे. तसेच इराणचे उपपरराष्ट्र मंत्री माजिद तख्त-ए–रवंची यांनी म्हटले आहे की, ही चर्चा धमक्या आणि दबावाशिवाय होण्याची आशा आहे. तसेच चर्चेदरम्यान महत्वाचे आणि व्यावहारिक प्रस्ताव तयार करण्यात आले असून अमेरिका प्रामाणिकपणे चर्चेत सहभागी होईल अशी आशा देखील व्यक्त केली जात आहे. यामुळे चर्चा अगदी सुलभ होईल असे इराणच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

इराण अमेरिका न्यूक्लियर डील

यापूर्वी अमेरिका आणि इराणमध्ये 20415 मध्ये  रशिया, ब्रिटेन, फ्रान्स, चीन, जर्मनी या देशांनी मध्यस्थी करुन जॉइंट कॉम्प्रेहेंसिव्ह प्लान ऑफ ॲक्शन (JCPOA) करार घडवून आणला होता. या करारांनुसार इराणवरील तेल विक्रीचे आणि व्यापारावरील निर्बंध हटवण्यात आले. तर याबदल्यात इराणला युरेनियमचा साठा कमी करावा लागला, तसेच नंताज प्लाँट बंद करावा लागला. इराण आपल्या कार्यकर्मांवरील काही निर्बंध स्वीकारले होते. तसेच अमेरिकेने आर्थिक निर्बंध हटवले होते.

दरम्यान अमेरिकेन नंतर 2018 मध्ये इराणच्या अणुकरारतून स्वत:हा बाहेर पडला. पूर्वीच्या करारानुसार, इराणला युरेनियमचा साठा करण्यास बंदी होती. मात्र, इराणने गुप्त पद्धतीने आपला युरेनियमचा साठा वाढवला. तर त्यानंतर अमेरिकेच्या करारातून बाहेर पडल्यानंतर युरेनियमच्या साठ्यात आणखी वाढ केली. इराणच्या म्हणण्यानुसार, त्यांचा अणुप्रकल्प केवळ शांतता उर्जेच्या वापरासाठी आहे. परंतु पाश्चात्य देशांच्या मते इराण अण्वस्त्रे विकसित करण्याचा प्रयत्न करु पाहत आहे. यामुळे इराणच्या अणु प्रकल्पांवर बंदीची मागणी केली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- रशियाविरुद्ध NATO चा मोठा कट; 30 देशांच्या संरक्षण मंत्र्यांची आपत्कालीन बैठक

Web Title: Iran us talks in oman delegations to hold nuclear discussions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 02:52 PM

Topics:  

  • America
  • iran
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.