Gaza Tragedy : पश्चिम गाझामध्ये झालेल्या इस्रायली हल्ल्यात आठ वर्षीय वफा अकिला आणि तिचे वडील युसूफ अकिला यांचा मृत्यू झाला. वफासाठी रविवार हा शाळेचा पहिला दिवस होता. मात्र, शाळेत जाण्यापूर्वीच…
Gaza War : इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नलिस्ट्सच्या माहितीनुसार, गाझातील युद्धात किमान २६७ प्रसारमाध्यम कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच ८० टक्क्यांहून अधिक मीडिया सुविधांचे नुकसान झाले किंवा त्या पूर्णपणे नष्ट झाल्याचा…
Lebanon News : दक्षिण लेबनॉनमधील बिंत जबील जिल्ह्यातील आयता अल-जबल आणि हद्दाथा गावांमध्ये आगी लागल्याचे वृत्त आहे. इस्रायली सैन्याच्या कारवायांदरम्यान आगी लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जंगलातील…
हमासने इजिप्तमध्ये जेरेड कुशनर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत, गाझाला निःशस्त्र करण्याच्या आणि पॅलेस्टिनी तंत्रज्ञ सरकारकडे सत्ता सोपवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. आता अमेरिकेला ठोस कृती हवी आहे.
हमासने शरणागतीची प्रक्रिया पूर्ण केल्यावर इस्रायली सैन्य माघार घेईल, असे ट्रम्प म्हणाले होते. सुमारे २० लाख लोकसंख्या असलेल्या पॅलेस्टिनी प्रदेशाच्या निम्म्याहून अधिक भागावर इस्रायली सैन्याचे नियंत्रण आहे.
World Politics : अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा शांततेसाठी १५ कलमी योजना आखली होती , या योजनेला आज इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी जाहीरपणे फेटाळले आहे .
Israel-Gaza conflict : अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या गाझा शांती आणि हमास निःशस्त्रीकरण योजनेबाबत अद्याप इस्रायलने मंजुरी दिली नाही असे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी सांगितले आहे . जो पर्यंत हमास पूर्णपणे शस्त्र…
Gaza Peace Talks : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला शस्त्रे खाली ठेवण्याचे आणि इस्रायली ओलीसांची तातडीने सुटका करण्याचे आवाहन केले आहे. अमेरिका, कतार आणि इजिप्त यांच्या मध्यस्थीने सुरू असलेल्या…
Gaza Mosque Attack: इस्रायली सैन्याने हवाई हल्ल्यात गाझा शहरातील अल-मुत्ताकीन मशीद उद्ध्वस्त केली आहे. इस्रायलचा दावा आहे की, हमास तिथे शस्त्रे साठवत होता, मात्र पॅलेस्टिनींनी हा दावा फेटाळला आहे.