Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-US War : अमेरिकेने तीन इराणी तेल टँकर उद्ध्वस्त केले, इराणचा इशारा ;आता प्रत्युत्तर अधिक वेगवान आणि वेदनादायी

Iran-US War : अमेरिकन युद्धनौकांवरील हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल अमेरिकेने इराणच्या तीन तेल टँकर्सवर कारवाई केली. यानंतर इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर घालिबाफ यांनी भविष्यातील कोणत्याही हल्ल्याला अधिक वेगवान, तीव्र आणि वेदनादायी प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अमेरिका-इराण संघर्ष भडकण्याची शक्यता आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 06, 2026 | 07:54 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेकडून ३ तेल टँकर्सवर कारवाई
  • इराणचा अमेरिकेला थेट इशारा
  • आखाती तेल वाहतुकीवर वाढला धोका
Iran-US War : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला आहे . अमेरिकन युद्धनौकांवर झालेल्या हल्ल्यांच्या प्रतिउत्तरादाखल अमेरिकन लष्कराने इराणच्या तीन कच्च्या तेलाच्या टँकर्सवर हल्ला केला आहे . या कारवाईनंतर इराणकडून अमेरिकेला थेट इशारा देण्यात आला आहे . इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर घालीबाफ यांनी भविष्यात देशावर आणखी हल्ले झाल्यास त्याला अधिक वेगवान आणि तीव्र तसेच वेदनादायी उत्तर दिले जाईल असे सांगितले आहे .

अमेरिकेकडून ३ तेल टँकर्सवर कारवाई

अमेरिकन लष्कराने इराणच्या तेल वाहतूक व्यवस्थेला धक्का देत तीन तेल टँकर्सना लक्ष केले . अमेरिकेच्या म्हणण्यानुसार या कारवाईमागे अमेरिकन नौदलाच्या युद्धनौकांवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याना उत्तर देण्याचा उद्देश होता . या हल्ल्यामुळे अमेरिका इराण संघर्षाचा समुद्री आयाम अधिक गंभीर झाला आहे . विशेषतः इराणच्या तेल निर्यातीसाठी महत्वाच्या असलेल्या आखाती मार्गावर तणाव वाढण्याची शक्यता आहे . कच्च्या तेलाच्या वाहतुकीवर परिणाम झाल्यास त्याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावरही होऊ शकतो .

Gaza Row : गाझातील मानवतावादी संकटावरून अमेरिकन राजदूतांचा ब्रिटनवर ‘सेमेटिझम’चा आरोप

इराणचा अमेरिकेला थेट इशारा

अमेरिकन कारवाईमुळे इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद घालीबाफ यांनी अमेरिकेला कठोर शब्दात इशारा दिला . इराणच्या हितसंबंधांवर किंवा सुरक्षेवर भविष्यात हल्ला झाल्यास यापुढील उत्तर पूर्वीपेक्षा अधिक मोठे आणि त्रासदायदक हल्ले होतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे .

घालिबाफ यांच्या वक्तव्यामुळे आता इराण अमेरिका संघर्ष वाढण्याचे संकेत मिळत आहेत . दोन्हीही देश आता पाठीमागे सरायला तयार नाहीत हे आपण गेल्या काही महिन्यापासून पाहतच आहोत . सगळं जग हे युद्ध थांबण्याची वाट पाहत असतानाच हे दोघे मात्र हल्ल्यावर प्रतिहल्ला करत आहेत .

UK-Israel Row : इस्रायली वस्त्यांशी संबंधित १७ कंपन्यांना ब्रिटनचे २.१ अब्ज पौंडांचे कंत्राट

आखाती तेल वाहतुकीवर वाढला धोका

आखातातील तेल वाहतुकीसाठी होर्मूझ हे सगळ्यात महत्वाचे मानले जाते . जगातील जवळजवळ २० % तेल आणि व्यापारी वाहतूक याच होर्मूझ सामुद्रधुनीतून होत असते . पण युद्ध सुरु झाल्यापासून इथली वाहतूक कमी झाली असून किंवा पूर्णपणे बंद झाली असून . जगातील सगळ्यांनाच याचा फटका बसला आहे . मध्ये मध्ये युद्ध शांत झाले आहे असे वाटत असतानाच अचानक हल्ले पुन्हा सुरु होतात आणि वाहतुकीवर पुन्हा परिणाम पडतो .

आखातातील देश मुखत्वे तेल व्यवसायावर अवलंबून असल्याने त्यांच्यासाठी होर्मूझ सोबत आता लाल समुद्रातील वाहतूक हुतींच्यामुळे प्रभावित झाली आहे . त्यामुळे जगातील सगळ्या देशांचे संरक्षित तेलाचे साठे आता कामीं कमी होत चालले आहेत .तेव्हा हे युद्ध बंद होणे हे येत्या काळात जगाची तीव्र गरज होऊन बसणार आहे .

 

Web Title: Iran us war us destroys three iranian oil tankers iran warnsretaliation will now be swifter and more painful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 07:54 PM

Topics:  

  • America
  • iran
  • Iran News
  • oil

संबंधित बातम्या

Gaza Row : गाझातील मानवतावादी संकटावरून अमेरिकन राजदूतांचा ब्रिटनवर ‘सेमेटिझम’चा आरोप
1

Gaza Row : गाझातील मानवतावादी संकटावरून अमेरिकन राजदूतांचा ब्रिटनवर ‘सेमेटिझम’चा आरोप

UK-Israel Row : इस्रायली वस्त्यांशी संबंधित १७ कंपन्यांना ब्रिटनचे २.१ अब्ज पौंडांचे कंत्राट
2

UK-Israel Row : इस्रायली वस्त्यांशी संबंधित १७ कंपन्यांना ब्रिटनचे २.१ अब्ज पौंडांचे कंत्राट

US Plane Crash: अमेरिकेत सिएरा स्काय पार्क विमानतळाजवळ छोटे विमान कोसळले; 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 2 गंभीर जखमी
3

US Plane Crash: अमेरिकेत सिएरा स्काय पार्क विमानतळाजवळ छोटे विमान कोसळले; 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 2 गंभीर जखमी

Iran-US War : अमेरिकन युद्धनौकांवर क्षेपणास्त्र हल्ला; प्रत्युत्तरात अमेरिकेने तीन इराणी तेलवाहू जहाजांवर कारवाई
4

Iran-US War : अमेरिकन युद्धनौकांवर क्षेपणास्त्र हल्ला; प्रत्युत्तरात अमेरिकेने तीन इराणी तेलवाहू जहाजांवर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.