Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Hamas War : ‘… वेळ संपत चाललीय’ ; नेतन्याहूंशी बैठकीनंतर ट्रम्प यांचा हमासला कडक इशारा

Israel Hamas War Update : नुकतेच ट्रम्प यांनी नेतन्याहूंची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी हमासला शस्त्रे सोडण्याचा अल्टीमेटम दिला आहे. गाझातील युद्धबंदीचा टप्पा लवकरच सुरु होईल असे त्यांनी म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 30, 2025 | 10:39 AM
Trump Warns Hamas

Trump Warns Hamas

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रम्प आणि नेतन्याहूंची फ्लोरिडामध्ये बैठक
  • बैठकीनंतर हमासला ट्रम्प यांची कडक चेतावणी
  • गाझातील युद्धबंदीचा टप्पा होणार सुरु
Donald Trump and Benjamin Netanyahu Meet : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांची फ्लोरिडा येथे मंगळवारी (३० डिसेंबर) बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्दांवर चर्चा करण्यात आली. यामधील सर्वा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गाझाती युद्धबंदी होता. या बैठकीत गाझातील युद्धबंदीच्या दुसऱ्या टप्प्याबाबत चर्चा करण्यात आली. याबैठकीनंतर ट्रम्प यांनी हमासला अल्टीमेटम दिला. त्यांना शस्त्रे आणि उर्वरित ओलिसांना सोडायला सांगितले आहे. असे न केल्यास याची जास्त किंमत मोजावी लागले असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

इस्रायलचा मोठा प्रहार! हमासचा कुख्यात कमांडर राद सादचा खात्मा, कारवाईचा VIDEO आला समोर

गाझात गेल्या तीन वर्षांपासून इस्रायल हमास संघर्ष सुरु होता. दरम्यान ऑक्टोबरमध्ये दोन्ही गटांमध्ये ट्रम्प यांच्या मध्यस्थीने ६० दिवसांची युद्धबंदी लागू करण्यात आली. या दरम्यान दोन्ही बाजूंनी कैद्यांना सोडले. यानंतर दुसरा टप्प्यात हमासला त्याची शस्त्रे सोडायची होती आणि उर्वरित ओलिसांना सोडायचे होते. परंतु हमासने शरणागती पत्कारण्यास नकार दिला. यानंतर इस्रायलने पुन्हा गाझावर हल्ले सुरु केले होते.

ट्रम्प यांची हमासला चेतावणी

दरम्यान मंगळवारी नेतन्याहूंसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर ट्रम्प यांनी गाझातील संघर्ष संपवण्यावर जोर दिला आहे.  त्यांनी म्हटले आहे की, गाझातील संघर्ष संपवायाचा का नाही हे आता हमासच्या हतात आहे. अमेरिका गाझाला पूर्णपणे निशस्त्र केल्याशिवाय कोणत्याही विकासाच्या योजना सुरु करणार नाही असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी नेतन्याहू यांच्यासोबतच्या बैठकीत पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी हमासला शस्त्र त्याग करण्याचा इशारा दिला.

त्यांनी हमासला म्हटले की, तुम्हाला दिलेली वेळआता संपत चालली आहे, हमासने शांतता करारांच्या सर्व अटींचे पालन करावे. अन्यथा त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे ट्रम्प यांनी सूचित केले. ट्रम्प यांच्या मते, त्यांच्या गाझा शांतता योजनेला अरब देश आणि मुस्लिम देशांनी पाठिंबा दिला आहे. मात्र हमासच्या हट्टीपणामुळे यामध्ये अडथळ येत आहे.

इराणलाही ट्रम्प यांचा इशारा

याच वेळी ट्रम्प यांनी इराणवर देखील थेट हल्ला केला आहे. इराणला त्यांचा अणु कार्यक्रम आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र निर्माण करण्याचा प्रयत्न थांबवण्याचे म्हटले आहे. इराणने त्यांचे ऐकले नाही तर त्यांचा हा प्रकल्प पूर्णपणे नष्ट करण्यात येईल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

‘मी आठ युद्धे थांबवली, मला नोबेल…’ ; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा भारत-पाक संघर्ष थांबवल्याचा दावा

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी हमासला काय चेतावणी दिली आहे?

    Ans: ट्रम्प यांनी हमासला गाझातील शांततेसाठी दुसऱ्या टप्प्यातील कराराच्या अटी मान्य करण्याची चेतावणी दिली आहे. ज्यामध्ये हमासला शस्त्र त्याग करुन उर्वरित इस्रायली ओलिंसाना सोडायचे आहे. हमासने याचे लवकर पालन न केल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे म्हटले आहे.

  • Que: ट्रम्प यांनी इराणला काय चेतावणी दिली?

    Ans: ट्रम्प यांनी इराणला त्यांच्या अणु कार्यक्रमाचा आणि बॅलेस्टिक मिसाइल्स निर्मितीचा विकास थांबवण्यास सांगितले असून त्यांनी न ऐकल्यास ते संपूर्णपणे उद्ध्वस्त केले जाईल असे म्हटले आहे.

Web Title: Israel hamas war trump warns hamas after netanyahu talks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 10:37 AM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Donald Trump
  • Israel Hamas War
  • World news

संबंधित बातम्या

बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे निधन; वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
1

बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे निधन; वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोठी बातमी! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या निवासस्थानावर हल्ला; संपूर्ण देशभरात खळबळ
2

मोठी बातमी! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या निवासस्थानावर हल्ला; संपूर्ण देशभरात खळबळ

World Most Expensive Weapons : जगातील सर्वात महागडी शस्त्रे; अब्जावधींची किंमत अन् विध्वंसक
3

World Most Expensive Weapons : जगातील सर्वात महागडी शस्त्रे; अब्जावधींची किंमत अन् विध्वंसक

ISIS चा सर्वनाश! ‘या’ देशाने 108 ठिकाणी थेट घुसून तब्बल…; दहशतवाद्यांची वीतभर फाटली
4

ISIS चा सर्वनाश! ‘या’ देशाने 108 ठिकाणी थेट घुसून तब्बल…; दहशतवाद्यांची वीतभर फाटली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.