Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Protest : अमेरिकाच कारणीभूत? इराणी सरकारचे अचानक बदलले सूर, निदर्शकांना पाठिंबा देत ट्रम्पवर हल्लाबोल

Iran Protest : इराणमध्ये सुरु असलेल्या आंदोलनात मोठा ट्विस्ट आला आहे. आंदोलकांवर बळाचा वापर करुन चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारने सुरु बदलले आहे. अस्थिरतेसाठी अमेरिकेला कारणीभूमत मानत निदर्शकांना उघड पाठिंबा दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 14, 2026 | 03:31 PM
Iran Protest

Iran Protest

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणमधील वाढत्या आंदोलनासाठी अमेरिका कारणीभूत?
  • मसूद पेझेश्कियान यांचा ट्रम्पबाबत स्फोट दावा
  • अमेरिका-इस्रायलवर अस्थिरता पसरवल्याचा आरोप
Iran Violent Protest News in Marathi : तेहरान : इराणमध्ये (Iran) सुरु असलेल्या आंदोलनाने आता एक मोठा ट्विस्ट घेतला आहे. आंदलोकांना विरोध करणाऱ्या सरकारेन अचानक आपले सुरु बदलले असून त्यांच्या मागण्या योग्य असल्याचे म्हटले आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्किया यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर थेट हल्ला केला आहे.

Iran Protest : इराणमध्ये मानवाधिकारांचा बळी? 26 वर्षीय आंदोलक तरुणाला आज दिली जाणार फाशी; प्रकरण काय?

पेझेश्कियानचा निदर्शकांना पाठिंबा

दरम्यान पेझेश्कियान यांनी पहिल्यांदाच निदर्शकांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी म्हटले की, जर आम्ही लोकांचा आवाज ऐकला असता तर आज ही निदर्शन झाली नसती. समाजातील प्रत्येक घटकाचे मत महत्वाचे असल्याचे पेझेश्कियान यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी यावर तोडगा काढणे महत्वाचे असल्याचेही म्हटले आहे. पेझेश्कियान यांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठा गोंधळ उडाला आहे. सरकारचे सूर अचानक कसे बदलले असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

इराणधील परिस्थितीसाठी अमेरिकाच कारणीभूत

पेझेश्कियान यांनी इराणमध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले आहे. त्यांच्या मते, अमेरिका आणि इस्रायलला बाहेरुन देशात अस्थिरता पसरवण्याचे कार्य करत आहे. त्यांनी हल्लेखोरांना आणि दहशतवाद्यांना इराणी समाजात अराजकता निर्माण केली असल्याचे म्हटले आहे. त्यांनी अमेरिकेच्या या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी म्हटले की, अमेरिका हल्लखोरांना इराणमध्ये हिंसा घडवण्याचे आदेश देत आहे. यामुळे इराणी नागरिकांनी अशा हल्लेखोर आणि दहशतवाद्यांपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

जनेतेला दिले मोठे आश्वासन

मसूद पेझेश्कियान यांनी इराणी जनतेला आश्वासन दिले आहे की, सरकार त्यांच्या मागण्या आणि चिंता सोडवले. त्यांनी असाही इशारा दिला आहे की, हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. त्यांना आता कोणत्याही प्रकारचा हिंसाचार पसरवू दिला जाणार नाही. लोकांना न्याय हवा आहे हे सरकारच्या लक्षात आले आहे. आम्हाला त्यांची काळजी समजते. तसेच त्यांनी हेही स्पष्ट केले की सरकार निदर्शकांशी वाटाघाटी करण्यास तयार आहे. निदर्शकांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्या जातील आणि त्या सोवण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी म्हटले.

इराणमधील सद्य परिस्थिती 

सध्या इराणमध्ये इराफन सोलतानी याच्या फाशीच्या निर्णयामुळे तीव्र संतापाचे वातावरण आहे. इराफान हा खामेनेई सरकारविरोधात आंदोलनात सहभागी झाला होता. यावेळी सुरक्षा दलांच्या कारवाई ८ जानेवारी २०२६ ला त्याला अटक करण्यात आली. यानंतर दोन दिवसांनीच त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली. मानवाधिकार संघटनांनी याचा तीव्र निषेध केला आहे. इराणच्या या निर्णयाला मानवी हक्कांचे उल्लंघन म्हटले आहे.

इराणमधील उठावाचे पॅरीस कनेक्शन! कोण आहेत ‘Madam M’? ज्यांच्यामुळे उडाली खामेनी सरकारची झोप

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणमधील आंदोलनाबाबत अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी काय भूमिका घेतली ?

    Ans: राष्ट्राध्यक्ष मसूद यांनी अचानकपणे आपले सूर बदलले असून आंदोलकांनाच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहेत. तसेच त्यांनी लोकांचे ऐकले असते तर अशी परिस्थिती आली नसती असे म्हटले आहे.

  • Que: इराणमधील अस्थिरतेसाठी अमेरिकेला का जबाबदार धरलं जात आहे?

    Ans: पेझेश्किया यांच्या म्हणण्यानुसार, इस्रायल आणि अमेरिका बाहेरुन इराणमध्ये अस्थिरचा पसरवण्याचा कट रचत असल्याचे म्हटले आहे.

  • Que: इराणी सरकारने दंगेखोरांबाबत जनतेला काय इशारा दिला आहे?

    Ans: सरकाने शांतेत आंदोलन करणाऱ्या आणि हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांमध्ये फरक असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी या दंगेखोरांना हिंसा पसरवल्याच्या कारणाने कठोर शिक्षा दिली जाईल असे इराणी सरकारने म्हटले आहे,

Web Title: Is the us responsible president pezeshkian makes explosive claim on iran protests openly backs demonstrators

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

Iran Protest : इराणमध्ये मानवाधिकारांचा बळी? 26 वर्षीय आंदोलक तरुणाला आज दिली जाणार फाशी; प्रकरण काय?
1

Iran Protest : इराणमध्ये मानवाधिकारांचा बळी? 26 वर्षीय आंदोलक तरुणाला आज दिली जाणार फाशी; प्रकरण काय?

Iran Protests : ‘हल्ला केल्यास स्वतःचीच कबर खोदून घ्याल’ इराणच्या समर्थनात उभे ठाकले ‘हे’ तीन शक्तिशाली देश; डोनाल्ड ट्रम्प हैराण
2

Iran Protests : ‘हल्ला केल्यास स्वतःचीच कबर खोदून घ्याल’ इराणच्या समर्थनात उभे ठाकले ‘हे’ तीन शक्तिशाली देश; डोनाल्ड ट्रम्प हैराण

Video Viral: फोर्ड प्लांटमध्ये ट्रम्पला राग अनावर; ‘पीडोफाईल प्रोटेक्टर ‘ म्हणणाऱ्या माणसाकडे पाहून केले आक्षेपार्ह हावभाव
3

Video Viral: फोर्ड प्लांटमध्ये ट्रम्पला राग अनावर; ‘पीडोफाईल प्रोटेक्टर ‘ म्हणणाऱ्या माणसाकडे पाहून केले आक्षेपार्ह हावभाव

Arctic Warfare: ‘आम्ही आमचे निर्णय स्वतः…’, PM Nielsen यांची नूक मधून गर्जना; ट्रम्पच्या ‘रियल इस्टेट’ डीलला Greenlandचा ठेंगा
4

Arctic Warfare: ‘आम्ही आमचे निर्णय स्वतः…’, PM Nielsen यांची नूक मधून गर्जना; ट्रम्पच्या ‘रियल इस्टेट’ डीलला Greenlandचा ठेंगा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.