Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्त्रायलचा लेबनॉनमध्ये नागरी संरक्षण क्रेंद्रावर हल्ला; तर दुसरीकडे इराणवर प्राणघातक हल्ला करण्याच्या तयारीत

Israel-Hezbollah War: 7 ऑक्टोबरच्या रात्री हिजबुल्लाहने इस्त्रायलच्या तेल अवीव आणि उत्तरी समुदायांवर रॉकेट्स डागले होते. या हल्ल्यांचे प्रत्युत्तर आज इस्त्रायली सैन्याने हिजबुल्लाहच्या भूमिगत स्थानांवर शेकडो क्षेपणास्त्रे आणि बॉम्बफेक केले आहेत. आत्तापर्यंत इस्त्रायलने लेबनॉनमध्ये केलेल्या लष्करी कारवाईत हिजबुल्लाहचे फार नुकसान झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 10, 2024 | 10:55 AM
इस्त्रायलचा लेबनॉनमध्ये नागरी संरक्षण क्रेंद्रावर हल्ला

इस्त्रायलचा लेबनॉनमध्ये नागरी संरक्षण क्रेंद्रावर हल्ला

Follow Us
Close
Follow Us:

बेरूत: हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर इस्त्रायल सातत्याने लेबनॉनला प्रत्युत्तर देत आहे. 7 ऑक्टोबरच्या रात्री हिजबुल्लाहने इस्त्रायलच्या तेल अवीव आणि उत्तरी समुदायांवर रॉकेट्स डागले होते. या हल्ल्यांचे प्रत्युत्तर आज इस्त्रायली सैन्याने हिजबुल्लाहच्या भूमिगत स्थानांवर शेकडो क्षेपणास्त्रे आणि बॉम्बफेक केले आहेत. आत्तापर्यंत इस्त्रायलने लेबनॉनमध्ये केलेल्या लष्करी कारवाईत हिजबुल्लाहचे फार नुकसान झाले आहेत. आता इस्त्रायली लष्कराने आणखी एक हल्ला केला आहे.

नेतन्याहू काय म्हणाले

मिळालेल्या माहितीनुसार इस्त्रायलने लेबनॉनमधील नागरी संरक्षण केंद्रावर हवाई हल्ला केला आहे.  या हल्ल्यामध्ये 5 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार गेल्या 24 तासांमध्ये इस्त्रायली लष्कराने हमास आणि हिजबुल्लाहच्या 230 हून अधिक ठाकाणांना लक्ष्य केले आहे. इस्त्रायलच्या लष्कराने लेबनॉनमधील अनेक लॉंच पॅड देखील नष्ट केले आहेत. याबाबत इस्त्रायलचे इस्त्रायचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्यीहू यांनी म्हटले आहे की, आम्ही हिजबुल्लाहच्या अनेक प्रमुखांचा खात्मा करून त्यांचे सैन्य कमकुवत केले आहे.

 

Five paramedics killed in Israeli airstrike on a civil defence centre in southern Lebanon, officials say, reports AP — Press Trust of India (@PTI_News) October 9, 2024


याशिवाय, हिजबुल्लाहच्या वासरदार हसन नसराल्लाह तसेच त्याचा उत्तरअधिकारी हसन शफिद्दीनला देखील टार केले आहे. नेतान्याहू यांनी लेबनॉनच्या लोकांना संबोधित केले आणि त्यांना हिजबुल्लाहपासून मुक्त होण्यास सांगितले. इस्रायलला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे, असेही ते म्हणाले.

हे देखील वाचा – इस्त्रायलने हिजबुल्लाहच्या भूमिगत केंद्रांना केले लक्ष्य; लेबनॉनमध्ये जोरदार क्षेपणास्त्रांचे हल्ले अन् बॉम्बफेक..

इस्त्रायल इराणवर प्राणघातक हल्ला करण्याच्या तयारीत

दरम्यान इस्त्रायल आता उराणवर प्राणघातक हल्ल्याच्या तयारीमध्ये आहे. इस्त्रायल संरक्षण मंत्री गॅलांट यांनी म्हटले आहे की, इराणवर इस्त्रायचा हल्ला घातक असेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि नेतन्याहू यांच्या भेटीनंतर इस्रायलच्या संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी हे विधान केले. इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्लाच्या चोख प्रत्युत्तर दिले जाईल असे त्यांनी म्हटले आहे. गॅलंटच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इस्रायलच्या हल्ल्याने इराणला धक्का बसेल. कोणतीही माहिती न देता संरक्षण मंत्री म्हणाले, ‘काय घडले आणि कसे घडले ते त्यांना समजू शकणार नाही.’

Web Title: Israel attacks civil defense center lebanon nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2024 | 10:55 AM

Topics:  

  • Hezbollah
  • iran

संबंधित बातम्या

US-Iran War Alert : ‘अमेरिकेने लायकीत राहावे…’ इराणने ट्रम्पला हस्तक्षेप न करण्याची दिली आक्रमक धमकी
1

US-Iran War Alert : ‘अमेरिकेने लायकीत राहावे…’ इराणने ट्रम्पला हस्तक्षेप न करण्याची दिली आक्रमक धमकी

Trump Threatens Iran: अमेरिका हल्ला करण्यास तयार! ट्रम्प यांची ‘ती’ पोस्ट आणि इराणमधील झाला आंदोलनाचा भडका
2

Trump Threatens Iran: अमेरिका हल्ला करण्यास तयार! ट्रम्प यांची ‘ती’ पोस्ट आणि इराणमधील झाला आंदोलनाचा भडका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.