Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेच्या ‘हिट लिस्ट’वर इराणी नेते; खामेनेई यांच्यानंतर आता आणखी काही टार्गेट

इराणच्या सत्ता यंत्रणेचे व्यापक चित्र मांडण्यासाठी त्यांची नावे या यादीत कायम ठेवण्यात आलीत. हे नेते इस्लामिक प्रजासत्ताकाच्या धार्मिक, गुप्तचर आणि सुरक्षा संस्थांचे प्रमुख स्तंभ मानले जातात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 26, 2026 | 07:23 AM
अमेरिकेच्या 'हिट लिस्ट'वर इराणी नेते

अमेरिकेच्या 'हिट लिस्ट'वर इराणी नेते

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन : सध्या इराणवर इस्त्रायल आणि अमेरिकेकडून हल्ले केले जात आहेत. याला इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यातच ट्रम्प प्रशासनाने इराणच्या सत्तेशी संबंधित सहा वरिष्ठ नेत्यांच्या अटकेसाठी मदत करणाऱ्या माहिती देणाऱ्यास १ कोटी अमेरिकन डॉलर्स (सुमारे ९३,७६, २२,५०० रुपये) बक्षीस जाहीर केले. या यादीतील दोन नेत्यांचा अलीकडेच इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला. तरीही आणखी काही इराणी नेते अमेरिकेच्या हिट लिस्टवर असल्याचे सांगण्यात येत आहे.

इराणच्या सत्ता यंत्रणेचे व्यापक चित्र मांडण्यासाठी त्यांची नावे या यादीत कायम ठेवण्यात आलीत. हे नेते इस्लामिक प्रजासत्ताकाच्या धार्मिक, गुप्तचर आणि सुरक्षा संस्थांचे प्रमुख स्तंभ मानले जातात. इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा फेब्रुवारीत अमेरिका-इस्त्रायल हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर मार्चच्या सुरुवातीला त्यांचे सुपुत्र मोजतबा यांची नवे सर्वोच्च नेते मोजतबा हे दीर्घकाळापासून सत्तेत संबंध आहेत.

हेदेखील वाचा : US Iran War : महासत्तेची नाच्चकी! ट्रम्प यांच्या चर्चेचा डाव फेल? इराणी सैन्याने जगासमोर काढली अमेरिकेची लायकी

२००५ च्या निवडणुकीत फेरफार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता, तसेच २०२२-२३ च्या निदर्शनांमध्ये त्यांच्या नेतृत्वाचा विरोध झाला होता. हे अयातुल्ला अली खामेनेई यांचे विश्वासू सहकारी राहिले आहेत. त्यांनी १९७९ च्या क्रांतीनंतर ‘शुद्धीकरण समिती’ मध्ये काम केले आणि नंतर गुप्तचर मंत्रालय व सर्वोच्च नेत्याच्या कार्यालयात वरिष्ठ पदे भूषवली. मार्च २०२६ मध्ये झालेल्या एका इस्त्रायली हल्ल्यातून ते बचावल्याचे वृत्त आहे.

मानवाधिकार उल्लंघनासाठी त्यांच्यावर यापूर्वीच अमेरिकेने (२०१३) आणि युरोपियन युनियनने (२०१९) निर्बंध लादले आहेत. सैयद इस्माइल खतीब (६४) यांचा १८ मार्च २०२६ रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. २०२१ पासून ते इराणचे गुप्तचर मंत्री होते. १९८० मध्ये त्यांनी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्म्सच्या (आयआरजीसी) मोहिमांमध्ये भाग घेतला होता.

अली लारीजानी (६८) यांचा १७ मार्च २०२६ रोजी झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. तो इराणच्या राजकारणातील अनुभवी चेहरा होता. त्यांनी सांस्कृतिक मंत्री, अण्वस्त्र चर्चेतील मुख्य वार्ताकार आणि सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव म्हणून काम पाहिले होते.

Web Title: Iranian leaders on americas hit list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 07:17 AM

Topics:  

  • international news
  • Iran-Israel War

संबंधित बातम्या

Nashik News : मयुरेश आढावची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी; ‘पिकासो आर्ट कॉन्टेस्ट’मध्ये पटकावला ‘स्टार आर्टिस्ट’ बहुमान!
1

Nashik News : मयुरेश आढावची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी; ‘पिकासो आर्ट कॉन्टेस्ट’मध्ये पटकावला ‘स्टार आर्टिस्ट’ बहुमान!

पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार अलर्ट; सर्वपक्षीय बैठक आज होणार
2

पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार अलर्ट; सर्वपक्षीय बैठक आज होणार

जागतिक युद्धामध्ये भारताची भूमिका काय? अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर असलेल्या युद्धात कुटनीती महत्त्वाची
3

जागतिक युद्धामध्ये भारताची भूमिका काय? अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर असलेल्या युद्धात कुटनीती महत्त्वाची

Iran-Israel War : इराण-इस्त्रायल युद्धात भारताने करावी मध्यस्थी; संघर्ष पोहोचलाय अणूयुद्धाच्या उंबरठ्यावर
4

Iran-Israel War : इराण-इस्त्रायल युद्धात भारताने करावी मध्यस्थी; संघर्ष पोहोचलाय अणूयुद्धाच्या उंबरठ्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.