Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World News : इस्रायलचा वेस्ट बँकवर कडकडीत लॉकडाऊन ;हजारो पॅलेस्टिनींचे जनजीवन विस्कळीत

World News : गोळीबारात दोन इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर इस्रायलने वेस्ट बँकमध्ये कडक लॉकडाऊन लागू केला आहे. हेब्रॉनमध्ये लष्करी कारवाईदरम्यान सुमारे १२०० पॅलेस्टिनी विस्थापित झाले असून अनेक घरांवर बुलडोझर फिरवण्यात आले आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 24, 2026 | 09:14 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • गोळीबारात दोन इस्रायली सैनिकांचा मृत्यू
  • १२०० पॅलेस्टिनी विस्थापित; घरांवर बुलडोझर कारवाई
  • संपूर्ण वेस्ट बँकमध्ये निर्बंध; आरोग्य आणि व्यापारावर परिणाम
World News : इस्रायलने पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँकेत कडक लॉकडाऊन लागू केला आहे . मध्य पूर्वेत संघर्ष शिगेला गेला असतानाच या नवीन प्रकारामुळे तणाव अजूनच वाढला आहे . हेब्रोन शहराजवळ झालेल्या गोळीबारात दोन इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर पंतप्रधान नेतन्याहू यांनी हा निर्णय घेतला आहे . त्यानंतर लगेचच इस्रायली सैनिकांनी सगळ्या शहराला वेढा घालत कडक कारवाई करायला सुरवात केली आहे . या कारवाईमुळे हजारो पॅलेस्टानी नागरिकांना आपले राहते घर सोडावे लागत असून सगळ्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे . सामान्य माणसाच्या आयुष्याची अक्षरशः वाताहत झाली आहे .

गोळीबारात दोन इस्रायली सैनिकांचा मृत्यू

हेब्रोन शहराजवळ लष्करी तपासणी नाका आहे . तिथे अचानक पॅलेस्टानी बंधूकधार्यांनी गोळीबार केला . या हल्ल्यात दोन इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला . तर बाकी तीन सैनिक पुरते जखमी झाले . यावर लगेच इस्रायली सैन्याने प्रतिहल्ला केला आणि ते दोन पॅलेस्टानी नागरिक मारले गेले .

या घटनेनंतर नेतन्याहू यांनी तातडीचे हेब्रोनला वेढा घालण्याचे आणि सगळ्या वेस्ट बँकमध्ये लॉकडाऊ लागू करण्याचे आदेश दिले . आता हा लॉकडाऊन किती कायदेशीर किंवा नैतिकतेला धरून आहे याबाबत जगभरात चर्चा सुरु झाल्या आहेत .

Breaking News: ये दोस्ती हम नही तोडेंगे ;रशियाचा पहिला डिझेलचा टँकर अमेरिकेच्या दिशेने रवाना

१२०० पॅलेस्टिनी विस्थापित; घरांवर बुलडोझर कारवाई

लष्करी कारवाईदरम्यान हेब्रोनमधील अल जालादा आणि ऐन देयर बहा परिसरात मोठ्या प्रमाणावर छापे टाकण्यात आले . अनेक घरांची झाडाझडती घेण्यात आली असून काही घरे ,दुकाने आणि इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत . या कारवाईमुळे अंदाजे १२०० पॅलेस्टानी नागरिक आपली राहती घरे ,संसार सोडून सोडून दुसऱ्या मिळेल त्या सुरक्षित ठिकाणी गेले आहेत . या सगळ्या प्रकारामुळे युद्धामुळे निष्पाप माणसाला आपल्या हक्काच्या जागेवरून स्थलांतर करून उपेक्षित आयुष्य जगण्याची वेळ आली आहे . वय झालेली आणि लहान वय असलेल्या माणसांना याचा अधिकचा त्रास होत आहे .

World News : इराणच्या निशाण्यावर अमेरिकन अधिकारी ;अमेरिका ताबडतोब लागली कामाला

संपूर्ण वेस्ट बँकमध्ये निर्बंध; आरोग्य आणि व्यापारावर परिणाम

या सगळ्या प्रकारामुळे इस्रायली सैन्याने वेस्ट बँकमधील अनेक शहरांचे महत्वाचे रस्ते आणि प्रवेशद्वार बंद केले असून , ठिकठिकाणी लष्करी तपासणी नाके उभे करण्यात आले आहेत . तसेच प्रत्येक नागरिकांच्या सगळ्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे . याचा परिणाम असा होत आहे कि , रुग्णालये ,शाळा व्यापार आणि रोजगारावर होत आहे . काही नागरिकांना उपचारांसाठीही बाहेर येता येत नसल्याने त्यांचीही पंचाईत झाली आहे . पॅलेस्टानी प्रशासनाने या कारवाईला सामूहिक शिक्षा असल्याचे म्हंटले आहे . तर दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांनी या घडणाऱ्या सगळ्या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे .

Web Title: Israel imposes a strict lockdown on the west bank daily life of thousands of palestinians disruptedcp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 09:14 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • israel-palestine war
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nagpur News : प्राचीन भारतीय शिक्षणाचा वारसा जपणे काळाची गरज! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
1

Nagpur News : प्राचीन भारतीय शिक्षणाचा वारसा जपणे काळाची गरज! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

World News :इराणच्या निशाण्यावर अमेरिकन अधिकारी ;अमेरिका ताबडतोब लागली कामाला
2

World News :इराणच्या निशाण्यावर अमेरिकन अधिकारी ;अमेरिका ताबडतोब लागली कामाला

Ambadas Danve on Girish Mahajan: कापसाला १० हजार रुपये द्या म्हणणारे महाजन गप्प का? दानवेंचा सवाल
3

Ambadas Danve on Girish Mahajan: कापसाला १० हजार रुपये द्या म्हणणारे महाजन गप्प का? दानवेंचा सवाल

Ashwini Mahangade Wedding : ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेच्या लग्नाची धूम! कोणाच्या प्रेमात अडकली अभिनेत्री?
4

Ashwini Mahangade Wedding : ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेच्या लग्नाची धूम! कोणाच्या प्रेमात अडकली अभिनेत्री?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.