Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Protest : इराणमध्ये रक्तरंजित दडपशाही! रस्त्यावर शेकडो मृतदेह, आंदोलकांच्या हत्येचे भयावह चित्र उघड, VIDEO

Iran Violence : इराणमध्ये सुरु असलेल्या आंदोलनात मोठा हिंसाचार घडला आहे. आंदोलकांना चिरडण्यासाठी सुरक्षा दलांनी बळाचा वापर केला आहे. यामुळे इराणच्या रस्त्यांवर शेकडो मृतदेह पडले आहे. याचा भयावह व्हिडिओ समोर आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 13, 2026 | 02:47 PM
Iran Protesters body bags

Iran Protesters body bags

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणमध्ये खामेनेई सरकारची आंदोलकांवर दडपशाही
  • तेहरानच्या रस्त्यावर शेकडो मृतदेह
  • आंदोलकांच्या हत्येचे भयावर सत्य व्हिडिओतून उघड
Iran Violent Protest Update : तेहारान : इराणमध्ये डिसेंबर २०२५ च्या अखेरीस खामेनेई सरकारविरोधात तीव्र आंदोलन सुरु झाला होते. इराणमधील आर्थिक संकट, वाढती महागाई, रियालची घसरण, युद्ध परिस्थिती, खामेनेई सरकारचा मनमानी कारभारामुळे हे आंदोलन छिडले होते. इराणच्या, तेहरान, कराड, फर्दिस, रश्त, इलाम आणि करमानशाह यांसारख्या शहरांमध्ये लाखो लोक रस्त्यावर उतरले होते. दरम्यान या आंदोलनाला चिरडण्यासाठी खामेनेई सरकारने बळाचा वापर केला. सुरक्षा दलांना कठोर कारवाईचे आदेश दिले. यामुळे सुरक्षा दलांच्या कारवाईत ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. याचा एक भयावह व्हिडिओही समोर आला आहे.

World War 3 : युद्धाचा बिगुल वाजला? ट्रम्पच्या ‘या’ आदेशाने उडाली खळबळ, इराणवर बॉम्बहल्ल्याचे संकेत

इंटरनेट सेवा बंद 

इराणमध्ये सरकारने ८ जानेवारी २०२६ पासून वाढत्या आंदोलनामुळे देशभरात फोन आणि इंटरनेट सुविधा बंद ठेवल्या आहे. यामुळे अधिकृत माहिती मिळणे कठीण झाले आहे. परंतु सोशल मीडियावर या हिंसक आंदोलनाचे, सुरक्षा दलांच्या गोळीबाराचे काही व्हिडिओ पाहायला मिळत आहे. याच वेळी एक धक्कादायक वास्तवाचा व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये इराणची राजधानी तेहरान येथे रस्त्यांवर बॉडी बॅग्स पडलेल्या दिसत आहेत.  हा धक्कादाकय वास्तवाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या व्हिडिओंमध्ये तुम्ही पाहू शकता की शेकडो मृतदेह काळ्या बागांमध्ये भरलेले दिसत आहे. लोक आपल्या नातेवाईकांची ओळख पटवत आहेत. नागरिकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एक व्यक्ती मृतदेहाला बिलगून रडाताना दिसत आहे.  महिला आक्रोश करताना दिसत आहेत. काही लोका रागात दिसत आहेत. तेहरानजवळील कहरिझाक कॉरेन्सिक मेडिकल सेंटरबाहेर मोठ्या प्रमाणात मृतदेहांची रांग लागली आहे. आंदोलकांवर सरकारी कारवाईचा विदारक परिणाम झाला आहे.

Body bags are piling up in Teheran! We will remember the bravery of the Iranian people and the cowards in position of power around the world who failed to defend them. pic.twitter.com/RZFQz7MZzd — Roman Baber (@Roman_Baber) January 11, 2026

का सुरु होते आंदोलन? 

गेल्या काही काळात इराणमध्ये महागाईने उच्चांक गाठला आहे. इराणचे चलन रियाल इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत ढासाळले आहे. यामुळे जीवानावश्य वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. या विरोधात दोन आठवड्यांपूर्वी हे आंदोन सुरु झाले होते. मानवाधिका संघटनांच्या आरोपांनुसार, या आंदोलनात सुरक्षा दलांच्या कारवाईत ६०० लोकांचा बळी गेला आहे. परंतु अद्याप याची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. दरम्यान या आंदोलनासाठी सरकारने अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले आहे.

Iran Protest : इराणमध्ये रक्ताचा सडा! 500 हून अधिक आंदोलकांचा बळी, खामेनेई सरकारविरोधात जनक्षोभ

https://t.co/z1Tqc0CPpK — Afshine Emrani MD FACC (@afshineemrani) January 11, 2026

Web Title: Iran violent protest rows of body bags seen on at teharan medical center shocking video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

US Greenland Takeover : ग्रीनलँडवर आता ट्रम्पचे राज्य? अमेरिकेच्या संसदेत विधेयक सादर, चीन-रशियाचे दणाणले धाबे
1

US Greenland Takeover : ग्रीनलँडवर आता ट्रम्पचे राज्य? अमेरिकेच्या संसदेत विधेयक सादर, चीन-रशियाचे दणाणले धाबे

Iran Protests News: इराणचा थेट इशारा; अमेरिकेने हल्ला केला तर अमेरिका‑इस्रायल बनतील लक्ष्य
2

Iran Protests News: इराणचा थेट इशारा; अमेरिकेने हल्ला केला तर अमेरिका‑इस्रायल बनतील लक्ष्य

कंगाल पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक! अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी ‘या’ देशासोबत JF-17 फायटर जेट्सची अब्जावधींचे डील
3

कंगाल पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक! अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी ‘या’ देशासोबत JF-17 फायटर जेट्सची अब्जावधींचे डील

इराणशी मैत्री पडणार महागात? ट्रम्पच्या ‘या’ आदेशामुळे भारतावर ७५% टॅरिफची टांगती तलवार
4

इराणशी मैत्री पडणार महागात? ट्रम्पच्या ‘या’ आदेशामुळे भारतावर ७५% टॅरिफची टांगती तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.