Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहचा अँटी-टँक कमांडर ठार; प्रत्युत्तर म्हणून इस्रायली लष्करावर रॉकेट हल्ले

Iran-Hezbollah War: इस्त्रायली लष्कर दक्षिण लेबनॉनमध्ये सतत विनाशकारी हल्ले करत आहे. इस्त्रायलच्या या हवाई हल्ल्यामध्ये हिजहुल्ल्हाचा आणखी एक कमांडर ठार झाला आहे. इस्त्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनच्या मेइस एल जबल भागात हिजबुल्लाह रदवान फोर्सेसच्या अँटी-टँक मिसाइल युनिटचा कमांडर अराइब अल-शोघा याला ठार मारल्याचा दावा केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 13, 2024 | 10:49 AM
दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहचा अँटी-टँक कमांडर ठार; प्रत्युत्तर म्हणून इस्रायली ल्ष्करावर रॉकेट हल्ले

दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहचा अँटी-टँक कमांडर ठार; प्रत्युत्तर म्हणून इस्रायली ल्ष्करावर रॉकेट हल्ले

Follow Us
Follow Us:

बेरूत: इस्त्रायली लष्कर दक्षिण लेबनॉनमध्ये सतत विनाशकारी हल्ले करत आहे. इस्त्रायलच्या या हवाई हल्ल्यामध्ये हिजहुल्ल्हाचा आणखी एक कमांडर ठार झाला आहे. इस्त्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनच्या मेइस एल जबल भागात हिजबुल्लाह रदवान फोर्सेसच्या अँटी-टँक मिसाइल युनिटचा कमांडर अराइब अल-शोघा याला ठार मारल्याचा दावा केला आहे. आयडीएफने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर इस्रायलमध्ये अनेक टँकविरोधी क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी अल अरब जबाबदार होता. त्यामुळे त्याला ठार करण्यात आले.

इस्त्रायलने हिजबुल्लाहच्या अनेक क्षेपणास्त्रांच्या ठिकाणांना नष्ट केले

इस्त्रायल संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या हवाई दलाने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या आणखी काही दहशतवाद्यांना देखील ठार केले असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यानंतर इस्त्रायलने हिजबुल्लाहच्या अनेक क्षेपणास्त्रांच्या ठिकाणांना नष्ट केले आहे. अनेक शस्त्रे जप्त केली आहेत. तर मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांचे प्रत्युत्तर आणि अँटी-टँक कमांडर अल शोघाच्या हत्येनंतर म्हणून हिजबुल्लाहच्या सैनिकांनी इस्रायलवर अनेक रॉकेट डागले.

हे देखील वाचा- Israel Hezbollah War: इस्त्रायलचा बेरूतवर प्राणघात हवाई हल्ला; 22 जणांचा मृत्यू ,117 जखमी

इस्त्रायली हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, हिजबुल्लाह हे हल्ले अप्पर गॅलीली भागात करण्यात आले आहेत. मात्र इस्त्रायला या हवाई हल्ल्यांची माहिती आधीच मिळाल्याने हे हल्ले लगेच थांबण्यात आले. त्यामुळे हिजबुल्लाहच्या हल्ल्यांमुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. पण हिजबुल्लाचे लढवय्ये अजूनही इस्रायलवर रॉकेट आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत आहेत. पण तरीही आम्ही या हल्ल्यांना घाबरणार नाही असे इस्त्रायली लष्कराने म्हटले आहे.

इस्रायल आता बुलडोझरने हल्ले करत आहे

याशिवाय, इस्त्रायलने लेबनॉनच्या बिंट जबेल प्रांतातील काफ्रा येथील लष्करी चौकीजवळील इमारतींवर देखील हल्ले केले आहेत. या हवाई हल्ल्यात लेबनीजचे दोन सैनिक ठार झाले तर तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. तसेच UNIFIL दिलेल्या माहितीनुसार इस्रायल आता जमिनीमार्गे बुलडोझरने हल्ले करत आहे. इस्त्रायली सैन्याचे बुलडोझर दक्षिण लेबनॉनमधील त्याच्या आणखी एका चौकीवर हल्ला करत आहेत. इस्त्रायली टँकने थेट त्याच्या मुख्यालयातील टॉवरवर गोळ्या झाडल्या, दोन इंडोनेशियन शांती सैनिक जखमी झाले. एवढेच नाही तर इस्त्रायली सैनिकांनी ज्या बंकरवर शांतता सैनिक आश्रय घेत होते त्यावर हल्ला केला आणि या हल्ल्यात वाहने आणि दळणवळण यंत्रणांचे नुकसान झाले आहे.

हे देखील वाचा- इस्रायल-हिजबुल्लाह युद्धादरम्यान तुर्की नौदलाचा बेरूतमध्ये प्रवेश; नेमकं कारण काय?

Web Title: Israel killed hezbollahs anti tank commander in south lebanon nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 10:49 AM

Topics:  

  • Hezbollah
  • Israel

संबंधित बातम्या

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
1

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Israel News :युद्धाच्या राखेतून ‘टुरिझम शो’; इस्रायलच्या जाहिरातीने पॅलेस्टाइनचा वाद पुन्हा पेटवला!
2

Israel News :युद्धाच्या राखेतून ‘टुरिझम शो’; इस्रायलच्या जाहिरातीने पॅलेस्टाइनचा वाद पुन्हा पेटवला!

Flydubai FZ1073 : तेल अवीवमध्ये विमान पाडण्याचा होता कट; जाणून घ्या फ्लायदुबई विमानाच्या 30 सेकंदांच्या थराराची संपूर्ण कहाणी
3

Flydubai FZ1073 : तेल अवीवमध्ये विमान पाडण्याचा होता कट; जाणून घ्या फ्लायदुबई विमानाच्या 30 सेकंदांच्या थराराची संपूर्ण कहाणी

World News :सोमालियाचा इशारा; इस्रायलशिवाय कोणत्याही देशाने सोमालीलँडला मान्यता दिलेली नाही, राष्ट्राध्यक्षांचा दावा
4

World News :सोमालियाचा इशारा; इस्रायलशिवाय कोणत्याही देशाने सोमालीलँडला मान्यता दिलेली नाही, राष्ट्राध्यक्षांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.