Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Iran War : संयुक्त राष्ट्राच्या ‘या’ अधिकाऱ्याला फासावर चढवू इच्छित आहे इराण? नेमकं काय तरी काय?

Israel Iran conflict : इराणने मोसादसाठी हेरगिरी करणाऱ्या लोकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. तसेच पाच जणांना फाशीची शिक्षाही दिली. इराणची गुप्तचर संस्था सध्या संयुक्त राष्ट्राच्या IAEA च्या प्रमुखांवर लक्ष्य ठेवून आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 30, 2025 | 09:45 PM
Israel Iran War Iran wants to hang UN'S IAEA'S official

Israel Iran War Iran wants to hang UN'S IAEA'S official

Follow Us
Follow Us:

Iran Israel War news Marathi : तेहरान : इस्रायल आणि इराणमदील १२ दिवसांचा संघर्ष आता निवळला आहे. याच वेळी इराणने इस्रायलविरोधी एक मोटी मोहिम सुरु केली आहे. इराणने इस्रायलच्या गुप्तहेरांना अटक करण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत इराणने आतापर्यंत पाच जणांना फाशीची शिक्षा दिली आहे, तर ७०० हून अधिक लोकांना अटक केली आहे. परंतु अजूनही इराण देशभरात इस्रायलशी संबंधित लोकांचा शोध घेत आहे. लोकांना २ दिवसांच्या खटल्यानंतर फासावर चढवले जात आहे.

इस्रायलचा हल्ला

१३ जून रोजी इस्रायलने इराणवर हल्ला केला. यामद्ये इराणच्या अणु ठिकाणांना, अणु शास्त्रज्ञांना आणि लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले. या युद्धात इराणचे ६२७ लोक मृत्यूमुखी पडले तर हजारो लोक जखमी झाले. तसेच इराणच्या देशातील पायाभूत सुविधा देखील उद्ध्वस्त झाल्या.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘इस्रायल एक कर्करोग’ ; इराणच्या सुन्नी नेत्यांचे जगभरातील मुस्लिमांना नेतन्याहूंविरोधात एकत्र येण्याचे आवाहन

संयुक्त राष्ट्राच्या IAEA च्या प्रमुखांवर इराणचे लक्ष

इस्रायलच्या या हल्ल्याच्या दिवसापासून इराणने मोसादसाठी हेरगिरी करणाऱ्या लोकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. तसेच पाच जणांना फाशीची शिक्षाही दिली. इराणची गुप्तचर संस्था सध्या संयुक्त राष्ट्राच्या IAEA च्या प्रमुखांवर लक्ष्य ठेवून आहे. या प्रमुखामुळेच इस्रायलने इराणवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. इराणच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ग्रोसीवर इस्रायली एजंट असल्याचा आरोप इराणने केला आहे. इराणने ग्रोसीवर देशात निर्बंध लादले असून त्याच्याविरोधात खटाला सुरु करण्याचे म्हटले आहे. तसेच ग्रोसीला फाशीची शिक्षा देण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.

इराणच्या आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेच्या प्रमुखांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. इराणने या संस्थेचे अधिकारी इराणच्या अणुप्रकल्पांवर पाळत ठेवत आहेत आणि याची माहिती इस्रायलला पोहोचवत आहेत, असे म्हटले आहे. इराणने दावा केला आहे की, त्यांच्या अणुप्रकल्पाची संवेदनशील माहिती इस्रायलला मिळाली आहे. यामुळेच आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्तेच्या प्रमुखांवर बंदी घालण्यात आली आहे.

युरोपीय देशांच्या इराणच्या निर्णयाला विरोध

ब्रिटन, फ्रान्स, आणि जर्मनी या देशांनी इराणच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. या देशांनी आंतरराष्ट्रीय महासंचालक राफेल ग्रोसीविरोधात धमक्यांचा तीव्र निषेध नोंदवला आहे. यासंबंधी एक निवेदन जारी करण्यात आले आहे. या निवेदनात युरोपीय देशांनी त्यांचा इराणच्या निर्णयाला विरोध असून महासंचालकांना पूर्ण पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानच्या दहशतवादी कुरापत सुरुच; ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने उद्ध्वस्त केलेला ‘तो’ तळ पुन्हा उभा केला

Web Title: Israel iran war iran wants to hang uns iaeas official

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 09:45 PM

Topics:  

  • Israel Iran war
  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
2

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.