Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बापरे! Gaza मध्ये मृतदेहांचा खच! Israel चा हमासवर विनाशकारी हल्ला; 46 मुलांसह…

War Marathi News: इस्त्रायलने गाझा पट्टीवर भीषण हल्ला केला आहे. इस्त्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचे मोठे नुकसान केले आहे. 9

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 29, 2025 | 07:11 PM
बापरे! Gaza मध्ये मृतदेहांचा खच! Israel चा हमासवर विनाशकारी हल्ला; 46 मुलांसह…
Follow Us
Follow Us:

इस्त्रायलचा गाझापट्टीवर भीषण हल्ला 
गाझा पट्टीवर केला हवाई हल्ला 
अनेक महिन्यांपासून सुरू आहे संघर्ष

World War: इस्त्रायलने गाझा पट्टीवर भीषण हल्ला केला आहे. इस्त्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचे मोठे नुकसान केले आहे. 9 ऑक्टोबर रोजी गाझा पट्टीमध्ये सीजफायर लागू झाले होते. मात्र तरी देखील इस्त्रायलने हमासवर भीषण हल्ला केला आहे. यामध्ये अनेक लहान मुलांचा देखील मृत्यू झाला आहे.  यामध्ये 253 लोक जखमी झाले आहेत.

इस्त्रायलने हमासवर मोठा हवाई हल्ला केला आहे. यामध्ये 46 लहान मुले ठार झाले आहेत. तर एकूण 104 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 250 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. सीजफायर झाल्यावर इस्त्रायलने केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्यानंतर सीजफायर पुन्हा पूर्ववत करण्यात आल्याचे लष्कराने सांगितले.

हमासने युद्धबंदीचे उल्लंघन केले व गाझामध्ये तैनात असलेल्या यांच्या सैन्यावर हल्ला केला, असे इस्त्रायलने सांगितले. याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. तर दुसरीकडे हमासने हे आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही युद्धबंदीचे पालन करत असल्याचे हमासने म्हटले आहे.

Web Title: Israel air strike on gaza hamas 104 people death include 46 childrens world war marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 06:56 PM

Topics:  

  • Israel and Hamas War
  • Israel Hamas War
  • World news

संबंधित बातम्या

Hardeep Singh Nijjar: तीन वर्षांनंतर गोल्डी ब्रारची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘या’ कारणासाठी केली खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या
1

Hardeep Singh Nijjar: तीन वर्षांनंतर गोल्डी ब्रारची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘या’ कारणासाठी केली खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या

China : चिनी तरुणाईची अवस्था बिकट! नोकरी मिळवण्यासाठी चीनमध्ये दर 3 पैकी 1 तरुण जातोय मंदिरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात रांगा
2

China : चिनी तरुणाईची अवस्था बिकट! नोकरी मिळवण्यासाठी चीनमध्ये दर 3 पैकी 1 तरुण जातोय मंदिरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात रांगा

PM Narendra Modi: ‘भारताला प्रश्न नको होते…’ मोदी-ट्रम्प भेटीवर अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर यांचा धक्कादायक खुलासा
3

PM Narendra Modi: ‘भारताला प्रश्न नको होते…’ मोदी-ट्रम्प भेटीवर अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर यांचा धक्कादायक खुलासा

Imran Khan: पाकिस्तानच्या राजकारणात नवी ‘डील’? इम्रान खान काढणार शाहबाज शरीफ यांचा काटा; नक्वींना दिला दिलासा
4

Imran Khan: पाकिस्तानच्या राजकारणात नवी ‘डील’? इम्रान खान काढणार शाहबाज शरीफ यांचा काटा; नक्वींना दिला दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.