Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचा थेट प्रहार! अफगाणिस्तानवरील हल्ल्यावरुन जागतिक स्तरावर पाकिस्तानला फटकारले

Pakistan Afghanistan Conflict : भारताने रमजान महिन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तावर केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवदेन जारी करत जागतिक स्तरावर पाकिस्तानला फटकारले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 23, 2026 | 09:27 AM
भारताचा थेट प्रहार! अफगाणिस्तानवरील हल्ल्यावरुन जागतिक स्तरावर पाकिस्तानला फटकारले
Follow Us
Follow Us:
  • अफगाणिस्तानवरील पाकिस्तानी हल्ल्याचा भारताकडून तीव्र निषेध
  • जागतिक पातळीवर पाकिस्तानला फटकारले
  • जाणून घ्या काय म्हटले भारताने ?
India Slams Pakistan over Afghanistan Attack : नवी दिल्ली : पाकिस्तानने नुकतेच अफगाणिस्तानच्या सीमेजवळ तीव्र हवाई हल्ला केला होता. या हल्ल्याचे जागतिक पडसाद उमटले असून भारताने याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) पाकिस्तानच्या अफगाणिस्तानवरील हल्ल्याबाबत कडक शब्दात निवेदन जारी केले आहे. भारताच्या मते पाकिस्तान (Pakistan) अंतर्गत अपयशांवर पडदा टाकण्यासाठी अफगाणिस्तानवरर हल्ल्याचा खेळ खेळत आहे.

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगानिस्तानवर हवाई हल्ला; सात दहशतवादी अड्ड्यांना केलं उद्ध्वस्त

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात, पाकिस्तानच्या रमजानच्या महिन्यात केलेली लष्करी कारवाई अत्यंत दुर्वैवी असल्याचे भारताने म्हटले आहे. भारताने म्हटले आहे पाकिस्तान देशांतर्गत समस्यांपासून जगाचे लक्ष हटवण्यासाठी वारंवार शेजारील देशांविरोधात पावले उचलत आहे. अफगाणिस्तानच्या (Afghanistan) सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला पाठिंबा देत भारताने प्रादेशिक शांतता राखणे ही प्रत्येक देशाची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानच्या हल्ल्यात महिला आणि मुलांसह अनेक निरापराक्ष लोकांचा बळी गेला आहे. यावरही भारताने चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानचा हल्ला अमानवीय कृत्य असल्याचे भारताने संबोधले आहेत. भारताने स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानच्या शेजारील देशांविरोधात कारवाया  आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन आहे. पाकिस्तान देशांतर्गत समस्यांचे निराकरण करण्याऐवजी इतर देशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करत आहे.

नेमकं काय घडलं होते?

पाकिस्तानी हवाई दलाने रविवारी (22 फेब्रुवारी) अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील बारमल जिल्ह्यातील एका धार्मिक मदरशावर हवाई हल्ला केला होता. पाकिस्तानने या हल्ल्यात तहरीक-ए-तालिबान(टीटीपी)च्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यासाठी हल्ला केला असल्याचे म्हटले होते. या हल्ल्यात महिला आणि मुलांसह अनेकांचा बळी गेला.

अफगाणिस्तानची आक्रमक भूमिका

दरम्यान अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने पाकिस्तानच्या या हल्ल्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच पाकिस्तानने दहशतवादी तळांवर हल्ला केलाचा दावना फेटाळला असून लष्करी तळांऐवजी मदरसे आणि लोकांच्या निवासस्थानवर हल्ला करण्यात आला असल्याचे म्हटले आहे. तसेच अफगाणिस्तानने पाकिस्तानला हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देणार असल्याचाही इशारा दिला आहे.

सध्या दोन्ही देशांतील या तणावामुळे पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सीमांवर राहण्याऱ्या सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताने अफगाणिस्तानला प्रादेशिक शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या हल्ल्यामुळे आतंरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारताने पाकिस्तानच्या अफगाणिस्तानवरील हल्ल्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे?

    Ans: भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या अफगाणिस्तानवर हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. रमजनच्या पवित्र सणात महिला आणि मुलांसह निरापराध नागरिकांवरील हल्ला अमानवीय कृृत्य असल्याचे म्हटले आहे. तसेच पाकिस्तान अंतर्गत समस्यांपासून जगाचे लक्ष्य विचलित करण्यासाठी शेजारील देशांविरोधात पावले उचलत असल्याचे म्हटले आहे.

  • Que: अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या हल्ल्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे?

    Ans: अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या हल्ल्यावर संताप व्यक्त केला असून प्रत्युत्तराची धमकी दिली आहे.

  • Que: भारताने अफगाणिस्तानला काय आवाहन केले आहे

    Ans: भारताने अफगाणिस्तानला प्रादेशिक शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: India slams pakistan over afghanistan on attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • Afghanistan
  • MEA
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Indus Water Treaty : सिंधू जलसंधीबाबत हेगच्या निर्णयाचे पाकिस्तानकडून स्वागत; भारताने निर्णय फेटाळला
1

Indus Water Treaty : सिंधू जलसंधीबाबत हेगच्या निर्णयाचे पाकिस्तानकडून स्वागत; भारताने निर्णय फेटाळला

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा
2

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा
3

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?
4

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.