Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Iran Conflict : इराणने मोडलं इस्त्रालयचं कंबरडं; युद्धादरम्यान गुप्तहेरांवर थेट कारवाई करत सुनावली फाशी

Israel Iran Conflict : सध्या इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी लागू झाली आहे. मात्र दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण अद्यापही आहेच. याच दरम्यान इराणने इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादविरुद्ध मोठी कारवाई देखील केली होती.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 25, 2025 | 01:18 PM
Israel Iran Conflict Iran hangs three men for spying for Israel

Israel Iran Conflict Iran hangs three men for spying for Israel

Follow Us
Close
Follow Us:

Israel Iran War News Marathi : तेहरान : सध्या इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी लागू झाली आहे. मात्र दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण अद्यापही आहेच. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (२४ जून ) इस्रायल आणि इराणमद्ये युद्धबंदीची घोषणा केली होती. परंतु इराणने याला नकार दिला होता. ट्रम्प यांनी दावा केला होता की, इस्रायल आणि इराण दोन्ही देश त्यांच्याकडे युद्धबंदीच्या विनंतीसाठी आले होते. शिवाय त्यांनी दोन्ही देशांना शांती आणि समृद्धीच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले होते. यानंतरही दोन्ही देशांच्या मंगळवारी (२४ जून) दिवसभर एकमेकांवर हल्ले सुरुच होते.

मोसादच्या सहा गुप्तहेरांना अटक

याच दरम्यान इराणने इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादविरुद्ध मोठी कारवाई देखील केली होती. यामुळे मोसादला मोठा झटका मिळाला होता. इराणने २४ जून रोजी मोसादच्या ६ गुप्तहेरांना अटक केली होती. त्यांच्यावर सायबर स्पेसद्वारे मोसादला इराणची गुप्त माहिती पाठवल्याचा आरोप इराणने केला होता. याअंतर्गत आज सकाळी इस्रायलसाठी जासूसी करणाऱ्या आणि खामेनींच्या हत्येचा कट रचणाऱ्या तीन जणांना फाशीची शिक्षा दिली आहे.

जागतिक घडामो़डी संबंधित बातम्या- Baba Vanga Prediction : जपानला समुद्र गिळणार? बाबा वेंगाच्या भविष्यवाणीमुळे घबराट; हजारो पर्यटकांनी केलं बुकिंग रद्द

तीन जणांना फाशीची शिक्षा

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इराणने यासंबंधी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात सांगण्यात आले आहे, इस्रायलसाठी हेरगिरी करणाऱ्या आणि खामेनींच्या हत्येचा कट रचणाऱ्या तीन जणांना फाशीची शिक्षा देण्यात येत आहे. इद्रिस अली, आझाद शोजाई आणि रसूल अहमद ही या तिघांची नावे आहेत. या तिघांनी इराणमध्ये हत्येची उपकरणे आणण्याचा प्रयत्न केला. या गुप्तहेरांना बुधवारी (२५ जून) सकाळी इराणच्या उर्मिा शहरात फाशीची शिक्षा देण्यात आली.

इराणचे उर्मिया हे शहर तुर्कीच्या जवळ आहे. इराणच्या माध्यमांनी निळ्या गणवेशातील या तिन्ही आरोपींचे फोटो देखील प्रसिद्ध केले आहे. यापूर्वी देखील इराणने मोसादच्या दोन गुप्तहेरांना फाशीची शिक्षा दिवली होती. इराणने गेल्या काही काळाच इस्रायल आणि मोसादसाठी कार्य करणाऱ्या लोकांना संशयावरुन अटक केली आहे.

१२ दिवसांत ७०० जणांना अटक

१३ जून २०२५ रोजी इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु झाला होते. इस्रायलने इराणच्या अणु तळांवर आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष केले होते. यानंतरच इराणने इस्रायलविरोधी कारवाई सुरु केली. याअंतर्गत आतापर्यंत इराणने पाच जणांना फाशीच शिक्षा दिली आहे. जवळपास गेले १२ दिवस हे युद्ध सुरु होते. या १२ दिवसात इराणने ७०० लोकांना इस्रायलशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

जागतिक घडामो़डी संबंधित बातम्या- Israel Iran War : इराणचा अणुप्रकल्प खरंच उद्ध्वस्त झाला? इस्रायल आणि अमेरिकेची मोहीम यशस्वी ठरली?

Web Title: Israel iran conflict iran hangs three men for spying for israel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 01:18 PM

Topics:  

  • Iran-Israel War
  • Israel Iran war
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
2

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
3

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
4

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.