Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Iran Conflict : इस्रायलसोबतच्या युद्धबंदीनंतर इराणने मानले भारताचे आभार; म्हणाले, महान लोकांच्या…

Israel Iran Conflict : निवेदनात पुढे म्हटले आहे की, भारताने लोकांनी आणि संस्थांनी दाखवलेल्या अमूल्य पाठिंब्याबद्दल आम्ही मनापासून कौतूक करतो. दोन्ही देशांमधील दीर्घकालीन सांस्कृतिक, सभ्य आणि मानतवादी संबंधांमधील ही एकता

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 25, 2025 | 04:02 PM
Israel Iran Conflict Iran thanks India after ceasefire with Israel

Israel Iran Conflict Iran thanks India after ceasefire with Israel

Follow Us
Close
Follow Us:

Israel Iran War News Marathi : तेहरान : इराण आणि इस्रायलमध्ये १२ दिवसांपासून सुरुअसलेला संघर्ष आता निवळला आहे. मात्र तणाव अद्यापही कायम आहे. २४ जून रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीची घोषणा केली होती. परंतु इराणने ही युद्धबंदी मानण्यास नकार दिला होता. तसेच इस्रायल आणि इराणमध्ये असा कोणताही करारा झाला नसल्याचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले होते.याच वेळी इराणने भारताचे देखील आभार मानले आहे. इस्रायलसोबतच्या युद्धादरम्यान भारत आणि भारतीय जनतेने दिलेले पाठिंव्याबद्दल भारताचे आभार मानले आहेत.

इराणच्या भारतातील दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनामध्ये म्हटले आहे की, इस्रायलशी युद्धादरम्यान भारतातील सर्व महान आणि स्वातंत्र्यप्रेमी लोकांचे इराण आभार मानतो. निवेदनात इराणने इराणी राष्ट्राचा विजय झालेचेही म्हटले आहे. तसेच भारत आणि इराणच्या दृढ संबंधांचाही उल्लेख यामध्ये केला आहे.

जागतिक घडामो़डी संबंधित बातम्या- Israel Iran Conflict : इराणने मोडलं इस्त्रालयचं कंबरडं; युद्धादरम्यान गुप्तहेरांवर थेट कारवाई करत सुनावली फाशी

इस्रायलसोबतच्या युद्धात इराणने केली विजयाची घोषणा

निवेदनात इराणने म्हटले आहे की, झिओनिस्ट राजवटीवर इराणी राष्ट्राचा विजय झाला आहे. इराणी राष्ट्राच्या विजयानिमित्त आणि अमेरिकेच्या लष्करी आक्रमणाविरोधी भारतातील सर्व महान व्यक्तींचे आणि स्वातंत्र्यप्रेमी लोकांचे मनापान आभार मानतो असे म्हटले आहे.

यामध्ये भारताताली आदरणीय नागरिक, राजकीय पक्ष, संसदेचे सन्मानीय सदस्य, गैर-सरकारी सदस्य, धार्मिक आणि आध्यात्मिक नेते, माध्यमे, सामाजिक कार्यकर्ते सर्व इराणच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले याचा बद्दल सर्वांचे आभार असे या निवेदनात म्हटले आहे.

The Iranian embassy issues a statement, thanking people of India who ‘stood firmly & vocally’ with Iran. Statement pic.twitter.com/OVhI2nya58 — Sidhant Sibal (@sidhant) June 25, 2025

निवेदनात पुढे म्हटले आहे की, भारताने लोकांनी आणि संस्थांनी दाखवलेल्या अमूल्य पाठिंब्याबद्दल आम्ही मनापासून कौतूक करतो. दोन्ही देशांमधील दीर्घकालीन सांस्कृतिक, सभ्य आणि मानतवादी संबंधांमधील ही एकता आणखी मजबूत होईल. शांतता, स्थिरता आणि जागतिक न्यायाचे प्रतीक भारत आणि इराणचे संबंध आहेत.

सध्या इराण इस्रायलविरोधी मोठी कारवाई करत आहे. बुधवारी (२५ जून) सकाळी इराणने इस्रायलच्या ३ गुप्तहेरांना फाशीची शिक्षा दिली आहे. तसेच शेकडो लोकांना संशयाच्या आरोपाखाली अटक केली आहे. यामुळे इराण आणि इस्रायलमध्ये तणाव कायम आहे.

जागतिक घडामो़डी संबंधित बातम्या- Axiom-4 mission Launch : मुलाच्या उत्तुंग यशाने पालक झाले भावूक; शुभांशू शुक्लांच्या आई-वडीलांना आनंदाश्रू

Web Title: Israel iran conflict iran thanks india after ceasefire with israel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 04:02 PM

Topics:  

  • Iran-Israel War
  • Israel Iran war
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
2

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
3

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
4

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.