Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Airstrike Iran : ट्रम्पही थांबवू शकले नाहीत! इस्रायलचा इराणवर पलटवार; तेहरानसह ४ शहरांत भीषण हल्ले

Israel Airstrike Iran Update : इस्रायल-इराणमध्ये पुन्हा युद्धाचा भडका उडाला आहे. इराणने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत इस्रायलने राजधानी तेहरानसह ४ शहरांवर भीषण हवाई हल्ले केले आहेत. ट्रम्प यांच्या शांततेच्या आवाहानानंतरही दोन्ही देश पेटून उठले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 08, 2026 | 09:19 AM
Israel Airstrike Iran

Israel Airstrike Iran

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वे पुन्हा पेटलं
  • इस्रायलचे इराणच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर
  • ट्रम्प यांच्या इशाऱ्याला केराची टोपली
Israel Airstrike Iran News in Marathi : जेरुसलेम/तेहरान : पश्चिम आशियात पुन्हा युद्धाचा भडका उडाला आहे. रविवारी (०७ जून) रात्री इराणने इस्रायलवर भीषण क्षेपणास्त्र हल्ले केले आहे. या हल्ल्यांना प्रत्युत्तर  म्हणून इस्रायलनेही सोमवारी (०८ जून) सकाळी इराणची राजधानी तेहरानसह चार शहरांवर आणि लष्करी ठिकाणांवर हल्ले केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या आवाहनानंतरही दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात कारवाई केली आहे.

World War 3: लक्ष्मणरेषा ओलांडली! इराणने इस्रायलवर डागली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे; ट्रम्प मैदानात तर अमेरिकेलाही महायुद्धाची धमकी

ट्रम्प यांच्या इशाऱ्याला धुडाकावून लावले?

मिळालेल्या माहितीनुसार, इराणने रविवारी (०७ जून) उशिरा इस्रायवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इस्रायलने ही कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या हल्ल्यानंतर ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यात फोनवर संवाद झाला होता. यावेळी ट्रम्प यांनी इस्रायलने पलटवार न करण्याचा सल्ला दिला होता, असे सांगितले जात आहे.

त्यांनी इस्रायलला इराणवर हल्ले न करण्याचे आवाहन केले होते. मध्यपूर्वेत मोठे युद्ध भडकू नये यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरु असून नेतन्याहूंनी संयम बाळगावा असे म्हटले होते. परंतु बेंजामिन नेतन्याहूंनी (Benjamin Netanyahu) राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत कारवाई केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने इराणच्या हद्दीत न घुसताच ही कारवाई केली आहे. इराणच्या सीमेबाहेरुन लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेला चकवा देण्याच्या उद्देशाने हे हल्ले बाहेरुन करण्यात आले.

इराणची प्रतिक्रिया

इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. इस्रायलचे हल्ले सुरुच राहिले तर होर्मुझ (Hormuz) मार्गावर पुन्हा निर्बंध लादले जातील. इस्रायलला याचे गंभीर परिणाम भोगावे लागती असाही इशारा इराणने दिला आहे.

मध्यपूर्व पुन्हा पेटणार?

दोन्ही देशांत सुरु झालेल्या या हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. अमेरिका दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन करत आहे. परंतु इराण-इस्रायलने थेट संघर्षाला सुरुवात केल्याने जागतिक स्तरावर चिंता निर्माण झाली आहे. यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. होर्मुझचा मार्ग पुन्हा बंद होऊन जागतिक स्तरावर पुन्हा इंधन आणि उर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

ISRAEL BOMBS ACROSS IRAN WITH CRUISE MISSILES & WARPLANES FROM TEHRAN TO TABRIZ KARAJ NAJAFABAD & ISFAHAN — reports pic.twitter.com/aCXwsFkgfL — RT (@RT_com) June 8, 2026

Israel Lebanon War : इस्रायलचा लेबनॉनवर मोठा हल्ला, हिजबुल्लाहची 150 ठिकाणे उद्ध्वस्त; एका ब्रिगेडियर जनरलसह 12 जण ठार

Web Title: Israel airstrike iran tehran 4 cities explosions retaliation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 08:49 AM

Topics:  

  • Israel Iran war
  • World news

संबंधित बातम्या

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…
1

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू
2

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय
3

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा
4

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.